महत्वाचे विभाग

महाराष्ट्र स्कूल टिचर ब्लॉग मध्ये मी निलेश लटपटे आपले स्वागत करतो

October 25, 2018


▁▂▄▆ mhschoolteacher ▆▄▂▁
           महाराष्ट्र स्कूल टीचर
SCHOLARSHIP EXAM - Feb-2019
5/8 वी शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रु 2019



स्कॉलरशिप (५ वी व ८ वी) परीक्षेसाठी शाळा व विद्यार्थी नोंदणी दि. १९.१०.२०१८ रोजी पासून  उपलब्ध करून देण्यात आलेली आहे

शाळा नोंदणी करिता मार्गदर्शनपर व्हिडीओ पहा 
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻




विद्यार्थी फॉर्म कसा भरायचा याचा मार्गदर्शनपर व्हिडीओ पहा
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

🄼🅷🅂🅲🄷🄾🄾🅻🅃🅴🄰🅲🄷🅴🅁
शैक्षणिक तसेच शिक्षकोपयोगी विविध व्हिडिओ मिळवण्यासाठी भेट द्या आपले आवडते युट्युब चॅनेल
mhschoolteacher महाराष्ट्र स्कूल टीचर
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻



📲 फेसबुक ग्रुपवर जॉईन व्हायचे असेल तर खालील लिंक वर जाऊन जॉईन होऊ शकता व नवनवीन व्हिडिओ चे अपडेट मिळवू शकता
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻



🄼🅷🅂🅲🄷🄾🄾🅻🅃🅴🄰🅲🄷🅴🅁



🙏🏻🙏  SHARE TO ALL 🙏🏻🙏🏻
शिक्षकमित्र
निलेश लटपटे
जि.प.परभणी

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा- 2019 संपूर्ण माहिती

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा- 2019



सर्व शिक्षक,पालक व विदयार्थ्याना कळविन्यात येते की,
सन 2018-19 या वर्षात वर्ग 5 वीत शिकत असणारे विद्यार्थ्यांना जवाहर नवोदय प्रवेशाची सुवर्ण संधी
*या वर्षी प्रवेश अर्ज हे पुर्णपणे ऑनलाइन पद्धतीनेच भरले जाणार आहेत.
 
यासाठी खालील बाबीची आवश्यकता लागणार आहे. - विदयार्थ्याचा फोटो(jpg.format),विदयार्थ्याची व पालकाची सही(scan केलेली) , वर्ग 5 वीत शिकत असलेल्या मुख्याध्यापकाचे विहित नमुन्यात सर्टिफिकेट इत्यादी.

प्रवेश अर्ज भरण्याची तारीख दी.22/10/2018 ते दी.30/11/2018.

प्रवेश परीक्षा दी.06/04/2019.

प्रॉस्पेक्ट्स मिळवण्यासाठी/डाउनलोड करण्यासाठी खालील DOWNLOAD बटनावर क्लीक करा




धन्यवाद!

IGNOU B.ED. इग्नू बी एड प्रवेश परीक्षा अर्ज भरणे सुरु अंतिम तारीख 15 नोव्हेंबर 2018

बहु प्रतिक्षित IGNOU B.ED. इग्नू बी एड प्रवेश परीक्षा  जी दरवेळी ऑगस्ट महिन्यात अर्ज भरणे सुरु होत असते ती या वर्षी ऑक्टोबर मध्ये सुरु झाली असून तिची फॉर्म भरण्याची अंतिम तारीख 15 नोव्हेंबर 2018 आहे


महत्वाची सूचना

या वर्षी केवळ ऑनलाइन अर्ज भरता येतील

पोस्टाने अर्ज स्वीकारल्या जाणार नाही


संपूर्ण माहितीसाठी प्रोस्पेक्टस मिळवा खालील download या बटनावर क्लीक वरून


                                Download

ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी IGNOU च्या अधिकृत वेब साईट वर जाण्यासाठी क्लीक करा खालील बटनावर


                       
इतरही संबंधीत माहिती वेळोवेळी अपडेट होत राहील

त्यामुळे नियमित भेट देत रहा mhschoolteacher अर्थातच महाराष्ट्र स्कूल टीचर या शैक्षणिक ब्लॉग ला
धन्यवाद

By
निलेश लटपटे
जि.प. परभणी.