महत्वाचे विभाग

महाराष्ट्र स्कूल टिचर ब्लॉग मध्ये मी निलेश लटपटे आपले स्वागत करतो

January 31, 2017

वाचनिय पुस्तक संग्रह (1)

पुस्तकाचे नाव डाउनलोड लिंक
भारतीय संविधान Download
Cherry land दिवाळी अंक 2014 Download
दिनदर्शिका मधली जादू Download
सचित्र पक्षी Download
शिवाजी कोण होता Download
अब्राहम लिंकन Download
विद्यानवेडा जादूगार Download
अनुचे अंतरंग Download
12 ज्योतिर्लिंग Download
Hands on करून पहा Download
Dr.B.R.Ambedkarचरित्रखण्ड9 Download
तुका झालासे कळस Download
पाकिस्तानचे जन्मरहस्य Download
सचित्र वेरूळ लेणी Download
आत्मकथा म.गांधीजी Download
मनोरंजक गोष्टी Download
ज्योती चरित्र Download
सापांची माहिती Download
आपणास वाचनाचा छंद असेल तर या विभागातील पुस्तके डाउनलोड करा व मनसोक्त मजा घ्या वाचनाचा.

या विभागास आपण नियमित भेट देत रहा आणखी भरपूर कथा कादंबरी गोष्टीची पुस्तके आपल्यास उपलब्ध करून देण्याचा नक्कीच प्रयत्न करील.
 
आपलाच शिक्षकमित्र निलेश लटपटे

January 30, 2017

आजचे दिनविशेष पहा

आजचे दिनविशेष पहा

आपणास आजचे दिनविशेष पाहायचे असेल तर
 इथे क्लिक करा






mhschoolteacher.blogspot.com

वाचन-लेखन सराव तक्ते/चार्ट

वाचन-लेखन सराव तक्ते/चार्ट/चित्र/पट्ट्या इत्यादी ची pdf file

(1 हजार पेक्षा जास्त वाचन लेखन नमुना शब्द उपलब्ध करून देत आहे)


या विभागात आपणास विद्यार्थ्यांचे वाचन लेखन सराव घेण्यासाठी विविध प्रकारचे शब्द /वाक्य देत आहे.
या मध्ये साध्या सोप्या मुळाक्षरांपासून ते जोडशब्द अनुस्वारयुक्त शब्द सर्व प्रकारचे शब्द वाचन लेखन सराव होण्यासाठी तक्ते/चार्ट/कार्ड/चित्र आपणास pdf file च्या रुपात देत आहे.
या pdf file चा उपयोग आपण एकतर डिजिटल खोली मध्ये वाचन लेखन सराव घेण्यासाठी करू शकता किंवा या file साध्या कागदावर प्रिन्ट काढून छान असे वाचन-लेखन साहित्य बनवू शकता.
आपलाच शिक्षकमित्र निलेश लटपटे

शिष्यवृत्ती परीक्षा 5वी / 8वी नवीन सूचना

शिष्यवृत्ती परीक्षा 5वी / 8वी नवीन सूचना

शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रु २०१७ करीता प्री - लीस्ट शाळा लॉगिन मध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे . शाळा माहिती प्रपत्रात किंवा विद्यार्थी आवेदन पत्रात काही दुरुस्ती करावयाची असल्यास शाळा लॉगिन मध्ये जाऊन दि २८ जाने २०१७ ते दि १ फेब्रु २०१७ या कालावधी दरम्यान करता येईल . त्या नंतर कोणताही बदल करता येणार नाही . याची कृपया शाळांनी नोंद घ्यावी .

  मदत कक्ष / Help Desk :
 (इ. ५वी):7720091003,7720069006,7720059005
PUP (इ. ५वी) ई-मेल: mscepup@gmail.com
 (इ. ८वी):8380042001,8380094008,8380089005
सकाळी 10.00 AM ते सायंकाळी 6.00 PM


शिष्यवृत्ती परीक्षा वेब page ला भेट देण्यासाठी इथे क्लिक करा
आपलाच शिक्षकमित्र निलेश लटपटे

January 27, 2017

अप्रगत विद्यार्थी काही उपक्रम

अप्रगत विद्यार्थी साठी काही उपक्रम
 १)रोज नवीन अक्षराचे शब्दचक्रवाचन घेणे.त्यातील आवडीचा शब्द घेवुन शब्दावरुन वाक्ये बनविणे.
२)शब्दभेंड्या खेळ घेणे.
३)वाचनपट(शब्दडोंगर)बनवणे.
लेखनाचे उपक्रम
१)धुळपाटीवर लेखन
२)हवेत अक्षर गिरविणे.
३)समान अक्षर जोड्या लावणे.
४)अक्षर आगगाडी बनवणे.
५)पाहुणा अक्षर ओळखणे.
६)चित्रशब्द वाक्यवाचन करणे.
७)बाराखडीवाचन करणे.
८)बाराखडीतक्तेवाचन करणे.
९)स्वरचिन्हयुक्त शब्दांचे बाॅक्समधील ५०० शब्द वाचणे.
१०)थिमनुसार शब्दचक्र बनवणे.
११)कथालेखन करणे.
१२

January 26, 2017

💐 जि.प.वरिष्ठ प्राथ.शाळा जांब प्रजासत्ताक दिवस 💐


प्रजासत्ताक दिन जांब

आज दिनांक 26 जानेवारी 2017 रोजी जि.प.वरिष्ठ प्राथ.शाळा जांब येथे प्रजासत्ताक दिवस मोठया हर्षोल्हासात पार पडला.
सर्वात प्रथम सकाळी गावातून विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढून देशभक्तीपर नारे दिले.नंतर ग्रामपंचायत कार्यालयात झेंडा वंदनाचा कार्यक्रम पार पडला.
त्यांनतर लगेचच जि.प.वरिष्ठ प्राथ.शाळा जांब येथे झेंडा वंदनाचा कार्यक्रम पार पडला . या कार्यक्रमाला गावातील जेष्ठ नागरिक ,महिला, तरुण मंडळी सर्व विद्यार्थी शाळेचे सर्व शिक्षक ,मु.अ उपस्थित होते.
 झेंडा वंदनाचा कार्यक्रम झाल्यावर
मु.अ श्री हरेश इंगळे यांनी

January 25, 2017

प्रजासत्ताक दिन फलक लेखन

प्रजासत्ताक दिनानिमित्त करावयाचे फलक लेखन(नमुने)
सर्वप्रथम सर्व मित्रांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
मित्रांनो शाळेत फलक लेखन सुंदर अक्षरात केल्यास कार्यक्रमाला बहार येतो त्यामुळे फलक लेखन सुंदर व आकर्षक असायला हवे.
प्रजासत्ताक दिनानिमित्त आपणास काही फलक लेखनाचे नमुने देत आहे. आशा करतो ते आपणास मार्गदर्शक ठरतील.

शाळा सिद्धी

राज्य शासनाच्या धोरणानुसार यावर्षी शाळासिध्दी कार्यक्रमांतर्गत शाळांचे स्वयं मुल्यमापन करणे प्रस्तावित आहे. यामध्ये शाळांना स्वयं मुल्यमापन करण्यासाठी शाळांचे मुख्याध्यापक, सहकारी शिक्षक ,आपणा सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता आहे. तसेच सर्वांना स्वयं मुल्यमापनाची माहीती द्यावी. ही विनंती.
                                                  
 शाळा सिद्धी जुना/पहिला GR डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा

शाळा सिध्दी
ऑनलाइन साठी सूचना :-
शाळा सिध्दी या संकेतस्थळास भेट देण्यापूर्वी

January 24, 2017

गणित विभाग

गणित संगीतमय पाढे (व्हिडीओ) आणि अंकांचे गाणे (व्हिडीओ).
आपणास गणितातील अवघड पाढे संगीतमय चालीत तसेच लहान मुलांना आवडतील अश्या अनिमेशन मध्ये उपलब्ध करून देत आहे
आपलाच शिक्षकमित्र निलेश लटपटे

मराठी वाचन लेखन सरावाकरिता व्हिडीओ

मराठी शब्द वाचन--लेखन सरावाकरिता व्हिडीओ

सध्या प्रगत महाराष्ट्र कार्यक्रम अंतर्गत विद्यार्थ्यास विविध वाचन लेखनाचे सराव घेऊन प्रगत विद्यार्थी घडविण्याच्या दिशेने वाटचाल चालू आहे. प्रत्येक शाळेत शिक्षक तंत्रस्नेही बनत असून तो आता दृक श्राव्य साधने जसे की संगणक ,प्रोजेक्टर, मोबाईल इत्यादी वस्तूचा हमखास अध्यापनात वापर करत आहे.
वाचन लेखनाचे विविध व्हिडिओ विध्यार्थ्यास वाचन लेखन कौशल्य वाढविण्यास सहाय्यभूत ठरत आहेत.
ज्या महाराष्ट्रातील गुरुजनांनी मेहनत घेऊन विविध व्हिडीओ आपल्यास YOUTUBE वर उपलब्ध करून दिले त्या सर्व गुरुजन वर्गाचे मनस्वी आभार.

मी तुम्हाला विद्यार्थ्यास मराठी वाचन -- लेखन सराव होण्यासाठी अतिशय उपयोगी असे काही Youtube वरील व्हिडिओ उपलब्ध करून देत आहे.

 व्हिडीओ तुम्ही जरून डाउनलोड करा व संगणक,प्रोजेक्टर,टॅब्लेट किंवा मोबाईल वर या व्हिडिओज चा विद्यार्थी वाचन लेखन सरावाकरिता उपयोग करा.

धन्यवाद.


आपलाच शिक्षकमित्र निलेश लटपटे

शैक्षणिक व्हीडीओ


शैक्षणिक व्हिडिओज

सदर ब्लॉग वर जे काही शैक्षणिक व्हिडिओस आपणास डाउनलोड साठी उपलब्ध करून दिले आहेत ते व्हिडिओस  महाराष्ट्रातील
१. श्रीकृष्ण निहाळ सर
 २. माळीवाडा स्कूल
 ३.सुभाषवाडी स्कूल
 ४. रवी अकादमी .
या गुरुजनांनी बनविले आहेत.या गुरुजनांनी केलेल्या कामगिरीबद्दल आपण सर्व त्यांचे ऋणी आहोत

अंक ज्ञान व्हिडीओ डाउनलोड करण्यासाठी येथे Click करा.


वाचनलेखन व्हिडिओज् डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा


कुमठे बिट ज्ञानरचनावाद व्हिडिओज् डाउनलोड करण्यासाठी इथे क्लीक करा

ध्वजसंहिता

ध्वजसंहिता

 प्रजासत्ताक दिवस जवळ आला आहे सर्व जण राष्ट्रीय सण जल्लोषात साजरा करण्यास तयारीला लागले आहेत. या राष्ट्रीय सणाचे खास वैशिष्ट्य म्हणजेच झेंडा फडकविणे.तेव्हा  या झेंड्याच्या संहितेबद्दल जाणून घेऊया.





ध्वजसंहिता


1) डोक्यावर शिरस्त्राण (टोपी) असो अगर नसो सर्वांना सॅल्यूट करून मानवंदना देता येईल.

2) ध्वजाच्या घडीत फुलांच्या पाकळ्या ठेवल्या तरी चालतील.

3) कोणत्याही व्यक्तिला आपल्या संस्थांवर/ कार्यालयांवर ध्वजाचा मान राखून ध्वजारोहन करता

शालेय पाठ्यपुस्तके वर्ग 1 ते 8 ( सर्व माध्यम)

शालेय पाठ्यपुस्तके
वर्ग 1 ते 8 ( सर्व माध्यम)
               

बालभारती पुणे पाठपुस्तक विभागाने वर्ग 1 ते 8 वी पर्यंतची सर्व माध्यमांची पाठपुस्तके download करण्याची सोय उपलब्ध केली आहे
त्यामुळे तुम्ही ही पाठपुस्तके सहज तुमच्या फोन मध्ये किंवा कॉम्पुटरवर pdf स्वरूपात साठवून ठेऊ शकता

याचबरोबर वाचन प्रेमींकरिता जुनी पाठ्यपुस्तके सुद्धा या website वर उपलब्ध आहेत

शालेय पाठ्यपुस्तके वर्ग 1 ते 8 डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा
आपलाच शिक्षकमित्र निलेश लटपटे

January 23, 2017

शिक्षणाची वारी औरंगाबाद (आढावा)

--शिक्षणाची वारी--
एक अविस्मरणीय आनंदानुभव.........





शिक्षणाची वारी-
राज्य भरातील विविध ठिकाणी सुरू असलेले शिक्षण क्षेत्रातील अभिनव प्रयोग शिक्षकांना एकाच ठिकाणी पाहता यावेत,ग्रामीण भागातील जनतेला  महाराष्ट्राचा शिक्षण विभागात शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी कोणते कार्य चालू आहे हे नेमकेपणानं कळावं यासाठी राज्याचे मुख्यमंत्री ना.श्री.देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांतून व शिक्षणमंत्री ना.श्री.विनोद तावडे यांच्या संकल्पनेतून साकार झालेली  वारीची ही वाटचाल शिक्षण विभागाचे प्रधान सचिव मा.श्री.नंदकुमार साहेब यांचेसह शिक्षण संचालक श्री.गोविंद नांदेडे व शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या प्रयत्नातुन राज्याच्या कानाकोप-यात पोहचली आहे.ह्या वारीस भेट दिल्यानंतर

January 21, 2017

अग्नितांडवातून चिमुरड्याला वाचवणाऱ्या निशाची शौर्यगाथा

अग्नितांडवातून चिमुरड्याला वाचवणाऱ्या निशाची शौर्यगाथा *१७ जानेवारी* :


आपल्या शेजारच्या घराला लागलेल्या आगीत झोळीत झोपलेल्या सात महिन्याच्या बाळाला आपल्या जीवाची पर्वा न करता वाचवणाऱ्या निशा दिलीप पाटील हिला २०१५/२०१६ या वर्षांचा शौर्य पुरस्कार जाहीर झाला. प्रजासत्ताक दिनी राजधानीत या पुरस्काराचं वितरण होणार आहे. भडगावच्या आदर्श कन्या विद्यालयाची विद्यार्थिनी असलेली निशा हि बारावी सायन्सला शिकत आहेत शौर्य पुरस्कार पटकावणारी एकमेव ठरली आहे

January 20, 2017

स्पोकन इंग्लिश apk चे लॉन्चिंग व लोकार्पण

*स्पोकन इंग्लिश अँपचे शिक्षणाची वारी मध्ये मा. शिक्षण सचिव श्री नंदकुमार साहेबांच्या हस्ते लाँन्चिंच व लोकार्पण....*
             प्रादेशिक विद्या प्राधिकरण व आंग्लभाषा केंद्र,औरंगाबाद करीता औरंगाबाद जिल्ह्यातील १२ तंत्रस्नेही शिक्षकांनी स्पोकन इंग्लिश इंटरअँक्टीव अँप बनविले आहे. या अँपचे लाँन्चिंग व लोकार्पण राज्याचे शिक्षण प्रधान सचिव श्री.नंदकुमार यांच्या हस्ते आज दि.१८ जानेवारी रोजी करण्यात आले

January 19, 2017

खासगी शाळांहून सरकारी शाळा सरस

खासगी शाळांहून सरकारी शाळा सरस


मुंबई : खासगी शाळांमध्ये चांगले शिक्षण मिळते, असा समज असला तरी प्रत्यक्षात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रगती ही खासगी शाळांत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा चांगली असल्याचे चित्र 'प्रथम' या स्वयंसेवी संस्थेने केलेल्या राज्यव्यापी सर्वेक्षणात समोर आले आहे.

January 18, 2017

माहितीचा अधिकार (RTI)

माहितीचा अधिकार Right To Information (RTI)
माहितीचा अधिकार
भारतीय नागरिकांना माहितीचा अधिकार मिळण्यासाठी संसदेने माहितीचा अधिकार अधिनियम 2005 (आरटीआय) कायदा 12 ऑक्‍टोबर 2005 पासून अमलात आणला. या कायद्यानुसार भारतीय नागरिक राज्याच्या किंवा केंद्र सरकारच्या कार्यालयामधील त्यांना हवी ती माहिती मिळवण्यासाठी विनंती अर्ज करू शकतात.
अधिकार -
1) सरकारी कागदपत्रांच्या नकला मिळविणे.
2) सरकारी कागदपत्रांच्या नकलांची तपासणी आणि पडताळणीकामी उपयोग करणे.

January 17, 2017

विविध रजा (अर्थ व माहिती)

विविध रजा (अर्थ व माहिती)

कर्मचाऱ्यास अनुज्ञेय विविध रजा त्यांचा अर्थ काय तसेच ती रजा कोणत्या वेळी घेता येते तसेच कोणाला घेता येते इत्यादी माहिती आपणास देण्यासाठी mhschoolteacher.blogspot.com
(महाराष्ट्र स्कूल टिचर) या ब्लॉग वर पुस्तक उपलबद्ध करून दिले आहेत

रजेविषयी पुस्तके व इतर माहिती डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा

कर्मचारी सेवा अधिनियम

कर्मचारी सेवा अधिनियम
सेवाविषयक नियम त्यांचा अर्थ इत्यादी माहिती देणारे पुस्तक डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा



 *अभ्यासक्रमावर आधारित व्हिडीओ* *वाचन व्हिडीओ तंत्रज्ञानावर आधारित व्हिडिओ व सरल वर आधारित व्हिडिओ मिळवण्यासाठी YOUTUBE चॅनेल *mhschoolteacher* ला भेट द्या
खालील लिंक वर
for 
textbook syllabus videos ,
SARAL teacher help videos,
Reading videos,
techno tips video 
also for educational videos 
Please visit my youtube channel 


👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

*नवनवीन अपडेट्स साठी माझे युट्यूब चॅनल जरुर 🅂🅄🄱🅂🄲🅁🄸🄱🄴 करा..* 
🄽🄸🄻🄴🅂🄷  🄻🄰🅃🄿🄰🅃🄴
 
❽❷❼❺❸❹❶❻❽❶
(ρ.ѕ. ραтυя Zρ αкσℓα)

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र (PSM): प्रगत शाळा निश्चिती करण्यास जाणाऱ्या शिक्षकांना सूचना

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र (PSM)

प्रगत शाळेवरील जे शिक्षक प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र (PSM) अंतर्गत इतर अप्रगत शाळेवर जाणार आहेत  व प्रगत शाळा निश्चिती करणार आहेत त्यासाठीच्या सूचना डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा

प्रगत शाळा सुधारित निकष

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र (PSM)

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र (PSM) कार्यक्रम अंतर्गत प्रगत शाळेचे सुधारित निकष काय असावेत या विषयीचे पत्र आपल्या माहितीसाठी देत आहोत.

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र (PSM) प्रगत शाळेचे सुधारित निकष डाउनलोड़ करण्यासाठी इथे क्लीक करा

जलद प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम

नवीन
जलद प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम  शासन परिपत्रक दिनांक  - ९/१/२०१७

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाची जागा आता जलद प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाने घेतली असून त्याबाबतचा GR डाउनलोड करायचा असेल तर इथे क्लिक करा

खेळ मैदान आखणी

शाळेत वेगवेगळे छोटे/खेळ आपल्याला घ्यावे लागतात. या खेळाचा नियमित सराव मैदान आखून घेऊन करावा लागतो. प्रमाणित मैदान आखून सराव घेणे म्हणजेच प्रत्यक्ष स्पर्धेची रंगीत तालीम घेणे.
म्हणूनच मैदान आखणीला खेळ सरावात अनन्यसाधारण महत्व आहे
आपणही मैदान अवश्य आपल्या शाळेत आखणी करा.
मैदान आखणी व खेळ मैदान मापं दर्शविणारे सचित्र पुस्तक आपणास डाउनलोड करायचे असेल तर थे क्लिक करा

January 16, 2017

ज्ञानरचनावाद माहिती

ज्ञानरचनावाद माहिती

ज्ञानरचनावाद
पुस्तक डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा


मानसिक पातळीवरील कल्पना प्रक्रिया यांचा अभ्यास करणे मानसशास्त्रात पुन्हा एकदा दाखल झाल्यावर, शिकण्याची प्रक्रिया काय आहे हे उलगडून दाखवण्याला बराच वेग आला. त्यातूनच ज्ञानरचनावादाची कल्पना पुढे आली. मूल आपल्या मनातील जगाबाबतच्या धारणा आणि परिसरातून

RTE (बालकांचा शिक्षण हक्क)

RTE act
(Right of children To free & compulsory Education)
बालशिक्षण हक्क कायदा  सर्वाना माहित असणे, आपली जवाबदारी आहे तसेच तो समजून घेणे त्याच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी अत्यंत आवशक आहे. बालशिक्षण हक्क कायदा, २००९ (आरटीई act, २००९) संसदेने संमत केला आणि तो १ एप्रिल २०१० पासून लागू झाला
RTE ऍक्ट ची संपूर्ण माहिती त्याची कलमे इत्यादींची ओळख व्हावी म्हणून मी आपणास RTE ऍक्ट बद्दलचा शासन नियम, त्याचा विस्तृत कलम विस्तार व मराठीत माहिती देणारे कलमासहीत पुस्तक महाराष्ट्र स्कूल टिचर (mhschoolteacher.blogspot.com) या ब्लॉग वर देत आहे.
RTE पुस्तक GR इत्यादी डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा

7 वी इंग्रजीच्या कवीता.

7 वी इंग्रजीच्या कवीता डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा

7 वी हिंदीच्या कवीता.

7 वी हिंदीच्या कवीता डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा

7 वी मराठीच्या कविता.

7 वी मराठीच्या कविता डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा

6 वी इंग्रजीच्या कवीता.

6 वी इंग्रजीच्या कवीता डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा

6 वी हिंदीच्या कवीता.

6 वी  हिंदीच्या कवीता डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा
आपलाच शिक्षकमित्र निलेश लटपटे

6 वी मराठीच्या कविता.

6 वी मराठीच्या कविता डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा

5 वी इंग्रजीच्या कवीता.

5 वी इंग्रजीच्या कवीता डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा

5 वी हिंदीच्या कविता.

5 वी हिंदीच्या कविता डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा

5 वी मराठीच्या कविता.

5 वी मराठीच्या कविता डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा

4 थी इंग्रजीच्या कवीता.

4 थी इंग्रजीच्या कवीता डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा व आपल्या ड्राईव्ह मध्ये ओपन करा किंवा google crome/ uc browser मध्ये new window मध्ये open करा.

4 थी मराठीच्या कविता.

4 थी मराठीच्या कविता डाउनलोड करण्यासाठी      इथे क्लिक करा
आपलाच शिक्षकमित्र निलेश लटपटे

3 री इंग्रजीच्या कवीता.

3 री इंग्रजीच्या कवीता डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा

इयत्ता 3री मराठीच्या कविता

इयत्ता 3री मराठीच्या कविता डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा

इयत्ता 2री इंग्रजीच्या कविता.

इयत्ता 2री इंग्रजीच्या कविता डाउनलोड करण्यासाठी इथे click करा

इयत्ता 2 री मराठीच्या कविता.

इयत्ता 2 री मराठीच्या कविता डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा
आपलाच शिक्षकमित्र निलेश लटपटे

इयत्ता 1 ली इंग्रजी कविता

January 15, 2017

इयत्ता पहिलीच्या मराठी च्या कविता

आपलाच शिक्षकमित्र निलेश लटपटे


*अभ्यासक्रमावर आधारित व्हिडीओ* *वाचन व्हिडीओ तंत्रज्ञानावर आधारित व्हिडिओ व सरल वर आधारित व्हिडिओ मिळवण्यासाठी YOUTUBE चॅनेल *mhschoolteacher* ला भेट द्या
खालील लिंक वर
for 
textbook syllabus videos ,
SARAL teacher help videos,
Reading videos,
techno tips video 
also for educational videos 
Please visit my youtube channel 



✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

*नवनवीन अपडेट्स साठी माझे युट्यूब चॅनल जरुर 🅂🅄🄱🅂🄲🅁🄸🄱🄴 करा..*  
🄽🄸🄻🄴🅂🄷  🄻🄰🅃🄿🄰🅃🄴
 
❽❷❼❺❸❹❶❻❽❶

(ρ.ѕ. ραтυя Zρ αкσℓα)

January 14, 2017

ज्ञानरचनावादी फोटो























ज्ञानरचनावादी फोटो




दिनविशेष मकरसंक्रांत




              मकर संक्रांतीचे महत्व पूजा व माहिती
जाणून घ्या मकर संक्रांतीनिमित्त सर्व माहिती

मकर संक्रांतीचे महत्व पूजा व माहिती
मकर संक्रांत हा सण ३ दिवस वेगवेगळ्या प्रकाराने साजरा होणारा सण. १३ जानेवारीला भोगी त्यानंतर १४ जानेवारीला मकर संक्रांत आणि १५ जानेवारी
रोजी किंक्रांत हा सण साजरा केला जातो. वेगवेगळ्या राज्यात या सणाचं महत्व वेगळं आहे. असे सांगितले जाते की, शनीच्या राशीत सूर्याचे येणे फारच शुभ मानले जाते पण या वर्षी सूर्य मकर राशीत शनिवारी येत आहे. अशात ज्योत‌िषशास्‍त्रानुसार ही संक्रांती राक्षसी नावाने ओळखण्यात येईल. संक्रांतीचे पुण्यकाळ अर्थात स्नान दानाची वेळ १४ जानेवारीला सकाळी ७ वाजून ३८ मिनिटापासून दुपारी २ वाजून २ मिनिटापर्यंत राहणार आहे. ज्योत‌िषशास्‍त्री मानत आहे की या संक्रांतीच्या प्रभावामुळे भ्रष्टाचार, अपराध, राजनैतिक उथल-पुथल वाढेल. जाणून घ्या या संक्रांतीला तुमच्या राशीवर काय प्रभाव पडेल.
संक्रांतीचे महत्त्व व पुराणात उल्लेख:-
फार वर्षापुर्वी संकारसुर नावाचा एक राक्षस होता. तो लोकांना फार पीडा देई. त्याला मारण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप घेतले. या संक्रांतीदेवीने संकरासुराला ठार केले आणि लोकांना सुखी केले. या दिवशी सुर्य मकर राशित प्रवेशा करतो, त्या दिवशी उत्तरायणाला प्रारंभ होतो.