महत्वाचे विभाग

महाराष्ट्र स्कूल टिचर ब्लॉग मध्ये मी निलेश लटपटे आपले स्वागत करतो

April 22, 2018

नवोदय उत्तरतालिका 2018

नुकतीच नवोदय प्रवेश परीक्षा वर्ग 5 वीत असलेल्या विद्यार्थ्यांची पार पडली आहे या परीक्षेतील प्रश्नांची संभाव्य उत्तरे खाली आपणास उपलब्ध करून दिलेली आहेत

वेगवेगळ्या ठिकाणाहून जमा केलेली काही संभाव्य उत्तरतालिका आपण खालील ठिकाणी पाहू शकता 


उत्तरतालिका Download करण्यासाठी डाउनलोड बटनावर क्लीक करून डाउनलोड सुद्धा करू शकता


संभाव्य उत्तरतालिका 1




संभाव्य उत्तर तालिका 2




वरील उत्तरतालिका डाउनलोड करण्यासाठी खालील डाउनलोड या बटनावर वलीक करा



संभाव्य उत्तरतालिका 1डाउनलोड करा



संभाव्य उत्तर तालिका 2 डाउनलोड करा

April 8, 2018

नवोदय प्रवेशपत्र (हॉल तिकीट)



येणाऱ्या 21 एप्रिल 2018 रोजी महाराष्ट्रात नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा आहे
या परीक्षेचे प्रवेश पत्र विद्यार्थी रेजिस्ट्रेशन क्रमांकाच्या मदतीने मिळवता येते
प्रवेशपत्र (हॉल तिकीट) मिळवण्यासाठी पुढील बटनावर क्लीक करा



mhschoolteacher निलेश लटपटे

▁▂▄▆ *mhschoolteacher* ▆▄▂▁
✍✍✍✍✍✍✍✍✍✍✍
 शिक्षक विद्यार्थी उपयोगी व्हिडीओ* *मिळवण्यासाठी भेट द्या खालील*
*लिंक वर*
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
https://www.youtube.com/c/mhschoolteacher
*तसेच शैक्षणिक ब्लॉग वर भेट देऊन अपडेट रहा*
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

mhschoolteacher.blogspot.in
📲 *फेसबुक ग्रुपवर जॉईन व्हायचे असेल तर खालील लिंक वर जाऊन जॉईन होऊ शकता व नवनवीन व्हिडिओ चे अपडेट मिळवू शकता*
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
🄼🅷🅂🅲🄷🄾🄾🅻🅃🅴🄰🅲🄷🅴🅁


April 4, 2018

संकलित चाचणी 2 पेपर्स


*संकलित मूल्यमापन २ चाचणी.      २०१७-१८*

शासन निर्देशांप्रमाणे २०१७-१८ या शैक्षणिक वर्षातील संकलित मूल्यमापन २ चाचणीचे आयोजन हे राज्यस्तरावरून करण्यात येणार नसल्याचे तथापि शाळांनी २०१७-१८ या शैक्षणिक वर्षातील संकलित मूल्यमापन २ चाचणी त्यांच्या मूल्यमापनाच्या नियोजनाप्रमाणे शाळास्तरावर घेणेबाबत महाराष्ट्र विद्या प्राधिकरणामार्फत कळविण्यात आले होते. 

तथापि महाराष्ट्र विद्या प्राधिकरणाकडे राज्यातील अनेक जिल्ह्यांकडून/ शाळांकडून संदर्भासाठी संकलित मूल्यमापन २ चाचणीच्या प्रश्नपत्रिकांची मागणी सातत्याने केली जात आहे. यामुळे ज्या शाळांना राज्यस्तरावर तयार केलेल्या संकलित मूल्यमापन २ चाचणीच्या प्रश्नपत्रिका संदर्भांसाठी वापरावयाच्या आहेत ते स्वेच्छेने www.maa.ac.in या वेबसाईटवरून सदर प्रश्नपत्रिका व शिक्षक सूचनापत्र डाऊनलोड करून वापरू शकतात.

आपल्या सुविधेसाठी वर्ग 1 ते 8 पर्यंत मराठी ,गणित आणि वर्ग 6 ते 8 विज्ञान विषयाच्या प्रश्नपत्रिका या ठिकाणी एकाच file मध्ये आपणास उपलब्ध करून देत आहे

सदर प्रश्नपत्रिका या pdf files मध्ये आहेत व file open केल्यावर password मागितला जाईल

Password ----- mhschoolteacher

-------------------------------------------------------------------

1ते 8 मराठी संकलित चाचणी 2 प्रश्नपत्रिका डाउनलोड करा खालील Download बटन वर क्लिक करून
(File pages 107
File size 18.5 mb)

DOWNLOAD

Password ----- mhschoolteacher

-------------------------------------------------------------------



1ते 7 गणित संकलित चाचणी 2 प्रश्नपत्रिका डाउनलोड करा खालील Download बटन वर क्लिक करून


(File pages 65
File size 14.7 mb)

DOWNLOAD

Password ----- mhschoolteacher

-------------------------------------------------------------------

6 ते 8 विज्ञान संकलित चाचणी 2 प्रश्नपत्रिका डाउनलोड करा खालील Download बटन वर क्लिक करून


(File pages 32
File size 8.42 mb)

DOWNLOAD

Password ----- mhschoolteacher


-------------------------------------------------------------------


इतर विषयाच्या सर्व वर्गाच्या (इंग्रजी माध्यम सहित) संकलित चाचणी 2 च्या प्रश्नपत्रिका खालील  ठिकाणी संग्रहित करून आपल्यासाठी उपलब्ध करून दिल्या आहेत
या संग्रहित प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी व डाउनलोड करण्यासाठी पुढील बटनावर क्लिक करा


इथे क्लिक करा



-------------------------------------------------------------------