महत्वाचे विभाग

महाराष्ट्र स्कूल टिचर ब्लॉग मध्ये मी निलेश लटपटे आपले स्वागत करतो

July 19, 2018

जवाहर नवोदय निकाल jawahar navoday result 2018

मित्रानो नवोदय विद्यालय इयत्ता 6वी वर्गात प्रवेश मिळवण्यासाठी पात्र विद्यार्थ्यांची यादी नुकतीच जाहीर झाली आहे

खालील pdf file मध्ये आपणास इयत्ता 6वी प्रवेशास पात्र विद्यार्थी यादी जिल्हानिहाय उपलब्ध करून दिलेली आहेत

फाईल डाउनलोड करण्यासाठी खालील DOWNLOAD बटनावर क्लीक करा.


आपलाच शिक्षकमित्र निलेश लटपटे



July 1, 2018

Student Database मध्ये इयत्ता पहिलीच्या नवीन विद्यार्थ्याची नोंदणी करणे

▁▂▄▆ *mhschoolteacher* ▆▄▂▁
           *महाराष्ट्र स्कूल टीचर*

📲 *इयत्ता पहिली चे नवीन विद्यार्थी स्टुडन्ट पोर्टल SARAL मध्ये ऍड करणे*
                   *सन 2018-19*

👉🏻 *मित्रांनो इयत्ता पहिलीच्या नवीन विद्यार्थ्यांची नोंदणी STUDENT पोर्टल मध्ये करायची आहे*


🛑 *Student portal मध्ये इयत्ता १ली च्या विद्यार्थ्यांची नोंद करताना आपल्या कॉम्पुटर मध्ये काही सेटिंग कराव्या लागतात ती कोणती सेटिंग आहे संपूर्ण माहिती मिळवा खालील व्हिडीओ मध्ये.*
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
https://youtu.be/5woxDfxR-X4






🛑 *प्रत्यक्ष 1 ली चे विद्यार्थी स्टूडन्ट पोर्टल मध्ये कसे नोंदवायचे याचे संपूर्ण प्रात्यक्षिक पहा खालील व्हिडिओ मध्ये*

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

https://youtu.be/C7WmRiZcR90



🄼🅷🅂🅲🄷🄾🄾🅻🅃🅴🄰🅲🄷🅴🅁


📡 *शैक्षणिक तसेच शिक्षकोपयोगी विविध व्हिडिओ मिळवण्यासाठी भेट द्या आपले आवडते युट्युब चॅनेल*

*mhschoolteacher महाराष्ट्र स्कूल टीचर*
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

https://www.youtube.com/c/mhschoolteacher

*तसेच शैक्षणिक ब्लॉग वर भेट देऊन अपडेट रहा*
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

https://mhschoolteacher.blogspot.in

📲 *फेसबुक ग्रुपवर जॉईन व्हायचे असेल तर खालील लिंक वर जाऊन जॉईन होऊ शकता व नवनवीन व्हिडिओ चे अपडेट मिळवू शकता*
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻


https://www.facebook.com/groups/mhschoolteacher/


🄼🅷🅂🅲🄷🄾🄾🅻🅃🅴🄰🅲🄷🅴🅁

🙏🏻🙏  *SHARE TO ALL* 🙏🏻🙏🏻