महत्वाचे विभाग

महाराष्ट्र स्कूल टिचर ब्लॉग मध्ये मी निलेश लटपटे आपले स्वागत करतो

November 30, 2017

महाराष्ट्र स्कूल टीचर निर्मित शिक्षकोपयोगी अँड्रॉइड अँप

महाराष्ट्र स्कूल टीचर निर्मित शिक्षकोपयोगी अँड्रॉइड अँप

शिक्षक मित्रांनो आता आपला बहुमूल्य वेळ वाचवा कारण आता mhschoolteacher ने आपल्या गरजा लक्षात घेऊन अतिशय महत्वाचे अँड्रॉइड अँप खास शिक्षकांकरीता बनविले आहेत

या अँपचे वैशिष्ट्य शिक्षकांचा वेळ वाचला पाहिजे म्हणून सर्व काही पूर्वीपासूनच डेटा माहिती या अँप मध्ये जतन करून ठेवली आहे

त्यामुळे आपला वेळ मेहनत पैसे वाचतील

तेव्हा आपण खालील बहु उपयोगी अँप डाउनलोड करा


1] टीचर BROWSER
 TEACHER  BROWSER
*टीचर browser*
*TEACHER BROWSER*
( *शिक्षकांकरीता*)

*आपण*
 *google browser*
*Firefox browser*
नेट वापरताना वेगवेगळ्या वेब साईट उघडण्यासाठी वरील browser वापरतो व जी साईट महत्वाची आहे तिला *बुकमार्क* करतो

परंतु आता नवीन
 *टीचर browser*
*TEACHER BROWSER* खास शिक्षकांकरिता आले आहे

त्यात शिक्षकास नेहमी उपयोगी पडणारे *वेबसाईट ची नावे जतन* करून ठेवलेली आहेत

तसेच वारंवार भेट द्यावे लागणाऱ्या वेब साईट या *बुकमार्क* करून ठेवलेल्या आहेत

*वर्तमानपत्रे*
*शासकीय GR*
*सरल वेबसाईट*
*Ycmou*
*IGNOU*
*बालभारती*,
*दिनविशेष*

*इत्यादी सर्व व इतरही बरच काही*
*पहिल्या पासूनच BOOKMARK करून ठेवल आहे*

*आपण फक्त त्या नावावर क्लीक करायचं ती वेबसाईट ओपन होणार*

*असे हे खास शिक्षकांकरीता बनविलेले  टीचर वेब ब्राउजर डाउनलोड करण्यासाठी टीचर browser च्या लोगो वर क्लिक करा


महाराष्ट्र स्कूल टीचर ब्लॉग अँप
mhschoolteacher Blog app


शिक्षक विद्यार्थी पालक या सर्वांकरिता अतिशय उपयोगी शैक्षणिक ब्लॉग महाराष्ट्र स्कूल टीचर अर्थातच mhschoolteacher blog

या ब्लॉगचे अँड्रॉइड अँप बनविले असून या अँपमुळे आपला शिक्षक उपयोगी साहित्य शोधावयास जो वेळ जातो तो या अँपमुळे वाचेल

या अँप ला डाउनलोड करा खालील अँप च्या लोगो वर क्लिक करून


आणखी काही अँप आपल्या सेवेत लवकरच दाखल होतील तेव्हा पुन्हा पुन्हा भेट देत रहा महाराष्ट्र स्कूल टीचर mhschoolteacher या  शैक्षणिक ब्लॉग ला.


शिक्षकमित्र
निलेश लटपटे
पं.स.पातूर
जि.प.अकोला

*Share to all*
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

November 27, 2017

स्वच्छतेचे सहा संदेश

स्वच्छतेचे सहा संदेश


अतिशय उपयोगी असा हा 3d कार्टून व्हिडीओ असून यामध्ये लहान मुलांना स्वच्छतेचे सहा संदेश कोणते आहेत व त्याचे महत्व पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे.
आशा करतो की लहान मुले हा व्हिडीओ पाहून स्वच्छतेचे सहा संदेश लक्षात ठेवतील व आचरणात आणतील.
By mhschoolteacher.
✅ *स्वच्छतेचे सहा संदेश*✅ 
🛑 *3D कार्टून व्हिडीओ*



*शाळेतील लहान मुलांकरिता स्वच्छतेचे महत्व कार्टून मध्ये सांगणारा शैक्षणिक व्हिडीओ* 🛑

*लहान मुलांना आवडेल असा 3D कार्टून व्हिडीओ ज्यात स्वच्छतेचे सहा संदेश सांगितले आहेत 

*सर्व विद्यार्थ्यांनी पहावा असा व्हिडीओ*

स्वच्छतेचे सहा संदेश
१. स्वयंपाक करण्यापूर्वी हात साबणाने स्वच्छ धुवावे .

२. पिण्याचे पाणी नेहमी झाकून ठेवावे .

३. पिण्याचे पाणी घेण्यासाठी स्वच्छ ओगराळ्याचा वापर करावा .

४. पिण्याचे पाणी (माठ ,पिंप ,हंडा )तिवईवर अगर स्टंडवर ठेवावे .

५. . अन्न झाकून ठेवावे


६. शौचास(संडास )जाऊन आल्यावर साबणाने हात स्वच्छ धुवावावेत.


इतर स्वच्छता संदेश
बाळाची शी धुतल्यावर साबणाने हात स्वच्छ धुवावेत  
नियमित नखे काढावेत


Six messages of cleanliness,
Cartoon 3d video tells you the importance of cleanliness,
Watch this video Kids will remember the message of hygiene and keep up with your observations.

By
Mhschoolteacher.



November 25, 2017

MITRA मित्रा शैक्षणिक अँड्रॉइड अँप.

महाराष्ट्र विद्या प्राधिकरण द्वारे निर्मित व महाराष्ट्र शासन पुरस्कृत मित्रा MITRA शैक्षणिक अँड्रॉइड aplication

शाळेतील मुलांना विविध शैक्षणिक व्हिडीओ पाहता यावेत ऑडिओ ऐकता याव्यात याकरिता महाराष्ट्र विद्या प्राधिकरण द्वारे  मित्रा MITRA या अँड्रॉइड अँप ची निर्मिती केली आहे, सदर अँप प्ले स्टोर वर उपलब्ध आहे.

या अँप मध्ये विद्यार्थी शिक्षक पालक अधिकारी या सर्वांकरिता उपयुक्त असे बरेच शैक्षणिक साहित्य उपलब्ध आहे


जास्तीत जास्त प्रसार या अँप चा केल्यास डिजिटल शैक्षणिक साहित्य नक्कीच सर्वांपर्यंत पोहोचेल

हे अँप डाउनलोड कसे करावे

डाउनलोड केल्यावर नोंदणी कशी करावी

अँप चा वापर कसा करावा यातील मेनू कसे वापरावेत 

या सर्व गोष्टीसाठी आपण खालील व्हिडीओ पहा  



By mhschoolteacher.

November 23, 2017

शिष्यवृत्ती परीक्षा 5 वी/8वी संपूर्ण माहिती

मित्रांनो 5/8 वी शिष्यवृत्ती online अर्ज भरणे सुरु झाले आहे
आपणास त्याबद्दल खाली माहिती करून देण्याचा प्रयत्न केला आहे
परीक्षेचे अधिकृत सूचना पत्र डाउनलोड करायचे तर खालील DOWNLOAD बटनावर क्लिक करा



आपलाच शिक्षकमित्र
निलेश लटपटे
पं.स.पातूर
जि.प.अकोला

व्हिडीओ रुपात संपूर्ण प्रक्रिया समजून घ्या

1) शाळा रजिस्ट्रेशन कसे करावे

2) प्रत्यक्ष विद्यार्थी अर्ज कसा भरावा

3) शाळा नोंदणी फी/विद्यार्थी फी कशी भरावी



शिष्यवृत्ती अधिसूचना पत्र



*_School Registration_*

*School UDISE Code / युडायस कोड*

November 7, 2017

संकलित परीक्षा गुणनोंद नमुना तक्ते 2017-18 वर्ग 1 ते 8

मित्रांनो संकलित परीक्षेला सुरुवात होत असून या परिक्षेनंतर वेगवेगळे विषयाचे आपणास गुणनोंद तक्ते आपल्या रेकॉर्ड मध्ये जतन करून ठेवावे लागतात त्याकरिता आपणास काही उपयोगी पडतील असे संकलित परीक्षा गुणनोंद नमुना तक्ते 2017-18 वर्ग 1 ते 8 उपलब्ध करून देत आहे आपण हे तक्ते खालील बटनावर वलीक करून डाउनलोड करू शकता


नमुना 1 तक्ते

तक्ते मिळवण्यासाठी खालील डाउनलोड बटनावर क्लिक करा 

                           



नमुना 2 तक्ते 

डाउनलोड करायचे असतील तर खालील Download या बटनावर क्लिक करा





नमुना तक्ते 3
तक्ते मिळवण्यासाठी खालील डाउनलोड बटनावर क्लिक करा 




नमुना तक्ते 4

 एक्सेल फॉर्म्युला शीट सर्व वर्ग सर्व विषय
केवळ गुण भरावे निकाल आपोआप तयार होईल
तक्ते मिळवण्यासाठी खालील डाउनलोड बटनावर क्लिक करा 




महाराष्ट्र् स्कूल टीचर ब्लॉग सोबतच आपल्या सेवेत महाराष्ट्र स्कूल टीचर youtube चॅनेल सादर करीत आहे खालील लिंक वर  भेट द्या mhschoolteacher या शैक्षणिक youtube चॅनेल ला ज्यात आपणास अत्यंत महत्वाचे शिक्षकोपयोगी व विद्यार्थी उपयोगी व्हिडीओ उपलब्ध करून दिले आहेत
भेट देण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा
 महाराष्ट्र स्कूल टीचर