मकर संक्रांतीचे महत्व पूजा व माहिती
जाणून घ्या मकर संक्रांतीनिमित्त सर्व माहिती
मकर संक्रांतीचे महत्व पूजा व माहिती
मकर संक्रांत हा सण ३ दिवस वेगवेगळ्या प्रकाराने साजरा होणारा सण. १३ जानेवारीला भोगी त्यानंतर १४ जानेवारीला मकर संक्रांत आणि १५ जानेवारी
संक्रांतीचे महत्त्व व पुराणात उल्लेख:-
फार वर्षापुर्वी संकारसुर नावाचा एक राक्षस होता. तो लोकांना फार पीडा देई. त्याला मारण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप घेतले. या संक्रांतीदेवीने संकरासुराला ठार केले आणि लोकांना सुखी केले. या दिवशी सुर्य मकर राशित प्रवेशा करतो, त्या दिवशी उत्तरायणाला प्रारंभ होतो.
