महत्वाचे विभाग

महाराष्ट्र स्कूल टिचर ब्लॉग मध्ये मी निलेश लटपटे आपले स्वागत करतो

नवीन सुधारित TC व जनरल रजिस्टर नमुना

नवीन TC नमुना डाउनलोड करायचा असेल तर पुढील DOWNLOAD बटनावर क्लिक करा

Download

नवीन सुधारित जनरल रजिस्टर नमुना डाउनलोड करायचा असेल तर पुढील DOWNLOAD बटनावर क्लिक करा
Download

नवीन शासकीय नियमानुसार 30 मे 2017 नुसार आता एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात किंवा राज्यात प्रवेश घ्यायचा असल्यास विद्यार्थ्यास TC वर शिक्षणाधिकारी यांची सही घेणे आवश्यक होते परंतु आता तो नियम बंद करण्यात आला आहे
यापुढे शिक्षणाधिकारी यांची सही घेणे आवश्यक नाही

Gr डाउनलोड करायचा असेल तर पुढील download बटनावर क्लिक करा


No comments:

Post a Comment