महत्वाचे विभाग

महाराष्ट्र स्कूल टिचर ब्लॉग मध्ये मी निलेश लटपटे आपले स्वागत करतो

April 24, 2020

चला शिकूया हसत खेळत सोपी इंग्रजी व्हिडिओ

चला शिकूया हसत खेळत सोपी इंग्रजी व्हिडिओ


मुलांना इंग्रजी बद्दल वाटणारी अनाठायी भीती कमी होऊन त्यांच्या मध्ये इंग्रजी विषयाबद्दल आत्मविश्वास निर्माण व्हावा व ते सुद्धा इंग्रजी चांगल्या प्रकारे संभाषण करू शकतील ,शिकू शकतील यासाठी काही सोपी सोपी वाक्ये वापरून हे  व्हिडीओ बनवलेले आहेत

यात अनिमेशन कार्टून चा वापर केला आहे

मुलांना हे व्हिडीओ नक्कीच आवडतील व इंग्रजी विषयासाठी या व्हिडीओ चा मुलांना नक्कीच उपयोग होईल
सर्व व्हिडीओ mhschoolteacher या युट्युब चॅनेल वर व ब्लॉग वर उपलब्ध आहेत

शिक्षकमित्र
निलेश लटपटे
परभणी


व्हिडीओ क्र 1


via mhschoolteacher



व्हिडीओ क्र 2



via mhschoolteacher



व्हिडीओ क्र 3

April 7, 2020

ONLINE TEST घरचा अभ्यास सराव चाचणी

मित्रानो  मुलांना घरच्या घरी अभ्यास करता यावा यासाठी आपणास काही ONLINE टेस्ट इथे उपलब्ध करून दिल्या आहेत

या टेस्ट वर्ग निहाय व विषयनिहाय उपलब्ध आहेत 
आशा करतो या टेस्ट आपणास नक्कीच उपयोगी पडतील 
टेस्ट बद्दल काही सुधारणा प्रतिक्रिया असतील तर खाली COMMENT करायला विसरू नका 
धन्यवाद 

शिक्षक मित्र 
निलेश लटपटे,
 ता जिंतूर जिल्हा परभणी 
mhschoolteacher
महाराष्ट्र स्कूल टीचर शैक्षणिक ब्लॉग व युट्युब 


(टेस्ट सोडविण्यासाठी टेस्ट क्रमांक वर क्लिक करावे )

इयत्ता 4 थी  विषय मराठी 


टेस्ट क्र 2  बोलणारी नदी 

टेस्ट क्रं 3 आम्हालाही हवाय मोबाईल

टेस्ट क्रं 4 या भारतात

गणित टेस्ट  क्रं 1 भौमितिक आकृत्या 

टेस्ट क्रं टेस्ट क्र 2 संख्याज्ञान

गणित टेस्ट क्रं 3 बेरीज

गणित टेस्ट क्रं 4 वजाबाकी

परिसर अभ्यास1  टेस्ट क्र 1 

परिसर अभ्यास1  टेस्ट  क्रं 2


परिसर अभ्यास 1 टेस्ट क्रं 3


परिसर अभ्यास 1 टेस्ट क्र 4


परिसर अभ्यास2  टेस्ट क्रं 1

परिसर अभ्यास2  टेस्ट क्रं 2


परिसर अभ्यास 2 टेस्ट क्रं 3 


परिसर अभ्यास2 टेस्ट क्रं 4 


इंग्रजी  टेस्ट क्रं 1 ( पेज 1 to 5)

इंग्रजी  टेस्ट क्रं 2 ( पेज 6 ते 10)


इंग्रजी  टेस्ट क्रं 3 ( पेज 11 ते 15)


इंग्रजी टेस्ट क्रं 4 ( पेज 16 ते 21 )



(सूचना
टेस्ट अपलोडिंग चे काम सुरु आहे लवकरच सर्व विषयाच्या
 विविध टेस्ट यात समाविष्ट करण्यात येतील तरी नियमित भेट देत रहा )
धन्यवाद .