mhschoolteacher.blogspot.com महाराष्ट्र स्कूल टिचर या ब्लॉग वर आपणास शैक्षणिक व्हिडीओ इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतच्या कविता, विविध शैक्षणिक शासकीय GR तसेच youtube वरील व्हिडीओ, प्राथमिक शिक्षकास उपयोगी web site च्या link उपलब्ध आहेत.on this blog you will get educational news, educational videos for std 1 to 8 ,educational government GR ,ALSO GOT SOME LINK RELATED WITH TEACHER IN MAHARASHTRA.
महत्वाचे विभाग
- 5/8 Scholarship Pattern
- Activity Base learning
- Charts Reading Writing
- Din vishesh दिनविशेष
- Educational Android app शिक्षकोपयोगी अँप
- Math section
- mhschoolteacher
- ONLINE TEST घरचा अभ्यास
- Other शिक्षक Reading writing videos
- Poem कविता
- PSM Pragat Shaikshanik Maharashtra
- Right to Information(RTI)
- RTE act
- Sport & games ground
- Teacher Imp pdf collection शिक्षक महत्वाचे pdf संग्रह
- Teacher news (update)
- Teaching Aids शै.साहित्य
- Unit test papers
- WE learn English
- Zp Rules & Act
- अध्ययन निष्पत्ती
- अप्रगत student guidance
- अप्रगत विद्यार्थी मार्गदर्शन विभाग
- अवांतर Reading Books
- कविता
- कविता संग्रह
- ज्ञानरचनावाद CONCEPT
- ज्ञानरचनावादी फोटो
- दिनविशेष महत्व
- प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र
- मिनी Book Library
- मिनी पुस्तक ग्रंथालय
- मूलभूत वाचन क्षमता विकास
- मूल्यवर्धन
- वार्षिक नियोजन
- विदयार्थी आकारिक नोंदी
- विविध रजा माहिती
- शालेय पाठ्यपुस्तके
- शाळा सिद्धी
- शिक्षक ब्लॉग यादी
- शैक्षणिक बातम्या (update)
- शैक्षणिक व्हीडीओज्
- संकलित मूल्यमापन पेपर्स
- सोपी इंग्रजी लर्निंग व्हिडीओ
- स्पर्धा परीक्षा
January 31, 2018
January 30, 2018
January 29, 2018
January 28, 2018
January 25, 2018
January 24, 2018
January 22, 2018
प्रजासत्ताक दिन फलक लेखन
खालील pdf file मध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त करावयाचे नमुना फलक लेखन दिले आहे file डाउनलोड करण्यासाठी file च्या खाली डाउनलोड बटण आहे त्यावर क्लिक करा
वरील फाईल डाउनलोड करा खालील DOWNLOAD या बटनावर क्लिक करून
मूलभूत वाचन क्षमता कार्यक्रम ( थोडक्यात उपक्रम यादी )
100% मूलभूत वाचन क्षमता विकास कार्यक्रम राबवण्यासाठी ऊपयुक्त माहिती.
विद्यार्थ्यांच्या वाचन क्षमतेच्या विकासासाठी प्रयत्नशील राहण्यासाठी आपणास काही उपक्रमाची यादी खालील pdf फाईल च्या माध्यमातून पाहायला मिळेल . या pdf मधील माहितीचा आपल्याला निश्चितच फायदा होईल.
वरील pdf फाईल आपणास डाउनलोड करायची असेल तर खालील Download बटनावर क्लिक करा
January 21, 2018
January 18, 2018
January 17, 2018
मूल्यवर्धन विद्यार्थी व शिक्षकां करिता उपक्रम पुस्तिका आणि अँप
मूल्यवर्धन
ज़िल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये भारतीय राज्य घटनेतील मूल्ये रुजविण्यासाठी महाराष्ट्र शासन व शांतिलाल मुथ्था फाऊंडेशनने मूल्यवर्धन कार्यक्रम सुरू केला आहे.
या उपक्रमाची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी आपणास काही मार्गदर्शक पुस्तिका तसेच काही महत्वाचे प्रपत्र आवश्यक आहेत
ते mhschoolteacher अर्थातच महाराष्ट्र स्कूल टीचर या ब्लॉग वर शिक्षक मित्रांकरिता उपलब्ध करून देत आहे
वेळोवेळी महत्वाचे मूल्यवर्धन कार्यक्रमा सम्बंधित माहिती , उपयुक्त साहित्य या ब्लॉग वर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत राहील.
आपलाच शिक्षक मित्र
निलेश लटपटे
जि.प.परभणी.
(थोडक्यात मूल्यवर्धन कार्यक्रमाची माहिती)

या वर्षी (शैक्षणिक वर्ष २०१७-१८) महाराष्ट्रातील १०७ तालुक्यात १० लाख विद्यार्थ्यांपर्यंत या कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरु आहे. या सर्व १०७ तालुक्यांमधून प्रत्येक केंद्रातील दोन शिक्षक व एक केंद्र प्रमुख यांनी पहिले चार दिवसांचे तालुका पातळीवरचे मूल्यवर्धन प्रशिक्षण जून ते सप्टेंबर मध्ये महाराष्ट्र शासनातर्फे घेतले आहे. शांतीलाल मुथ्था फाऊंडेशन शासनाला ह्यासाठी सहकार्य करत आहे. प्रशिक्षित शिक्षकांना आपण मूल्यवर्धन प्रेरक असे म्हणतो. यापुढे हेच मूल्यवर्धन प्रेरक केंद्र पातळीवर इतर शिक्षकांना प्रशिक्षण देणार आहेत. ही अतिशय मोलाची जबाबदारी ह्या सर्व जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी स्वतःहून स्वीकारली आहे. या सर्वांचा उत्साह अतिशय चांगला आहे. साधारण ५००० प्रेरक तयार झाले व दिवाळी पूर्वी २ महिने त्यांनी त्यांच्या शाळेत विद्यार्थ्यांसोबत मूल्यवर्धन उपक्रमांची अंमलबजावणी केली आहे सध्या नोव्हेंबर महिन्यामध्ये प्रेरकांचे २ दिवसांचे प्रशिक्षण जोरदार उत्साहाने चालू आहे. येत्या २ महिन्यात या सर्व प्रेरकांचे प्रशिक्षण पूर्ण होईल आणि नंतर ते त्यांच्या केंद्रामधील सर्व शिक्षकांना ४ दिवसांचे मूल्यवर्धन प्रशिक्षण देतील जेणेकरून ते शिक्षक आपापल्या शाळांमधील विद्यार्थ्यांपर्यंत ते पोहचवतील. सध्या काही ठिकाणी प्रेरक त्यांच्या केंद्रातील शिक्षकांना केंद्रपातळीवरचे प्रशिक्षण देत आहेत.
या फौंडेशनची अधिकृत वेब साईट आहे
कार्यक्रमच्या अधिक माहितीसाठी भेट द्या
सौजन्य:_

मूल्यवर्धन कार्यक्रम
SMF
SMF
तालुका समन्वयक जिंतूर
जिल्हा परभणी.
खालील तक्त्यातील साहित्य डाउनलोड या बटनावर क्लीक करून डाउनलोड करता येईल.
January 3, 2018
January 2, 2018
January 1, 2018
Subscribe to:
Posts (Atom)