महत्वाचे विभाग

महाराष्ट्र स्कूल टिचर ब्लॉग मध्ये मी निलेश लटपटे आपले स्वागत करतो

दहावीचे/बारावीचे वेळापत्रक 2017


दहावीचे वेळापत्रक

तारीख वेळ विषय

७ मार्च - सकाळी ११ ते दुपारी २ - मराठी
९ मार्च - सकाळी ११ ते दुपारी २ - हिंदी
११ मार्च - सकाळी ११ ते दुपारी २ - इंग्रजी
१४ मार्च - सकाळी ११ ते दुपारी १ - बीजगणित
१६ मार्च - सकाळी ११ ते दुपारी १ - भूमिती
१८ मार्च - सकाळी ११ ते दुपारी १ - विज्ञान - १
२० मार्च - सकाळी ११ ते दुपारी १ - विज्ञान - २
२२ मार्च - सकाळी ११ ते दुपारी १ - इतिहास
२५ मार्च - सकाळी ११ ते दुपारी १ - भूगोल


बारावीचे वेळापत्रक




तारीख वेळ विषय

२८ फेब्रु  सकाळी ११ ते दुपारी २ इंग्रजी

२ मार्च - सकाळी ११ ते दुपारी २ - मराठी

४ मार्च - सकाळी ११ ते दुपारी २ - भौतिकशास्त्र

६ मार्च - सकाळी ११ ते दुपारी २ - गणित

८ मार्च - सकाळी ११ ते दुपारी २ - रसायनशास्त्र

१० मार्च - सकाळी ११ ते दुपारी २ - जीवशास्त्र

१४ मार्च - सकाळी ११ ते दुपारी २ - इतिहास

१७ मार्च - सकाळी ११ ते दुपारी २ - भूगोल

२० मार्च -११ ते १.३० आयटी 
(शिक्षणशास्त्र प्रविष्ट परीक्षार्थी वगळून ) आणि इतर ‍व्यावसायिक विषय पेपर -१

२२ मार्च - सकाळी ११ ते दुपारी १.३० आयटी (ग्रंथलाय व माहितीशास्त्र प्रविष्ट परीक्षार्थी वगळून ) आणि इतर ‍व्यावसायिक विषय पेपर -१

10/12 वी वेळापत्रक सर्व विषय pdf file खालील तक्त्यातून डाउनलोड करता येईल



अ.क्र.वर्गडाउनलोड लिंक
1 10 वी वेळापत्रक Download
2 12 वी वेळापत्रक Download
3 12 वी (व्यावसायिक) Download


महाराष्ट्रातील १०वी व १२ वीच्या परिक्षेला बसलेल्या सर्व विद्यार्थ्याना परिक्षेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
आपलाच शिक्षकमित्र निलेश लटपटे

No comments:

Post a Comment