महत्वाचे विभाग

महाराष्ट्र स्कूल टिचर ब्लॉग मध्ये मी निलेश लटपटे आपले स्वागत करतो

May 29, 2017

इथे पहा तुमचा बारावीचा निकाल

बारावीचा निकाल 




 दुपारी 1 पासून ऑनलाईन निकाल पहावयास मिळेल.

बारावीचा निकाल, कुठे आणि कसा पाहाल निकाल



महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर झाली आहे. उद्या म्हणजेच मंगळवारी 30 मे रोजी बोर्डाच्या वेबसाईटवर निकाल जाहीर होईल.


सकाळी 11 वाजता बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर, दुपारी 1 पासून विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल पाहता येतील. बोर्डाने विविध संकेतस्थळावर निकाल पाहण्याची सोय केली आहे.

त्या संकेतस्थळांची लिंक आपणास थेट उपलब्ध करून देत आहे mhschoolteacher.blogspot.com वर

निकालाच्या वेब साईट वर जाण्यासाठी पुढील

 वेबसाईट 1, 2, 3 ,4, आणि 5 या वेबसाईट ला क्लिक करा
 पुढील सूचनांचे पालन वेबसाईट वर गेल्यावर करा

 निकाल पाहाण्यासाठी तुम्ही तुमचा नंबर स्पेसशिवाय टाईप करा. त्यानंतर खालच्या रकान्यात तुमच्या आईच्या नावाची फक्त पहिली तीन अक्षरं इंग्लिश मध्ये लिहावी लागतील.

समजा तुमचा नंबर M123456 असा आहे आणि तुमच्या आईचं नाव सोनाली आहे, तर तुम्हाला पहिल्या रकान्यात M123456 हा नंबर आणि दुसऱ्या रकान्यात कॅपिटलमध्ये SON असं लिहावं लागेल.

तर निकाल पहाण्यासाठी पुढील वेबसाईट ला क्लिक करा

(सर्वांना निकालाकरिता Best of luck)

वेबसाईट क्र1     www.mahresult.nic.in

वेबसाईट क्र2   www.result.mkcl.org

वेबसाईट क्र3 www.maharashtraeducation.com

वेबसाईट क्र 4      www.rediff.com/exams

वेबसाईट क्र 5
http://maharashtra12.jagranjosh.com











नवीन तासिका विभागणी पत्रक सन 2017-18




सन  २०१७ -१८ पासून इयत्ता १ ली ते ८ वी करीता विषयवार तासिका विभागणी लागू करणे  संदर्भात मा.शिक्षण आयुक्तांचे परिपत्रक डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा . 
 
       नवीन तासिका विभागणी पत्रक   



२०१७/२०१८ तासिका नियोजन व एकूण पदे
सन २०१७-१८ पासून -==


नवीन नियमाने 1ते 10 वर्ग प्रत्येक वर्गाला 45 तासिका 
दररोज 8 तासिका 
पहली 40 मिनिटाची
उर्वरित सात तासिका 35 मिनिटाची राहतील  
     

परिपाठ  10 मिनिट 
दररोज  दररोज 8 तासिका 
शनिवारी 5 तासिका  
एकण =45 
शैक्षणिक वर्ष 2017- 2018 पासून लागू


🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
सन २०१५- २०१६ ची संचमान्यता प्रत मिळाली असल्यास
          दि. २८ आँगस्ट २०१५ व ८ जानेवारी २०१६ हे जी.आर.बघावे म्हणजे आपल्याला कळेल,
इ १ ते ५ ची संचमान्यता स्वतंत्र
विद्यार्थी संख्या       मान्य शिक्षक
  १) १ ते १९ ------- ------- ०० (शासनाने हा निर्णय राखून ठेवला आहे)
   २) २० ते ३० ------- ----  ०१
   ३) ३१ ते ६० ------- ---- ०२
   ४) ६१ ते ९० ------- ---- ०३
   ५) ९१ ते १२० ------- --- ०४
३० च्या पटीने विद्यार्थी संख्या
६वी ते ८ वी साठी
विद्यार्थी संख्या   मान्य शिक्षक
१) ३ ते ३५  ------- ०२
२) ३६ ते १०५ ------- ०३
३) १०६ ते १४० ---- ०४
४) १४१ ते १७५ ---- ०५
 ५) १७६ ते २१० ---- ०६
ह्या पटीत शिक्षक भरती केली जाणार उदा . ६वी , ७ वी ,८ वी प्रत्येकी एक विद्यार्थी असला तरी दोन शिक्षक पदे मंजूर .
९वी व १०वी साठी
४० विद्यार्थी मागे एक शिक्षक
विद्यार्थी संख्या     मान्य शिक्षक
१) २ ते ६० ------- ०३
२) ६१ ते १०० ---- ०४
३) १०१ ते १४० ---- ०५
४) १४० ते १८० ---- ०६
५) १८१ ते २२० ---- ०७
अश्या पध्दतीने ९वी  व १० वी ची संचमान्यता मिळेल.सुरुवातीला दोन ते साठ (०२ ते ६०) विद्यार्थ्यांच्या मागे तीन शिक्षक पदे मंजूर
फक्त ८ वी साठी
३५ मुलांमागे ०१ शिक्षक उदा.
विद्यार्थी संख्या   मान्य शिक्षक
१) ०० ते १९ ---- ००
२) २० ते ३५ ---- ०१
३) ३६ ते ७० ---- ०२
४) ७१ ते १०५ ---- ०३
५) १०६ ते १४० ---- ०४
ह्यांचा पुढे शाळा सुरु होणार आहेत
६ वीपासून व ९ वी पासून जर शाळा १ ली ते १२ वी असेल तर सयुक्तपणे एकच मुख्याध्यापक असू शकतो ,
पर्यवेक्षक व उपमुख्याध्यापक पदासाठी शिक्षक संख्या  मात्र यात इय्यता ५वीची शिक्षक संख्या धरली जात नाही.
शिक्षक संख्या - पर्यवेक्षक - उप HM
  १) १६ ते ३०   ---    ०१    ---    ००
  २) ३१ ते ४५   ---     ०१   ---    ०१
  ३) ४६ ते ६०  ---      ०२   ---    ०१
  ४) ६१ ते कितीही --  ०३   ---  ०१
अशी असेल


मुख्याध्यापक पदासाठी
९ वी व १० वीची विद्यार्थी संख्या ९० पेक्षा जास्त असेल तरच शाळेला मुख्याध्यापक मिळेल उदा.विद्यार्थी संख्या ९० च्या पुढे पाहीजे ,
जर शाळा ६ वी ते १० वी असेल तर विद्यार्थी संख्या १०० च्या पुढे असावी .
शिक्षकांची पदे शाळेत जेवढ्या वर्ग  खोल्या आहेत तेवढे शिक्षक पदे मंजूर होतील ,त्यासाठी २८/३/२०१५ ,८/१/२०१६ ,व १३/१२/२०१३ चा GR बघावा .
उदा.१८ शिक्षक पदे मंजूर असतील तर १८ वर्ग खोल्या पाहीजे + ०१ पर्यवेक्षक + ०१ मुख्याध्यापक --  २०  होतात . पुर्वी आपण तुकडी ची मान्यता घेत होतो तशी आता शिक्षक पदाला मान्यता घ्यावी लागेल ,
या पध्दतीने संचमान्यता नसल्यास शिक्षणाधिकारी (माध्यमिक)  यांचेकडे अपील करावे .

🔴विषयनिहाय तासिका 🔴
🔴विषयनिहाय तासिका 🔴

🔴(इ.१ली ,२री )🔴
1- प्रथम भाषा = 15
2- इंग्रजी =6
3 - गणित=12
4 - कार्यानुभव _4

5-  कला शिक्षण =4
6 - शारीरिक शिक्षण =4
एकूण =45

🔴इ.३री,४थी 🔴
1 - प्रथम भाषा =12
2 - इंग्रजी =6
3 - गणित =8
4 - प अभ्यास (भाग १ व २)=9
5 - कार्यानुभव =4
6 - कला/संगीत =3
7 - शारीरिक शिक्षण = 3
एकूण = 45

🔴(इ.५ वी )🔴
1-  प्रथम भाषा =6
2 - द्वितीय भाषा =6
3 - तृतीय भाषा =6
4 - गणीत =7
5 - प अभ्याअभ1 = 6
6 - प अभ्याअभ2 = 5
 7- कार्यानुभव =3
8 - कला/संगीत =3
9 - शारीरिक शिक्षण =3
एकूण =45
----------------
🔴(इ.६वी,७ वी, ८वी )🔴
1-  प्रथम भाषा = 6
2 - द्वितीय भाषा =6
3 तृतीय भाषा =6
 4 - विज्ञान = 7
5-  गणीत = 7
6 - सामाजिक शास्त्रे = 6
7 - कार्यानुभव = 3
8 - कला/संगीत = 2
9 -शारीरिक शिक्षण = 2
एकूण = 45

---------------🌷इ;9 वी 🌷
1)प्रथम भाषा -6
2)दिव्तिय भाषा व संयुक्त भाषा -6
3)तृतीय भाषा -6
4)गणित.बीजगणित"भूमिती -7
5)विज्ञाण व तंत्रज्ञान-7
6)सामाजिक शास्त्र -7
   इतिहास व राज्यशास्त्र 4 ताशिका
  भूगोल 3 ताशिका
शालेय श्रेणी विषय
7)आरोग्य व शारीरिक शिक्षण -2
8)स्वविकास व कलारसास्वाद -2
9)संरक्षण शास्त्र व एम.सी.सी स्कॉउट गाईड.नागरी संरक्षण वाहतूक सुरक्षा.एन.सी सी-2                                                                                                                    *     एकुण               45 तासिका    🍎🍑🍓🍏🍓🍓  🍎🍓


                                                                                       🌷🌷🌷10वी 🌹🌹                        *                                                     1)प्रथम भाषा -6                
2)द्वितीय भाषा किंवा संयुक्त-4 
 3)तृतीय भाषा -6                           4)माहिती  संप्रेषण तंत्रज्ञान - 2                                     5)गणित (बीजगणित व भूमिती -7   
6)विज्ञाण व तंत्रज्ञान -7
7)सामाजिक शास्त्र -6                          ईतिहास व राज्यशास्त्र 3 तासिका    भूगोल व अर्थशास्त्र 3 तासिका        शालेय श्रेणी विषय                      8)आरोग्य व शारीरिक शिक्षण -2      9)व्यक्तिमत्व विकास -2                 10)कार्यशिक्षण/पूर्वव्यवसायिक अभ्यासक्रम -2                              
11) समाजसेवा /स्कॉऊट गाईड /नागरी संरक्षण व वाहतूक सुरक्षा /संरक्षण शास्त्र /एन.सी.सी /व्यवसाय मार्गदर्शन.-1+1     

            एकुण                    = 45+1*                        


           



May 11, 2017

वाचनकट्टा

वाचनकट्टा




मित्रांनो आपणास कथा कादंबरी गोष्टी तसेच इतर कुठल्याही प्रकारचे साहित्य वाचण्याची आवड असेल तर आपण योग्य ठिकाणी आला आहात.

तुम्हाला या महाराष्ट्र स्कूल टिचर ब्लॉग वर  150 पेक्षा जास्त  कथा pdf स्वरूपात उपलब्ध करून दिल्या आहेत.

आपण या कथा download करा व वाचनाचा आनंद घ्या.

या पुस्तकांमध्ये वेळोवेळी वाढ होईल त्यामुळे नियमित भेट देत रहा
mhschoolteacher.blogspot.com
(महाराष्ट्र स्कूल टिचर ब्लॉग)


कथा Download करण्यासाठी पुढील लिंक ओपन करा


इथे क्लिक करा
अवांतर वाचनीय पुस्तके भाग1(कथा कादंबरी व इतर)




April 28, 2017

आंतरजिल्हा बदली संपूर्ण मार्गदर्शन

आंतरजिल्हा बदली संपूर्ण मार्गदर्शन



आंतरजिल्हा बदली नवीन शासन निर्णय , अॉनलाईन आंतरजिल्हा बदली अर्ज वेळापञक तसेच अॉनलाईन बदली अर्ज प्रत्यक्ष कसा भरायचा याची सचिञ माहितीपुस्तीका आपणास महाराष्ट्र स्कूल  टिचर या ब्लॉग वर उपलब्ध करून देत आहे







Gr व माहितीपुस्तिका डाऊनलोड करण्यासाठी डाउनलोड या बटनावर क्लीक करा



विषय डाउनलोड लिंक
नविन आंतरजिल्हा बदली GR Download
अॉनलाईन अर्ज प्रत्यक्ष कसा भरावा माहितीपुस्तिका Download
__________________________________________
          *आंतरजिल्हा बदली बाबत सूचना*  __________________________________________दिनांक २८/०४/२०१७ ते ०१/०५/२०१७ या मुदतीमध्ये *पुणे,कोल्हापूर,मुंबई*

April 3, 2017

शाळासिद्धी - अ श्रेणीतील शाळांची यादी तसेच रेकॉर्ड पूर्वतयारी.


शाळासिद्धी - ज्या शाळा अ श्रेणीत आल्या आहेत त्यांची यादी आपणास उपलब्ध करून देत आहे.

 संपूर्ण यादी डाउनलोड करण्यासाठी खालील DOWNLOAD  बटणावर click करा
                             

DOWNLOAD   


 



तसेच अ श्रेणीतील शाळेची तपासणी होणार आहे, याकरीता अशा शाळेने पुढील क्षेत्रनिहाय पूर्वतयारी करावी.

 शाळासिद्धी - शाळेत संकलित करायच्या महत्वाच्या बाबी


क्षेत्र -१

शाळेचे सामर्थ्य स्त्रोत

१ शासन आदेश
 अ )-राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा.
 ब)शिक्षण हक्क अधिनियम २००९ . क )स्वच्छ भारत स्वच्छ विद्यालय परिपत्रक

२ शालेय आवार मैदानाची अधिकृतरीत्या नोंदणी ,उपलब्ध खेळाच्या मैदानाची नोंद .

३ शाळेत करण्यात आलेली दुरुस्ती /देखभाल नोंद.

४ क्रीड्डान्गन मापे ,उपलब्ध साहित्याची यादी

५ ग्रंथालय देवघेव रजिस्टर ,उपलब्ध पुस्तकाची यादी ,साठा नोंद वही .

६ किचनमध्ये उपलब्ध भांडे व साहित्याची यादी .

७ वर्गणी लावलेली वृतपत्रे,मासिके,

April 2, 2017

सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन (संकलित मूल्यमापन : द्वितीय सञ)

सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन (संकलित मूल्यमापन : द्वितीय सञ)


पेपर्स  विषय --भाषा व गणित( सन 2016--2017)

(सोबतच गुणनोंद तक्ते फाइल )


विषय वर्ग डाऊनलोड लिंक
भाषा वर्ग 1ते 4 Download
भाषा वर्ग पाचवा Download
भाषा वर्ग सहावा Download
भाषा वर्ग सातवा Download
गणित वर्ग 1 ते 4 Download
गणित वर्ग 5 ते 8 Download
गुणनोंद तक्ते सर्व वर्ग Download

आपलाच शिक्षकमित्र निलेश लटपटे जि.प. शाळा जांब

March 28, 2017

शाळा सिद्धी : महाराष्ट्रातील कोणत्याही शाळेचा रीपोर्ट काढणे


              


      महाराष्ट्रातील कोणत्याही शाळेचा    
                           
रिपोर्ट काढणे                      




           कोणताही पासवर्ड न वापरता महाराष्ट्रातील                                   
                                     कोणत्याही
             
              शाळेचा डॅशबोर्ड अ‍ॅक्शन प्लॅनसहीत बघता येणे.



 1)खालील लिंक ओपन करा.

                 

http://www.shaalasiddhi.nuepa.org/Shaalasiddhi/Reports/SchoolEvaluationReportForPublic?AcademicYearId=0






 1)नवीन विंडो ओपन होईल.

 2)State समोर Maharashtra निवडा.

 3)District समोर आपल्या जिल्ह्य़ाचे नाव निवडा.

 4)Block समोर आपला तालुका निवडा.

 5)Cluster समोर आपले केंद्र निवडा. 

 6)Village समोर आपले गाव निवडा. 

 7)School समोर आपल्या शाळेचे नाव निवडा.

 8)Academic year समोर 2016-17 निवडा.

 9)Get Reports या पर्यायावर क्लिक करा.

 10)आपल्या समोर आपल्या शाळेचा संपूर्ण अहवाल ओपन होईल. आपण या अहवालाची प्रिंटही काढू शकतो. 



नवनवीन अपडेट साठी mhschoolteacher.blogspot.com महाराष्ट्र स्कूल टीचर ब्लॉगला भेट देत रहा




March 26, 2017

महाराष्ट्रातील शिक्षक निर्मित शैक्षणिक ब्लॉग/वेबसाइट यादी

💥💥💥💥💥💥💥💥
महाराष्ट्र राज्य शिक्षक ब्लॉग नोंदणी
( महाराष्ट्र स्कूल टिचर ब्लॉग )



💻 महाराष्ट्रातील तमाम सृजनशील शिक्षकांनो आत्ताच आपल्या स्वनिर्मित ब्लॉगची नोंदणी करा

💻 जर आपण ब्लॉग निर्मिती केली असेल तर महाराष्ट्रातील इतर शिक्षकांपर्यंत त्याची माहिती होण्यासाठी आपण खाली दिलेला फॉर्म भरा

💻 या फॉर्म द्वारे आपल्या ब्लॉगची नोंदणी होईल शिवाय आपल्या सारख्याच अनेक सृजनशील शिक्षकांची सुद्धा नोंदणी होईल

💻 अश्या प्रकारे महाराष्ट्रातील सृजनशील ब्लॉग बनविणार्या अनेक शिक्षकांची यादी तयार होईल व ही यादी प्रसिद्ध केल्या जाईल.

तसेच