महत्वाचे विभाग

महाराष्ट्र स्कूल टिचर ब्लॉग मध्ये मी निलेश लटपटे आपले स्वागत करतो
Showing posts with label Teacher Imp pdf collection शिक्षक महत्वाचे pdf संग्रह. Show all posts
Showing posts with label Teacher Imp pdf collection शिक्षक महत्वाचे pdf संग्रह. Show all posts

July 29, 2019

प्रश्नपत्रिका NAS National Achievement Survey राष्ट्रीय संपादणूक चाचणी

2017 साली झालेल्या NAS परीक्षेच्या  इयत्ता 3 री 5 वी 8वी व 10 वी च्या प्रश्नपत्रिका आपणास मार्गदर्शनार्थ उपलब्ध करून देत आहे
याचा नक्कीच आपणास उपयोग होईल🙏


 NAS इयत्ता 3री 2017  प्रश्नपत्रिका डाउनलोड करा खालील डाउनलोड DOWNLOAD या बटनावर क्लीक करून👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇




 NAS इयत्ता 5 वी 2017  प्रश्नपत्रिका डाउनलोड करा खालील डाउनलोड DOWNLOAD या बटनावर क्लीक करून👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇


 NAS इयत्ता 8वी 2017  प्रश्नपत्रिका डाउनलोड करा खालील डाउनलोड DOWNLOAD या बटनावर क्लीक करून👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇



 NAS इयत्ता 10 गणित 2017  प्रश्नपत्रिका डाउनलोड करा खालील डाउनलोड DOWNLOAD या बटनावर क्लीक करून👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇




 NAS इयत्ता 10 वी सामाजिक शास्त्र 2017 प्रश्नपत्रिका डाउनलोड करा खालील डाउनलोड DOWNLOAD या बटनावर क्लीक करून👇👇👇👇👇👇👇👇👇




OmR SHEET FOR EXAM

NAS परीक्षेची कोरी OMR शीट
नमुना उत्तरपत्रिका NAS डाउनलोड करा खालील DOWNLOAD या बटनावर क्लीक करून
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇




वाचा  संदर्भ  साहित्य :- अध्ययन निष्पत्ती  वर अधिक संदर्भ साहित्य म्हणून आपण खाली दिलेली NCERT ची PDF पुस्तिका  नक्की अभ्यासावी ,👉👉Learning outcomes at the secondary stage  
(एकूण पाने 137 फाईल साईज 7.2 mb)  
NCERT द्वारा निर्धारित केलेल्या अध्ययन निष्पत्ती व त्याबद्दल माहिती देणारी पुस्तिका) डाउनलोड करण्यासाठी खालील DOWNLOAD बटनावर क्लिक करा 👇👇👇👇👇👇👇👇👇



इतरही शैक्षणिक साहित्य अध्ययन निष्पत्ती आणि NAS संबंधीत वेळोवेळी अपलोड करण्यात येईल त्यासाठी
नियमित भेट देत रहा माझ्या mhschoolteacher अर्थातच महाराष्ट्र स्कूल टीचर या शैक्षणिक ब्लॉग ला


धन्यवाद🙏🙏🙏

निलेश लटपटे
पंचायत समिती जिंतूर
जिल्हा परभणी

February 20, 2019

अध्ययन निष्पत्ती पुस्तिका वर्ग 1 ते 5 आणि अध्ययन निष्पत्ती पुस्तिका वर्ग 5 ते 8

अध्ययन निष्पत्ती कार्यक्रम अंतर्गत शिक्षकास मार्गदर्शनपर अध्ययन निष्पत्ती विषयनिहाय वर्गनिहाय पुस्तिका उपलब्ध करून दिलेल्या आहेत
 

या पुस्तिका अतिशय उपयोगी आहेत.
या पुस्तिका डाउनलोड करण्यासाठी खालील DOWNLOAD या बटनावर क्लीक करा🙏

वर्ग 1 ते 5 ची अध्ययन निष्पत्ती पुस्तिका मिळवा खालील डाउनलोड या बटणाला क्लीक करून 

DOWNLOAD


वर्ग 5 ते 8 अध्ययन निष्पत्ती पुस्तिका डाउनलोड करा खालील DOWNLOAD या बटनावर क्लीक करून




तंत्रस्नेही शिक्षक 
निलेश लटपटे
mhschoolteacher
 ब्लॉग व युट्युब चॅनेल
जि.प.शाळा जवळा खु
केंद्र कोक
ता जिंतूर जिल्हा परभणी

June 14, 2018

शाळा प्रवेशोत्सव घोषवाक्ये

मित्रांनो नमस्कार,

नवीन सत्र असो का गावातून फेरी असो आपले विद्यार्थी घोषवाक्य ,नारे देऊन समाजातील लोकांची जनजागृती करत असतात अश्या वेळी गावफेरी साठी आपणास काही शाळा प्रवेशोत्सव साठी घोषवाक्यांची यादी पुढील फोटो मधून देत आहे या फोटोंची pdf एकत्रित file सुद्धा खाली डाउनलोड करण्यासाठी दिली आहे ती आपण डाउनलोड या बटनावर क्लीक करून मिळवू शकता

सर्व फोटो ची pdf फाईल मिळवा DOWNLOAD या बटनावर क्लीक करून
Size केवळ 1mb








November 7, 2017

संकलित परीक्षा गुणनोंद नमुना तक्ते 2017-18 वर्ग 1 ते 8

मित्रांनो संकलित परीक्षेला सुरुवात होत असून या परिक्षेनंतर वेगवेगळे विषयाचे आपणास गुणनोंद तक्ते आपल्या रेकॉर्ड मध्ये जतन करून ठेवावे लागतात त्याकरिता आपणास काही उपयोगी पडतील असे संकलित परीक्षा गुणनोंद नमुना तक्ते 2017-18 वर्ग 1 ते 8 उपलब्ध करून देत आहे आपण हे तक्ते खालील बटनावर वलीक करून डाउनलोड करू शकता


नमुना 1 तक्ते

तक्ते मिळवण्यासाठी खालील डाउनलोड बटनावर क्लिक करा 

                           



नमुना 2 तक्ते 

डाउनलोड करायचे असतील तर खालील Download या बटनावर क्लिक करा





नमुना तक्ते 3
तक्ते मिळवण्यासाठी खालील डाउनलोड बटनावर क्लिक करा 




नमुना तक्ते 4

 एक्सेल फॉर्म्युला शीट सर्व वर्ग सर्व विषय
केवळ गुण भरावे निकाल आपोआप तयार होईल
तक्ते मिळवण्यासाठी खालील डाउनलोड बटनावर क्लिक करा 




महाराष्ट्र् स्कूल टीचर ब्लॉग सोबतच आपल्या सेवेत महाराष्ट्र स्कूल टीचर youtube चॅनेल सादर करीत आहे खालील लिंक वर  भेट द्या mhschoolteacher या शैक्षणिक youtube चॅनेल ला ज्यात आपणास अत्यंत महत्वाचे शिक्षकोपयोगी व विद्यार्थी उपयोगी व्हिडीओ उपलब्ध करून दिले आहेत
भेट देण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा
 महाराष्ट्र स्कूल टीचर

October 26, 2017

शाळा सिद्धी निकष माहिती

शाळा सिद्धी निकष माहिती
शाळा सिद्धी निकष सांगणारी pdf file डाउनलोड करा खालील लिंक वरून



महाराष्ट्र् स्कूल टीचर ब्लॉग सोबतच आपल्या सेवेत महाराष्ट्र स्कूल टीचर youtube चॅनेल सादर करीत आहे खालील लिंक वर  भेट द्या mhschoolteacher या शैक्षणिक youtube चॅनेल ला ज्यात आपणास अत्यंत महत्वाचे शिक्षकोपयोगी व विद्यार्थी उपयोगी व्हिडीओ उपलब्ध करून दिले आहेत
भेट देण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा
 महाराष्ट्र स्कूल टीचर

October 8, 2017

वर्णनात्मक नोंदी, प्रगतीपुस्तिका नोंदी,संकलित पेपर्स संग्रह

वर्णनात्मक सर्व वर्ग सर्व विषयाच्या नोंदी,
 प्रगतीपुस्तिका नोंदी,
संकलित पेपर्स संग्रह 
इत्यादि pdf फाईल्स मिळवण्यासाठी खालील बटनावर क्लीक करा


                        इथे क्लिक करा