महत्वाचे विभाग

महाराष्ट्र स्कूल टिचर ब्लॉग मध्ये मी निलेश लटपटे आपले स्वागत करतो

February 24, 2017

शैक्षणिक साहित्य संग्रह भाग 1

आपणास विविध सृजनशील शिक्षकांनी बनविलेले शैक्षणिक साहित्य नमूना म्हणून महाराष्ट्र स्कूल टिचर या ब्लॉग वर पुढील तक्त्यात उपलब्ध करून देत आहे.


फाईल डाउनलोड करण्यासाठी तक्त्यातील डाउनलोड या बटनावर क्लिक करा





बनवा शैक्षणिक साहित्य
अ.क्र. फाईल नाव डाउनलोड लिंक
1 ज्ञानरचनावादी शै.साहित्य Download
2 गणित शै.साहित्य Download
3 कार्यशिक्षण उपक्रम Download
4 दिवाळी सजावट Download

आपलाच शिक्षकमित्र निलेश लटपटे जि.प. शाळा जांब

February 23, 2017

स्काँलरशिप परीक्षा 2017




5 वी आणि इयत्ता 8 वी.

स्काँलरशिप परीक्षा 2017 .

लक्षात ठेवायच्या ठळक बाबी.





 *या परिक्षेपासून प्रथमता बहुसंच (A,B,C,D) पद्धतीने प्रश्नपत्रिका देण्यात येत आहे.* *

🌹इयत्ता 5 वी साठी उत्तराच्या 4 पर्यायापेकी एकच पर्याय अचुक असेल,मात्र इयत्ता 8 वी साठी प्रत्येक पेपरमध्ये कमाल 20 टक्के प्रश्नाच्या बाबतीत दोन पर्याय अचुक असतील.ते दोन्ही पर्याय नोंदविणे बंधनकारक असेल, दोन्ही अचुक पर्याय न नोंदविल्यास शुन्य गुण दिले जातील.* 

 *🍭ईयत्ता 8 वी साठी ' दोन अचुक पर्याय निवडा ' अशी सुचना दिलेल्या प्रश्नाव्यतिरिक्त इतर प्रश्नांना एकापेक्षा जास्त रंगविलेले वर्तुळे ग्राह्य धरली जाणार नाहीत व त्या प्रश्नास शुन्य गुण दिले जातील.* 

 *🔵 या वर्षापासून प्रथमताः परीक्षा केंद्रावरील आसन व्यवस्था माध्यमनिहाय 24 विद्यार्थ्यांकरीता एक वर्गखोली याप्रमाणे करावी.* 

*⛳उत्तरपत्रिका⛳ पेपरनिहाय ,केंद्रनिहाय वेगवेगळ्या स्वतंत्र पाकीटामध्ये देण्यात आले आहे.* 👨‍💼 *परीक्षा केंद्रावरील एका वर्गखोलीक्रीता माध्यमनिहाय एका पाकीटात 12 प्रश्नपत्रिकांची प्रत्येकी 2 पाकीटे असतील.* 

 *⚜उत्तरपत्रिकेवर परीक्षार्थ्यांचा

February 10, 2017

स्पर्धा परीक्षा काही उपयुक्त पुस्तक संग्रह

स्पर्धा परीक्षा काही उपयुक्त पुस्तक संग्रह
स्पर्धा परिक्षेसाठी आपणास उपयोगी पडतील असे काही पुस्तके (pdf) आपणास उपलब्ध करून देत आहे
पुस्तक डाऊनलोड करण्यासाठी डाउनलोड या बटनावर क्लीक करा


पुस्तकाचे नाव डाउनलोड लिंक
स्पर्धा परीक्षा माहिती Download
लोकराज्य करिअर विशेषांक Download
भारतीय संविधान Download
8 वी इतिहास Download
indian Economy Download
currency name & symbol Download
संपूर्ण मराठी व्याकरण Download
मराठी व्याकरण Download
महाराष्ट्राचा इतिहास Download
मराठी व्याकरण Download
इंग्लिश ग्रामर Download
काँग्रेसचा स्वातंत्रलढा Download
आधुनिक भारताचा इतिहास Download
चले जाओ आंदोलन Download
स्पर्धा परीक्षा क्लुप्त्या Download
5000 gk questions Download
इतिहास Download
महाराष्ट्रातील समाजसुधारक Download
महाराष्ट्र भूगोल Download
पंचायत राज Download
गणित सूत्रं Download
अर्थक्रांती Download
विविध योजना Download
Governance in India Download

February 9, 2017

राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहिम


🍓राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहिम🍒

दि.१०/०२/२०१७ रोजी शाळा व अंगणवाडयामध्ये मुलांना जंतनाशक गोळी खाऊ घालण्याची मोहिम राबवायची आहे.



🔹जंताचा बालकांच्या आरोग्यावर होणारा परिणाम
🔺रक्तक्षय (अनिमिया )
🔺पोटदुखी,उलट्या,अतिसार,
मळमळणे
🔺भूक मंदावणे
🔺कुपोषण
🔺थकवा व अस्वस्थता
🔺शौचाच्या वेळेस रक्त पडणे
🔺पोटाला सुज येणे.

🔵 जंताचा प्रादुर्भाव थोपविण्याचे मार्ग
🔺जेवणाच्या आधी हात स्वच्छ धुणे
🔺भाज्या व फळे खाण्यापुर्वी व्यवस्थित धुणे
🔺स्वच्छ व उकळलेले पाणी प्यावे.
🔺पायात चपला,बुट घालावेत
🔺नियमित नखे कापावित
🔺शौचालयाचा वापर करावा, उघड्यावर शौचाला बसु नये
🔺परिसर स्वच्छ ठेवावा.

🔵जंताचा नाश केल्याने बालकांना होणारे फायदे
🔺रक्तक्षय (अनिमिया)कमी होतो
🔺बालक क्रियाशिल होते व रोग प्रतिकारक शक्ती वाढते.
🔺शारिरीक व बौध्दिक वाढ सुधारते
🔺आरोग्य चांगले राहते.

🔹जंतनाशक गोळी- एल्बेंडेझाॅल ४०० मि.ग्रॅम
🔺वय १ ते २ वर्ष अर्धीगोळी (२०० मि ग्रॅम)क्रश करून पाण्यात विरघळून
🔺वय २ ते 3 वर्ष एक गोळी (४०० मि ग्रॅम) क्रश करून पाण्यात विरघळून 
वय:- 3 ते19 वर्ष एक गोळी(400मि ग्रॅम)  चघळून खाऊ घालणे. 

🔵प्रत्येक शाळा,अंगणवाडीत दि १०/०२/२०१७ रोजी जंतनाशक गोळी मुलांना प्रत्यक्ष समोर उभे करुन खाऊ घालण्याची मोहिम हाती घ्यावयाची आहे.

शाळाबाहय मुले मुली यांना अंगणवाडी केंद्रात गोळया देणार आहेत.

🔹गोळी खाऊ घालण्यापुर्वी घ्यावयाची काळजी
🔺आहार खाऊ घातल्यानंतर गोळी खाऊ घालणे.रिकाम्या पोटी गोळी खाऊ घालू नये.
🔺प्रत्येक शाळेत एक आरोग्य कर्मचारी उपस्थित राहणार आहे.
🔺आजारी बालकांना गोळी देऊ नये.ते बालक ठिक झाल्यानंतर १५ फेब्रुवारी ला  गोळी देणे.
🔺गोळी दिल्यानंतर २ तास मुलांना शाळा,अंगणवाडीत थांबवून ठेवावे.
🔺गोळी खाल्यानंतर काही लक्षणे दिसल्यास क्षार संजिवनी पाजणे.त्वरीत वैदय अधिकारी यांचेशी संपर्क साधणे. 
🔺ज्यामुलांच्या पोटात जंताचे प्रमाण जास्त आहे त्यामुलांना गोळी खाल्या नंतर त्रास होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.तेंव्हा घाबरण्याचे काहीही कारण नाही.

शाळा सिद्धी प्रत्यक्ष माहिती online कशी भरावी मार्गदर्शन फाईल


शाळा सिद्धी प्रत्यक्ष माहिती online कशी भरावी मार्गदर्शन फाईल





प्रत्यक्ष माहिती भरलेल्या शाळेचे फॉर्म भरते वेळेसचे संपूर्ण फोटो फाईल आपणास मार्गदर्शन/ माहिती साठी उपलब्ध करून देत आहे

सौजन्य: अ.सईद अ.हक सर (दिग्रस यवतमाळ)

(फाईल डाउनलोड करण्यासाठी पुढील डाउनलोड बटनावर क्लिक करा)


फाईल size 2.1 mb
एकूण पाने 36

Download


February 8, 2017

शाळा सिद्धी नमुना कोरा फॉर्म

शाळा सिद्धी नमुना कोरा फॉर्म

आपल्या शाळेची माहिती भरताना तयारी म्हणून आपल्यास कोरा फॉर्म नमुना असेल तर आपण योग्य ती माहिती भरू.

 त्यासाठी नमुना कोरा फॉर्म आपणास उपलब्ध करून देत आहे .

कोरा फॉर्म -----
Download



25 मुद्दे व नमुना चाचणी वर्ग पहिला

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र
(25 मुद्दे व त्यावर आधारीत नमुना चाचणी )
   
 इयत्ता 1ली

Pdf file डाउनलोड करा--->
Download

February 5, 2017

5/8 शिष्यवृत्ती अभ्यासक्रम

 शिष्यवृत्ती परीक्षा स्वरूप

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती  परीक्षा(5वी)
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा(8वी)


शैक्षणिक सत्र 2016-17 या वर्षी पासून पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 4 थी ऐवजी 5वी, व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 7 वी ऐवजी 8 तील विद्यार्थ्यांची राहील.  

( प्रसिद्धीपत्रक खाली दिले आहे)

तसेच या शिष्यवृत्ती परीक्षेचे स्वरूप कसे राहील आणि कोणत्या विषयाला किती भारांश राहील याचे विस्तृत वर्णन आपल्याला पुढील तक्त्यात pdf फाईल स्वरूपात उपलब्ध करून देत आहे.

फाईल डाउनलोड करण्यासाठी Download या बटनावर क्लिक करा.





शिष्यवृती परीक्षा स्वरूप
इयत्ता विषय डाउनलोड लिंक
पाचवी संपूर्ण परीक्षा स्वरूप Download
पाचवी मराठी Download
पाचवी गणित Download
पाचवी इंग्रजी Download
पाचवी बुद्धिमत्ता Download
आठवी संपूर्ण परीक्षा स्वरूप Download
आठवी मराठी Download
आठवी गणित Download
आठवी इंग्रजी Download
आठवी बुद्धिमत्ता Download

February 3, 2017

शाळासिद्धी माहितीपुस्तिका

शाळासिद्धी संपूर्ण मार्गदर्शन माहितीपुस्तिका ( एकूण पाने 123)

या माहितीपुस्तिकेत आपणास शाळा सिद्धी बद्दल संपूर्ण माहिती मिळेल.

शाळा सिद्धी :समृद्ध शाळा म्हणजे काय (संपूर्ण संकल्पना)

मूल्यमापन कसे करावे आणि शाळा सुधार 
(संपूर्ण माहिती)

शाळा मानके व मूल्यांकन आराखडा कसा भरावा ( विस्तृत माहिती)

शाळा प्रमुख क्षेत्रे कोणती आहेत(विस्तृत माहिती)

शाळा सिद्धी संदर्भात कोणते वेब पोर्टल शासनाने अधिकृत केले आहे

इत्यादी बाबींची विस्तृत माहिती देणारे संपूर्ण मार्गदर्शन माहितीपुस्तिका डाउनलोड करायची असेल तर खालील डाउनलोड बटनावर क्लिक करा.


आपलाच शिक्षकमित्र निलेश लटपटे 

एकूण पाने 123
(पुस्तक size 17.4 mb)
शाळा सिद्धी
शाळा सिद्धी माहितीपुस्तिका Download

आकारिक चाचणी पेपर्स

आकारिक चाचणी पेपर्स

आकारिक चाचणी पेपर प्रथम सत्र व द्वितीय सत्र वर्ग 1 ते 8 आपणास उपलब्ध करून देत आहे

(सौजन्य : गुरुकुल महाराष्ट्र)





..इयत्ता.. प्रथम सत्र द्वितीय सत्र
1ली सर्व विषय आकारिक चाचणी Download Download
2 री सर्व विषय आकारिक चाचणी Download Download
3 री सर्व विषय आकारिक चाचणी Download Download
4 थी सर्व विषय आकारिक चाचणी Download Download
5 वी सर्व विषय आकारिक चाचणी Download Download
6 वी सर्व विषय आकारिक चाचणी Download Download
7 वी सर्व विषयआकारिक चाचणी Download Download
8 वी सर्व विषय आकारिक चाचणी Download Download



आपलाच शिक्षकमित्र निलेश लटपटे

February 2, 2017

शाळासिद्धी क्षेत्रनिहाय प्रश्नावली पुस्तिका

शाळासिद्धी क्षेत्रनिहाय प्रश्नावली पुस्तिका
     
मित्रांनो २८ फेब्रुवारीपर्यंत १०० % शाळांची नोंदणी  झालीच पाहीजे

आपल्या माहितीसाठी शाळासिद्धी क्षेत्रनिहाय प्रश्नावली  पुस्तिका देत आहे


या प्रश्नावली व निकष प्रश्नांच्या मदतीने आपण पुढे जाणार आहोत.

अापली शाळा नेमकी कोणत्या स्तरावर आहे व ते उंचावण्यासाठी आपण काय करु शकतो यासाठी हे निश्चितच मार्गदर्शक ठरेल*
  
  पुस्तिकेचे वाचन करुन वर्णन विधाने समजुन घ्या

*चला तर शाळासिद्धीच्या दिशेने एक पाउल टाकुया.

  लक्षात ठेवा 
शाळा सिद्धी हे माध्यम असुन शाळा सुधार हे लक्ष आहे.



शाळासिद्धी क्षेत्रनिहाय प्रश्नावलीपुस्तिका डाउनलोड करण्यासाठी पुढील डाउनलोड बटनावर क्लिक करा


शाळासिद्धी क्षेत्रनिहाय  प्रश्नावली पुस्तिका 
   
क्लिक करा



आपलाच शिक्षकमित्र निलेश लटपटे

वार्षिक नियोजन

इयत्ता निहाय वार्षिक नियोजन

पुढील तक्त्यात इयत्तनिहाय वार्षिक नियोजन वर्ग 1 ते 8 आपणास उपलब्ध करून देत आहे





इयत्ता डाउनलोड लिंक
1ली वार्षिक नियोजन क्लिक करा
2 री वार्षिक नियोजन क्लिक करा
3 री वार्षिक नियोजन क्लिक करा
4 थी वार्षिक नियोजन क्लिक करा
5 वी वार्षिक नियोजन क्लिक करा
6 वी वार्षिक नियोजन क्लिक करा
7 वी वार्षिक नियोजन क्लिक करा
8 वी वार्षिक नियोजन क्लिक करा



आपलाच शिक्षकमित्र निलेश लटपटे

February 1, 2017

विद्यार्थी आकारिक वर्णनात्मक नोंदी

विद्यार्थी आकारिक वर्णनात्मक नोंदी


वर्गनिहाय विद्यार्थ्यांच्या आकारिक वर्णनात्मक नोंदी कश्या कराव्या याचे pdf file मधील नमुना नोंदी आपल्या संग्रही अवश्य असायला हव्यात.
विद्यार्थी आकारिक वर्णनात्मक नोंदी आपणास पुढील तक्त्यात उपलब्ध करून देत आहे
त्याच बरोबर सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन शिक्षक मार्गदर्शिका सुद्धा देत आहे.



इयत्ता pdf लिंक
1ली आकारिक वर्णना. नोंदी Download
2 री आकारिक वर्णना. नोंदी Download
3 री आकारिक वर्णना. नोंदी Download
4 थी आकारिक वर्णना. नोंदी Download
5 वी आकारिक वर्णना. नोंदी Download
6 वी आकारिक वर्णना. नोंदी Download
7 वी आकारिक वर्णना. नोंदी Download
8 वी आकारिक वर्णना. नोंदी Download
सर्वसाधारण नोंदी Download
सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्य. मार्गदर्शिका Download
आपलाच शिक्षकमित्र निलेश लटपटे

वाचनीय पुस्तके संग्रह भाग 2

वाचनीय पुस्तके संग्रह भाग 2

वाचनीय पुस्तके संग्रह भाग 1 नंतर आपणास उपलब्ध करून देत आहे  वाचनीय पुस्तके संग्रह भाग 2.
                   वाचाल तरच वाचाल.






पुस्तकाचे नाव डाउनलोड लिंक
ओरिगामी भाग1 Download
ओरिगामी भाग 2 Download
ओरिगामी भाग 3 Download
ओरिगामी भाग 4 Download
ओरिगामी फॉर एव्हरीवन Download
काडेपेटी Download
पैशाचा पाऊस Download
श्यामची आई Download
3 मिस्टकेस ऑफ माय लाईफ Download
शून्यातून सूर्याकडे Download
धर्मनिरपेक्षता नव्हे ईहवाद Download
प्रियेचे अभंग Download
संत गाडगे महाराज Download
मल्हारगड जेजुरी Download
भागवतगीता संस्कृत-मराठी Download
महाकैवल्यतेजा Download
काळे पाणी (स्वा.सावरकर) Download
सहलीची ठिकाणे Download
गावगाडा Download
ज्ञानेश्वरी Download
चुकत कोण नाही Download
व्याख्या प्रेमाची Download
शेतकऱ्याचा आसूड Download
गिरीश(डॉ.चाणक्या) Download
किल्ले सिंहगड Download
शोध माणूसपणाचा Download
चार क्षण Download
छत्रपती शिवाजी राजे भोसले Download
सासू Download
जीवन एक खेळ Download
विषामृत Download
वास्तूपुरुष Download
2 state story of my marriage Download
कृष्णा Download
बालदिवाळी अंक 2014 Download
सर्वोदय Download





आपलाच शिक्षकमित्र निलेश लटपटे