महत्वाचे विभाग

महाराष्ट्र स्कूल टिचर ब्लॉग मध्ये मी निलेश लटपटे आपले स्वागत करतो

June 21, 2018

इयत्ता 5 / 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा निकाल पहा

📚 ​आज इ 5 वी व 8 वी चा स्कॉलरशिप निकाल! कसा बघाल ?​




पद्धत 1. ​विद्यार्थी चा Seat No​ टाका आणि आईचे नाव टाका

Submit करा व Result पहा.
    







    किंवा
Seat नंबर माहित नसेल तर खालील माहिती भरावी


पद्धत 2
1. ​विद्यार्थी आडनाव(Surname)​
2. ​विद्यार्थी नाव (First Name)​
3. ​वडिलांचे नाव (Father Name)​
4. ​आईचे नाव (Mother Name)​
    आणि नंतर Submit करा व Result पहा.


वरील माहिती भरून विद्यार्थी निकाल पाहण्यासाठी पुढील बटनावर क्लीक करा

                              इथे क्लीक करा


आपलाच शिक्षकमित्र निलेश लटपटे
विविध शैक्षणिक व्हिडीओ मिळवण्यासाठी भेट द्या खालील
लिंक वर
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
https://www.youtube.com/c/mhschoolteacher



​तसेच शैक्षणिक ब्लॉग वर भेट देऊन अपडेट रहा​
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
https://mhschoolteacher.blogspot.in


📲  ​ ​शैक्षणिक फेसबुक ग्रुपवर जॉईन व्हायचे असेल तर खालील लिंक वर जाऊन जॉईन होऊ शकता व नवनवीन व्हिडिओ चे अपडेट मिळवू शकता​
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻




📡 ​शिक्षकमित्र​ 📡
     ​निलेश लटपटे​
    ​जि.प.शाळा जवळा खु
​तालुका जिंतूर , जि.प.परभणी​


June 17, 2018

विद्यार्थी पुढील वर्गात प्रोमोशन करणे सन 2018- 19 STUDENT PROMOTION SARAL STUDENT DATABASE

▁▂▄▆ *mhschoolteacher* ▆▄▂▁
           *महाराष्ट्र स्कूल टीचर*

📲 *विद्यार्थी प्रोमोशन करा एका मिनिटात*
              *सन 2018-19*




📡 *मित्रांनो promotion Tab उपलब्ध झाला आहे मागील इयत्तेचे विद्यार्थी पुढील इयत्तेत प्रोमोशन करायचे आहेत*


📡 *Student portal मध्ये इयत्ता १ली ते ११वी पर्यंत विद्यार्थ्यांची प्रमोशन वेळेत पूर्ण करा.*

🄼🅷🅂🅲🄷🄾🄾🅻🅃🅴🄰🅲🄷🅴🅁


*शैक्षणिक तसेच शिक्षकोपयोगी विविध व्हिडिओ मिळवण्यासाठी भेट द्या आपले आवडते युट्युब चॅनेल*

*mhschoolteacher महाराष्ट्र स्कूल टीचर*
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

https://www.youtube.com/c/mhschoolteacher

*तसेच शैक्षणिक ब्लॉग वर भेट देऊन अपडेट रहा*
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

https://mhschoolteacher.blogspot.in

📲 *फेसबुक ग्रुपवर जॉईन व्हायचे असेल तर खालील लिंक वर जाऊन जॉईन होऊ शकता व नवनवीन व्हिडिओ चे अपडेट मिळवू शकता*
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

https://www.facebook.com/groups/mhschoolteacher/


🄼🅷🅂🅲🄷🄾🄾🅻🅃🅴🄰🅲🄷🅴🅁

June 14, 2018

शाळा प्रवेशोत्सव घोषवाक्ये

मित्रांनो नमस्कार,

नवीन सत्र असो का गावातून फेरी असो आपले विद्यार्थी घोषवाक्य ,नारे देऊन समाजातील लोकांची जनजागृती करत असतात अश्या वेळी गावफेरी साठी आपणास काही शाळा प्रवेशोत्सव साठी घोषवाक्यांची यादी पुढील फोटो मधून देत आहे या फोटोंची pdf एकत्रित file सुद्धा खाली डाउनलोड करण्यासाठी दिली आहे ती आपण डाउनलोड या बटनावर क्लीक करून मिळवू शकता

सर्व फोटो ची pdf फाईल मिळवा DOWNLOAD या बटनावर क्लीक करून
Size केवळ 1mb