मराठी शब्द वाचन--लेखन सरावाकरिता व्हिडीओ
सध्या प्रगत महाराष्ट्र कार्यक्रम अंतर्गत विद्यार्थ्यास विविध वाचन लेखनाचे सराव घेऊन प्रगत विद्यार्थी घडविण्याच्या दिशेने वाटचाल चालू आहे. प्रत्येक शाळेत शिक्षक तंत्रस्नेही बनत असून तो आता दृक श्राव्य साधने जसे की संगणक ,प्रोजेक्टर, मोबाईल इत्यादी वस्तूचा हमखास अध्यापनात वापर करत आहे.
वाचन लेखनाचे विविध व्हिडिओ विध्यार्थ्यास वाचन लेखन कौशल्य वाढविण्यास सहाय्यभूत ठरत आहेत.
ज्या महाराष्ट्रातील गुरुजनांनी मेहनत घेऊन विविध व्हिडीओ आपल्यास YOUTUBE वर उपलब्ध करून दिले त्या सर्व गुरुजन वर्गाचे मनस्वी आभार.
मी तुम्हाला विद्यार्थ्यास मराठी वाचन -- लेखन सराव होण्यासाठी अतिशय उपयोगी असे काही Youtube वरील व्हिडिओ उपलब्ध करून देत आहे.
व्हिडीओ तुम्ही जरून डाउनलोड करा व संगणक,प्रोजेक्टर,टॅब्लेट किंवा मोबाईल वर या व्हिडिओज चा विद्यार्थी वाचन लेखन सरावाकरिता उपयोग करा.
धन्यवाद.
No comments:
Post a Comment