महत्वाचे विभाग

महाराष्ट्र स्कूल टिचर ब्लॉग मध्ये मी निलेश लटपटे आपले स्वागत करतो

July 4, 2017

YCMOU यावर्षीच्या सर्व अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रियेला सुरुवात




YCMOU यावर्षीच्या म्हणजेच 2017-18 च्या सर्व अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रियेला प्रत्यक्ष सुरुवात झाली असून या प्रवेश प्रक्रियेत


1) जे विद्यार्थी नवीन अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यास इच्छुक आहेत ज्यांना 16 अंकी PRN क्रमांक मिळालेला नाही त्यांनी REGISTER या बटनावर क्लिक करून प्रवेश प्रक्रियेला सुरुवात करायची आहे


2) जे विद्यार्थी पूर्वीपासूनच एखाद्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेला आहे व विद्यापीठाने त्यांना 16 अंकी PRN क्रमांक दिला आहे त्यांनी user name व password हि माहिती भरून LOGIN या बटनावर क्लिक करून पुढील वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात करायची आहे


YCMOU च्या प्रवेश पेज वर जाण्यासाठी पुढील बटनावर क्लिक करा