महाराष्ट्रातील कोणत्याही शाळेचा
रिपोर्ट काढणे
कोणत्याही
शाळेचा डॅशबोर्ड अॅक्शन प्लॅनसहीत बघता येणे.
1)खालील लिंक ओपन करा.
http://www.shaalasiddhi.nuepa.org/Shaalasiddhi/Reports/SchoolEvaluationReportForPublic?AcademicYearId=0
1)नवीन विंडो ओपन होईल.
2)State समोर Maharashtra निवडा.
3)District समोर आपल्या जिल्ह्य़ाचे नाव निवडा.
4)Block समोर आपला तालुका निवडा.
5)Cluster समोर आपले केंद्र निवडा.
6)Village समोर आपले गाव निवडा.
7)School समोर आपल्या शाळेचे नाव निवडा.
8)Academic year समोर 2016-17 निवडा.
9)Get Reports या पर्यायावर क्लिक करा.
10)आपल्या समोर आपल्या शाळेचा संपूर्ण अहवाल ओपन होईल. आपण या अहवालाची प्रिंटही काढू शकतो.
नवनवीन अपडेट साठी mhschoolteacher.blogspot.com महाराष्ट्र स्कूल टीचर ब्लॉगला भेट देत रहा