महत्वाचे विभाग

महाराष्ट्र स्कूल टिचर ब्लॉग मध्ये मी निलेश लटपटे आपले स्वागत करतो
Showing posts with label शालेय पाठ्यपुस्तके. Show all posts
Showing posts with label शालेय पाठ्यपुस्तके. Show all posts

January 24, 2017

शालेय पाठ्यपुस्तके वर्ग 1 ते 8 ( सर्व माध्यम)

शालेय पाठ्यपुस्तके
वर्ग 1 ते 8 ( सर्व माध्यम)
               

बालभारती पुणे पाठपुस्तक विभागाने वर्ग 1 ते 8 वी पर्यंतची सर्व माध्यमांची पाठपुस्तके download करण्याची सोय उपलब्ध केली आहे
त्यामुळे तुम्ही ही पाठपुस्तके सहज तुमच्या फोन मध्ये किंवा कॉम्पुटरवर pdf स्वरूपात साठवून ठेऊ शकता

याचबरोबर वाचन प्रेमींकरिता जुनी पाठ्यपुस्तके सुद्धा या website वर उपलब्ध आहेत

शालेय पाठ्यपुस्तके वर्ग 1 ते 8 डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा
आपलाच शिक्षकमित्र निलेश लटपटे