शाळा स्तरावर ठेवावयाचे अभिलेखे
प्रत्येक अभिलेख मुख्याध्यापकांनी खालील प्रमाणे प्रमाणीत करावीत.
●प्रमाणपत्र●
प्रमाणीत करण्यात येते की सदरहू रजिस्टर मध्ये क्रमांक १ ते ....... इतकी पृष्ठे आहेत.
मुख्याध्यापक स्वाक्षरी व शिक्का
विद्यार्थी संदर्भातील अभिलेखे
१.जनरल रजिस्टर
२. पालकांचे प्रतीन्या रजिस्टर
३. विद्यार्थी हजेरी
४. शाळा सोडल्याचे दाखले फाईल
५. उपस्थिती भत्ता वाटप रजिस्टर
६. सातत्यपूर्ण सर्वंकष मुल्यमापन नोंदवही
७. विद्यार्थी प्रगतिपत्रक
८. संचयी नोंदपत्रक
९. अल्पसंख्याक शिष्यवृत्ती फाईल
१०. आदिवासी स्वर्णजयंती शिष्यवृत्ती
११. अस्वच्छ कामगार पाल्यांची शिष्यवृत्ती वाटप रजिस्टर
१२. मोफत गणवेश / लेखन साहीत्य वाटप रजिस्टर १३. पाठ्यपुस्तके / स्वाध्यायपुस्तिका वाटप रजिस्टर १४. सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना रजिस्टर १५. शालेय पोषण आहार दैनिक नोंदवह्या
१६. विद्यार्थी आरोग्य तपासणी रजिस्टर व शोधपत्रिका
१७. अपंग विद्यार्थी शिष्यवृत्ती वाटप रजिस्टर
१८. विद्यार्थी उपस्थिती, दैनिक गोषवारा रजिस्टर
१९. अल्पसंख्याक विद्यार्थी पटसंख्या रजिस्टर
२०. शालेय मंत्रीमंडळ सभा नोंदवही
मुख्याध्यापक व शिक्षक संदर्भातील अभिलेखे
१.शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी हजेरी
२.शैक्षणिक साहीत्य नोंद रजिस्टर
३.ग्रंथालय पुस्तक देवघेव रजिस्टर
४.मुख्याध्यापक लोगबूक
५.सूचना वही
६.शैक्षणिक साहीत्य देवघेव रजिस्टर
७.शिक्षक वैयक्तिक माहिती फाईल
८.शिक्षक रजा फाईल ( नैमित्तिक व दिर्घ्र रजा) ९.शिक्षक प्रशिक्षण नोंद रजिस्टर
१०.पटनोंदणी सर्वेक्षणरजिस्टर
११.पालक भेट रजिस्टर.
१२.परिपाठ \सहशालेय उपक्रम नोंदवही. १३.आकाशवाणी \ दूरदर्शन \ आधुनिक तंत्राबाबत कार्यक्रम रजिस्टर.
१४ .ग्रंथालय नोंदवही.
१५.उशिरा येणाऱ्या शिक्षक \ कर्मचाऱ्याकरिता नोंदरजिस्टर \ लेट मस्टर .
१६.सेवापुस्तिका .
१७.गोपनीय अहवाल.
१८. खेळाच्या साहित्याची नोंदवही.
१९. माझी समृद्ध शाळा श्रेणी नोंद रजिस्टर.
२०. शाळेला मिळालेल्या परितोषिकाचे नोंद रजिस्टर. २१. नियतकालिक वितरण पत्रकाची नोंदवही.
२२. नेमणूक, बदली झालेल्या शिक्षकांचे कार्यमुक्ती ,रुजुअहवाल नोंदवही.
२३. प्रकरनिका नोंदवही (विभागीय चौकशी ,लोक आयुक्त प्रकरण इ.)
२४. न्यायालीयन पत्रव्यवहार नोंदवही.
२५. भ.नि .नि. नोंद रजिस्टर (भविष्य निर्वाह निधी) २६.आयकर विवरणपत्र / व्यवसायकर फाईल.
२७. बिंदुनामावली (रोस्टर )
२८. माहिती अधिकार बाबत फाईल.
२९. आवक- जावक रजिस्टर.
३०. शालेयसमिती इतिवृत्त रजिस्टर (खा. व्यवस्थापनाचे शाळांकरिता)
३१. शाळा व्यवस्थापन समिती इतिवृत्त रजिस्टर
३२. माता- पालक संघ इतिवृत्त रजिस्टर.
३३. शिक्षक – पालक संघ इतिवृत्त रजिस्टर.
३४. पदभार (चार्ज ) देवघेव रजिस्टर (चार्ज रजिस्टर)
३५. शाळा विकास आराखडा फाईल .
३६. जिल्हा शैक्षणिक माहिती प्रणाली (U-DISE) प्रपत्र.
३७. शासकीय आदेश \ परिपत्रक फाईल .
३८. अभिप्राय रजिस्टर ( अधिकारी ) (अ).
३९. अभिप्राय रजिस्टर (पदाधिकारी) (ब )
४०. हालचाल रजिस्टर ( शिक्षक \ मुख्याध्यापक \ कर्मचारी )
४१. वार्षिक तपासणी \ शाळा तपासणी अहवाल फाईल .
४२. मासिक अहवाल फाईल .
४३. शिक्षक \ मुख्याध्यापक संचिका.
४४. शिक्षक सहविचार सभा रजिस्टर.
वित्तीय संदर्भातील अभिलेखे.
1)जमाखर्च व पावती फाईल
अ)जमाखर्च नोंदवही.
ब) पावती फाईल.
क) दरपत्रके(कोटेशन) फाईल
. ड) स्टोक बुक नं.३२.
इ) स्टोक बुक नं. ३३.
ई) बँक पासबुक \ चेक पुस्तिका.
प) चेक \ धनादेशनोंद रजिस्टर.
फ) लेर (खतावणी)
४५. स्थावर मालमत्ता रजिस्टर (प्रोपटी फाईल )
४६. पगारपत्रकफाईल.
४७. वेतनेतर फाईल .
२) सर्व शिक्षा अभियान अनुदान
अ) जमाखर्च नोंदवही.
आ) लेजर रजिस्टर (खतावणी )
इ) पावतीफाईल
ई) दरपत्रके (कोटेशन) फाईल.
उ) स्टोक बुक नं. ३२.
ऊ) स्टोक बुक नं .३३
ए) बँक पासबुक \ चेक पुस्तिका.
ऐ) चेक \ धनादेश नोंद रजिस्टर
४८. दूरध्वनी, फॅक्स संदेश , रजिस्टर .
४९. विधानसभा व विधान परिषद प्रश्ननोंद रजिस्टर. ५०. शालेय पोषण आहार वितरण
५१. शालेय पोषण आहार कामगारांचे हजेरी रजिस्टर
नुसते शिक्षण घेऊन उपयोग नाही. तर त्या शिक्षणाचा उपयोग नोकरी मिळविण्यासाठी झाला पाहिजे. शासकीय क्षेत्रांमध्ये नोकरभरतीसाठी नेहमीच वेगवेगळ्या जाहिराती निघत असतात. पण दुर्दैवाने त्या सर्वांपर्यंत पोहोचतातच असे नाही. हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही https://mymegabharti.in/ ही वेबसाईट बनवलेली आहे. नोकरी शोधणाऱ्या लोकांना सर्व प्रकारच्या नोकऱ्यांची माहिती एकाच ठिकाणी मिळावी हा या वेबसाईटचा उद्देश आहे. तसेच नोकरीसंदर्भात इतरही उपयुक्त माहिती तेथे मांडण्याचा प्रयत्न केला जातो.
ReplyDeleteIts very usefull to all teachers.Nice one.
ReplyDeleteअतिशय आकर्षक ब्लॉग आहे तत्यातील माहिती अतिशय उपयोगी आहे
ReplyDeleteखूपच छान ब्लॉग
ReplyDeleteSha.po.ha.stationery bills madhy hit,boric power,rat Mar cack yancha samavesh karats yeto ka?
ReplyDelete