महत्वाचे विभाग

महाराष्ट्र स्कूल टिचर ब्लॉग मध्ये मी निलेश लटपटे आपले स्वागत करतो

शैक्षणिक व्हीडीओ


शैक्षणिक व्हिडिओज

सदर ब्लॉग वर जे काही शैक्षणिक व्हिडिओस आपणास डाउनलोड साठी उपलब्ध करून दिले आहेत ते व्हिडिओस  महाराष्ट्रातील
१. श्रीकृष्ण निहाळ सर
 २. माळीवाडा स्कूल
 ३.सुभाषवाडी स्कूल
 ४. रवी अकादमी .
या गुरुजनांनी बनविले आहेत.या गुरुजनांनी केलेल्या कामगिरीबद्दल आपण सर्व त्यांचे ऋणी आहोत

अंक ज्ञान व्हिडीओ डाउनलोड करण्यासाठी येथे Click करा.


वाचनलेखन व्हिडिओज् डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा


कुमठे बिट ज्ञानरचनावाद व्हिडिओज् डाउनलोड करण्यासाठी इथे क्लीक करा

1 comment:

  1. सर आपण ब्लॉगच्या माध्यमातून सर्व मराठी शाळा, शिक्षक व विदयार्थी या सर्वांना उपयोगी पडेल अशी माहिती पुरवत आहात. आपल्या या कार्याबदल अभिनंदन. पुढेही अशीच माहिती दयाल ही अपेक्षा. धन्यवाद सर.

    ReplyDelete