महत्वाचे विभाग

महाराष्ट्र स्कूल टिचर ब्लॉग मध्ये मी निलेश लटपटे आपले स्वागत करतो

स्वच्छता सहा संदेश

स्वच्छतेचे सहा संदेश


अतिशय उपयोगी असा हा 3d कार्टून व्हिडीओ असून यामध्ये लहान मुलांना स्वच्छतेचे सहा संदेश कोणते आहेत व त्याचे महत्व पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे.
आशा करतो की लहान मुले हा व्हिडीओ पाहून स्वच्छतेचे सहा संदेश लक्षात ठेवतील व आचरणात आणतील.
By mhschoolteacher.
✅ *स्वच्छतेचे सहा संदेश*✅ 
🛑 *3D कार्टून व्हिडीओ*



*शाळेतील लहान मुलांकरिता स्वच्छतेचे महत्व कार्टून मध्ये सांगणारा शैक्षणिक व्हिडीओ* 🛑

*लहान मुलांना आवडेल असा 3D कार्टून व्हिडीओ ज्यात स्वच्छतेचे सहा संदेश सांगितले आहेत 

*सर्व विद्यार्थ्यांनी पहावा असा व्हिडीओ*

स्वच्छतेचे सहा संदेश
१. स्वयंपाक करण्यापूर्वी हात साबणाने स्वच्छ धुवावे .

२. पिण्याचे पाणी नेहमी झाकून ठेवावे .

३. पिण्याचे पाणी घेण्यासाठी स्वच्छ ओगराळ्याचा वापर करावा .

४. पिण्याचे पाणी (माठ ,पिंप ,हंडा )तिवईवर अगर स्टंडवर ठेवावे .

५. . अन्न झाकून ठेवावे


६. शौचास(संडास )जाऊन आल्यावर साबणाने हात स्वच्छ धुवावावेत.


इतर स्वच्छता संदेश
बाळाची शी धुतल्यावर साबणाने हात स्वच्छ धुवावेत  
नियमित नखे काढावेत


Six messages of cleanliness,
Cartoon 3d video tells you the importance of cleanliness,
Watch this video Kids will remember the message of hygiene and keep up with your observations.

By
Mhschoolteacher.



No comments:

Post a Comment