महत्वाचे विभाग

महाराष्ट्र स्कूल टिचर ब्लॉग मध्ये मी निलेश लटपटे आपले स्वागत करतो

May 8, 2018

आंतरजिल्हा बदली यादी 2018 by mhschoolteacher



महाराष्ट्र शासनाच्या नव्या शिक्षक बदली धोरणानुसार जि.प.शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीसाठी online प्रणाली द्वारे अर्ज भरून बदली करण्याचे पारदर्शक धोरण ठरविण्यात आले होते . या नियमानुसार महाराष्ट्रातील अनेक शिक्षक बांधवांनी आंतरजिल्हा बदली अर्ज online भरले होते.
रिक्त जागेच्या संख्येनुसार जे शिक्षक बदलीस पात्र आहेत त्यांच्या याद्या कार्यरत जि.प. ला  शासनाने 7/05/2018 ceo लॉगिनला पाठविल्या आहेत .
या यादीमधील शिक्षक आंतरजिल्हा बदलीसाठी त्यांच्यासमोर दर्शविलेल्या जि.प. मध्ये बदलीने जाण्यास पात्र आहेत.
शासनाच्या या online प्रणालीमुळे कित्येकांचा रखडलेला बदली प्रश्न मार्गी लागला आहे त्यामुळे शासनाचे मनापासून आभार .
या प्रकारच्या online प्रणालीमुळे बऱ्याच गैरप्रकारच्या घटना नक्कीच कमी होतील.

पुढील तक्त्यात आपण बदलीस पात्र आहोत की नाही यादी उपलब्ध करून दिली आहे ती यादी पाहण्यासाठी कार्यरत जि.प.मधील शिक्षक यादी DOWNLOAD करावयाची आहे


यादी download करण्यासाठी पुढील तक्त्यात जि.प. च्या नावासमोर DOWNLOAD बटन दिले आहे त्याला क्लिक करा

सर्व बदलीपात्र भूमिपुत्रांना महाराष्ट्र स्कूल टीचर तर्फे स्वजिल्ह्यात जाण्यासाठी खूप खूप शुभेच्छा.



आपलाच शिक्षकमित्र निलेश लटपटे

(उर्वरित जि.प. च्या याद्या लवकरच अपडेट करण्यात येतील)

कार्यमुक्ती करीता आवश्यक दाखल्यांची फाइल डाउनलोड करण्यासाठी खालील download बटनावर क्लीक करा





कार्यरत जिल्हा बदलीपात्र शिक्षक यादी
अकोला DOWNLOAD
औरंगाबाद DOWNLOAD
अमरावती DOWNLOAD
अहमदनगर DOWNLOAD
भंडारा DOWNLOAD
बुलडाणा DOWNLOAD
गडचिरोली coming soon
गोंदिया DOWNLOAD
कोल्हापूर coming soon
लातूर coming soon
नागपूर DOWNLOAD
नांदेड DOWNLOAD
नंदुरबार DOWNLOAD
चंद्रपूर DOWNLOAD
धुळे DOWNLOAD
हिंगोली DOWNLOAD
ठाणे coming soon
जालना DOWNLOAD
नाशिक DOWNLOAD
पालघर coming soon
परभणी DOWNLOAD
पुणे DOWNLOAD
रायगड मराठी coming soon
रायगड उर्दू coming soon
रत्नागिरी DOWNLOAD
सांगली DOWNLOAD
सातारा DOWNLOAD
सोलापूर DOWNLOAD
वर्धा DOWNLOAD
वाशिम DOWNLOAD
यवतमाळ DOWNLOAD
जळगाव DOWNLOAD
बीड DOWNLOAD
सिंधुदुर्ग coming soon
उस्मानाबाद DOWNLOAD