महत्वाचे विभाग

महाराष्ट्र स्कूल टिचर ब्लॉग मध्ये मी निलेश लटपटे आपले स्वागत करतो

September 13, 2017

पायाभूत विशेष मार्गदर्शन प्रश्नावली 2017-18 ( question answer)

प्रगत कसे ठरवावे
मूलभूत क्षमता कोणत्या
पायाभूत विशेष मार्गदर्शन 2017-18

संपूर्ण pdf माहितीपुस्तिका download करण्यासाठी खालील button click करा





                           Click here



Visit my youtube channel

(खालील mhschoolteacher या नावावर click केल्यास डायरेक्ट youtube पेज उघडेल)


mhschoolteacher

From Nilesh Latpate 
P.s. patur Zp Akola.

September 11, 2017

प्रगत विद्यार्थी,वर्ग व शाळा ठरविण्याचे निकष 2017-18 करिता

   प्रगत विद्यार्थी,वर्ग व शाळा ठरविण्याचे निकष   2017-18 करिता    
        



कोणता विद्यार्थी प्रगत?

    कोणता वर्ग प्रगत?


  कोणती शाळा प्रगत?



थोडक्यात माहिती------->>>>>>>
                             दि.७ सप्टेंबर २०१७ पासुन संपुर्ण महाराष्ट्रात पायाभूत चाचणी मराठी,गणित,इंग्रजी,सा.विज्ञान विषयाची शाळा स्तरावर घेत आहोत.यावर्षी पासुन भाषा व गणित विषयात मूलभूत क्षमता प्रश्नांमध्ये ७५% गुण व इतर प्रश्नांमध्ये ६०% गुण मिळाले तर त्या विद्यार्थ्यांना आपणास पायाभूत चाचणी व संकलीत चाचणी मध्ये प्रगत समजायचे आहे.इंग्रजी व सा.विज्ञान विषयासाठी मूलभूत क्षमता अभिप्रेत नाहीत.त्यामुळे इंग्रजी, सा.विज्ञान विषयात एकूण गुणांपैकी ६०% गुण मिळाले तरीही विद्यार्थी प्रगत समजला जाईल.

चाचणीचा शासन निर्णय दि.१४.०७.२०१७ पेज क्रमांक ३ वर कलम १.४ मध्ये मुलभूत क्षमतेची स्पष्ट व्याख्या केलेली आहे.
*भाषा विषयासाठी वाचन व लेखन,गणित विषयासाठी मूलभूत क्षमता संख्या लेखन,संख्याची तुलना, विस्तारीत रुप,स्थानिक किंमत,बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार ह्या क्रीयांचा अंर्तभाव केलेला आहे.फक्त  मराठी व गणित विषयाचा स्पष्ट उल्लेख आहे.*
  वाट्सअप वर येणार्‍या पोस्टचा आधार पेपर तपासणी साठी घेऊ नये.
प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांचे वर्गीकरण शिक्षकांना करावे लागेल. 

PDF  स्वरूपात

शासन निर्णय डाउनलोड करायचा तर खालील बटनावर क्लीक करा।  
       

September 7, 2017

५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा प्रमाणपत्र व गुणपत्रकाची सॉफ्ट कॉपी




For visit Website  press button




इयत्ता ५ वी व इयत्ता ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेचे प्रमाणपत्र व गुणपत्रकाची सॉफ्ट कॉपी संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
 त्याची चांगल्या प्रतीच्या कागदावर प्रिंट काढून विद्यार्थ्यांना द्यावी. 
विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार प्रमाणपत्र व गुणपत्रकाची सॉफ्ट कॉपी द्यावी. 
सदर प्रमाणपत्र व गुणपत्रक छपाई करून देण्यात येणार नाही.

 Please use google chrome browser for                     certification & marksheet.



माझ्या youtube चॅनेल mhschoolteacher ला नक्की भेट द्या

September 5, 2017

पायाभूत चाचणी 2017-18 गुण नोंद तक्ते


 पायाभूत चाचणी 2017 - 18 विशेष

सर्व वर्गाचे/विषयाचे गुणनोंद तक्ते मिळवण्याकरिता खालील बटनावर क्लिक करा


किंवा इथे क्लिक करा
तक्याची लवकरच सुधारीत आवृत्ती अपलोड करण्यात येईल

माझ्या youtube चॅनेल mhschoolteacher ला नक्की भेट द्या

August 23, 2017

सरल ताजा अपडेट




*सरल २०१७-१८*

१४/०८/२०१७ च्या शासन अध्यादेशानुसार ..
खालील कामे पुर्ण करावी ठळक बाबी समोर देत आहे . 
अधिक माहितीसाठी जी आर चे वाचन करावे . 

*ठळक बाबी*
👇👇 
१) शेवटचा वर्ग पुर्ण न करता Student Transfer
२)नविन विद्यार्थ्यांची नोंद  New student entry
३)आधार क्रमांक अपडेट 
४)सतत गैरहजर राहणारे विद्यार्थी ड्रॉपबॉक्स मध्ये टाकणे  व पुण्हा शाळेत आल्यास ड्रॅपबॉक्स मधुन अटॅच करणे 
५)वर्गोन्नती Promoton 
🔴 इयत्ता १ ते ८ च्या विद्यार्थ्यांचे प्रगत व अप्रगत नोंद करुन पुढच्या वर्गात प्रमोशन करणे .
🔴इयत्ता ९ वी तील विद्यार्थ्यांचे  प्रमोशन मार्क्स टाकुन प्रमोशन करणे व अनुत्तिर्ण झाल आसेल तर ज्या विषयात अनुत्तीर्ण झाला आहे त्याचे कारण सलेक्ट करुन सबमिय बटन दाबावे .
🔴इयत्ता १० वीतील विद्यार्थ्यांचे प्रमोशन करावे . त्यांचे मार्क्स सिस्टीम द्वारे आटोमॅटीक आलेले आहेत त्याना प्रमोट करावे  . जर आले नसतील तर राज्यस्तराला कळवावे . त्या विद्यार्थ्याची दुरुस्ती होइपर्यंत प्रमोट करु नये 
🔴१२ वीच्या विद्यार्थ्यांचे मार्क्स सुद्धा आटोमॅटीक आलेले आहेत ते तपासुन प्रमोट करावे अन्यथा चुकांची दुरुस्ती करुन प्रमोट करावे .
६) शेवटचा वर्ग पुर्ण केलेल्या student transfer 
शाळेतील सर्वात वरच्या वर्गातील विद्यार्थी ड्रॉपबॉक्स मध्ये ठेवण्याची सुविधा दिलेली आहे .
आपल्या शाळेत आसे विद्यार्थी टीसी घेवुन आले आसल्यास ज्या शाळेतुन  विद्यार्थी आला आसेल त्या शाळेचा युडायस कोड टाकुन ड्रॉपबॉक्स मधुन अटॅच करुन घ्यावे व पहिल्या शाळेतील मुख्याध्यापकाने अपृवल दिल्यास आपल्या हजेरी पटावर तो विद्यार्थी दिसणार आहे .
 स्टुडंट पोर्टल ची वरील १ ते ६ मुद्यांची  माहिती मुख्याध्यापक स्तरावरुन २५/०८/२०१७ पर्यंत पुर्ण करावी .

७)विद्यार्थी नोंदणी (दुसरा टप्पा )
विद्यार्थी पोर्टलला पुढील मुद्यांची माहिती भरण्याची सुविधा देण्यात येत आहे .
1) Category
2)BPL
3)Religion
4)Disability
5)Birth Place
6)Adress 
ही माहिती ३०/०९/२०१७ पर्यंत पुर्ण करावी .

८) शाळा पोर्टल 
यामध्ये माहिती भरावयाची आहे .व चुकांची दुरुस्ती करावयाची आहे .
९) संचमान्यता - वर दिलेल्या सर्व बाबी तसेच नवीन मुलांच्या नोंदी व वर्गोन्नती तसेच गरजेप्रमाणे शाळा पोर्टलमध्ये दुरुस्ती किंवा खोली संख्येमध्ये बदल योग्य पातळीवर मान्य झाले के शाळेची संच मान्यता सरल प्रणालीद्वारे करण्यात येइल .
ज्या शाळांची संचमान्यता होणार नाही त्यांचा माहे सप्टेबरचा पगार काढला जाणार नाही .

१०)संस्था- काही संस्थानी अकापेक्षा अधिक नोंदणी क्रमांक वापरुन एकापेक्षा अधिक वेळा माहिती भरेलेली आहे त्यामुळे अडचण येत आहे व अडचणी आलेल्या संस्थाची यादी शिक्षणाधिकारी (माध्यमिक)यांच्या लॉगिनला दिलेली आहे ती या स्तरावरुन दुरुस्त करुन घ्यावी .
ही माहिती ३१/०८/२०१७ पर्यंत पुर्ण करुन घ्यावी .

११) स्टाफ पोर्टल : ज्यानी स्टाफ पोर्टलला अद्याप माहिती भरलेली नाही त्यानी १५/०९/२०१७ पर्यंत माहिती भरुन घ्यावी अन्यथा ऑक्टोबरचा पगार काढला जाणार नाही .

कामाचे वेळापत्रक:
१६.१ शाळास्तर -
सर्व पोर्टल मध्ये माहिती परिपुर्ण भरुन अंतिम करणे दिनांक २५/०८/२०१७ 

१६.२ केंद्रस्तर -
प्राप्त माहिती अंतिम करणे - दिनांक ३१/०८/२०१७ 

१६.३ तालुकास्तर -
आवश्तक दुरुस्त्या तपासुन शाळांकडुन अंतिम करणे - दिनांक ०७/०९/२०१७ 

१६.४ स्टाफ पोर्टल साठी कार्यक्रम खालील प्रमाणे 
१६.४.१ शाळानी दिनांक १५/०८/२०१७ 

१६.४.२ केंद्रप्रमुखानी २२/०९/२०१७ 

१६.४.३ 
गटशिक्षणाधिकारी यानी २९/०९/२०१७ 
पर्यंत स्टाफ पोर्टल Approve/Riject करावे .

या सर्व बाबी आपणास करावयाच्या आहेत .

अधिक विश्लेषणासाठी महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर २०१७०८१४१८२२३४३०२१ हा जीआर पहावा .

July 4, 2017

YCMOU यावर्षीच्या सर्व अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रियेला सुरुवात




YCMOU यावर्षीच्या म्हणजेच 2017-18 च्या सर्व अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रियेला प्रत्यक्ष सुरुवात झाली असून या प्रवेश प्रक्रियेत


1) जे विद्यार्थी नवीन अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यास इच्छुक आहेत ज्यांना 16 अंकी PRN क्रमांक मिळालेला नाही त्यांनी REGISTER या बटनावर क्लिक करून प्रवेश प्रक्रियेला सुरुवात करायची आहे


2) जे विद्यार्थी पूर्वीपासूनच एखाद्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेला आहे व विद्यापीठाने त्यांना 16 अंकी PRN क्रमांक दिला आहे त्यांनी user name व password हि माहिती भरून LOGIN या बटनावर क्लिक करून पुढील वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात करायची आहे


YCMOU च्या प्रवेश पेज वर जाण्यासाठी पुढील बटनावर क्लिक करा









June 28, 2017

नवोदय विद्यालय पात्र विद्यार्थी यादी 2017




नवोदय विद्यालय पात्र विद्यार्थी(इयत्ता 6 वी प्रवेश करिता) यादी 2017 आपणास उपलब्ध करून देत आहे mhschoolteacher.blogspot.in वर

सदर यादी जिल्हानिहाय असून केवळ पात्र विद्यार्थी नावेच दिलेली आहेत

सर्व पात्र विद्यार्थ्यांचे अभिनंदन!

यादी डाउनलोड करण्यासाठी खालील DOWNLOAD बटनावर क्लीक करा






आपलाच शिक्षकमित्र निलेश लटपटे

June 25, 2017

IGNOU B.Ed.2018 फॉर्म व माहितीपुस्तिका

IGNOU B.Ed.2018


दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा IGNOU ने बी.एड. प्रवेश पूर्व परीक्षेचे आयोजन जानेवारी 2018 च्या बॅच करिता केले आहे

या वर्षी आपणास फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 15 जुलै 2017 असून

परीक्षेची संभाव्य तारीख 20 ऑगस्ट 2017 आहे.

परीक्षा फॉर्म व माहितीपुस्तिका IGNOU ने आपल्या ऑफ़िसिअल वेबसाईट वर उपलब्ध करून दिले आहेत

फॉर्म हा आपापल्या क्षेत्रीय कार्यालयास प्रत्यक्ष जाऊन भरावा किंवा रेजिस्टरड पोस्टाने DD जोडून पाठविता येतो

फॉर्म कसा भरायचा यासाठी माहितीपुस्तिकेत भरपूर माहिती दिली आहे.


खालील टेबलमध्ये आपण DOWNLOAD करा

1)हिंदी माहितीपुस्तिकेची महत्वाची निवडक पाने आपणास उपलब्ध करून देत आहे ती वाचून आपण फॉर्म भरू शकाल

2) इंग्लिश मधून पूर्ण माहितीपुस्तिका दिली आहे

3) परीक्षा फॉर्म व त्यासोबत जोडावयाची कर्मचारी सेवा सम्बंधित , शैक्षणिक व व्यावसायिक पात्रते सम्बंधित काही नमुना कागदपत्रे दिली आहेत.



हिंदी माहितीपुस्तिका पेज 2018
इंग्रजी संपूर्ण माहितीपुस्तिका 2018
Entrance परीक्षा अर्ज 2018



आपलाच शिक्षकमित्र निलेश लटपटे