महत्वाचे विभाग

महाराष्ट्र स्कूल टिचर ब्लॉग मध्ये मी निलेश लटपटे आपले स्वागत करतो

इथे पहा बारावीचा निकाल

बारावीचा निकाल 




 दुपारी 1 पासून ऑनलाईन निकाल पहावयास मिळेल.

बारावीचा निकाल, कुठे आणि कसा पाहाल निकाल



महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर झाली आहे. उद्या म्हणजेच मंगळवारी 30 मे रोजी बोर्डाच्या वेबसाईटवर निकाल जाहीर होईल.


सकाळी 11 वाजता बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर, दुपारी 1 पासून विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल पाहता येतील. बोर्डाने विविध संकेतस्थळावर निकाल पाहण्याची सोय केली आहे.

त्या संकेतस्थळांची लिंक आपणास थेट उपलब्ध करून देत आहे mhschoolteacher.blogspot.com वर

निकालाच्या वेब साईट वर जाण्यासाठी पुढील

 वेबसाईट 1, 2, 3 ,4, आणि 5 या वेबसाईट ला क्लिक करा
 पुढील सूचनांचे पालन वेबसाईट वर गेल्यावर करा

 निकाल पाहाण्यासाठी तुम्ही तुमचा नंबर स्पेसशिवाय टाईप करा. त्यानंतर खालच्या रकान्यात तुमच्या आईच्या नावाची फक्त पहिली तीन अक्षरं इंग्लिश मध्ये लिहावी लागतील.

समजा तुमचा नंबर M123456 असा आहे आणि तुमच्या आईचं नाव सोनाली आहे, तर तुम्हाला पहिल्या रकान्यात M123456 हा नंबर आणि दुसऱ्या रकान्यात कॅपिटलमध्ये SON असं लिहावं लागेल.

तर निकाल पहाण्यासाठी पुढील वेबसाईट ला क्लिक करा

(सर्वांना निकालाकरिता Best of luck)

वेबसाईट क्र1     www.mahresult.nic.in

वेबसाईट क्र2   www.result.mkcl.org

वेबसाईट क्र3 www.maharashtraeducation.com

वेबसाईट क्र 4      www.rediff.com/exams

वेबसाईट क्र 5
http://maharashtra12.jagranjosh.com










No comments:

Post a Comment