महत्वाचे विभाग

महाराष्ट्र स्कूल टिचर ब्लॉग मध्ये मी निलेश लटपटे आपले स्वागत करतो

October 8, 2024

नवोदय प्रवेश परीक्षा फॉर्म दुरुस्ती बाबत सूचना

 *👉👉 महत्वाची माहिती👇👇*

📋नवोदयचा फॉर्म भरताना नजरचुकीने कोणाकडून परीक्षेचे माध्यम चुकीचे निवडले गेले असेल किंवा लिंग चुकीचे निवडले असेल किंवा कॅटेगरी चुकीची निवड केली असेल तसेच एरिया चुकीचा निवडला गेला असेल तसेच disability  चुकीची निवड केली असेल तर दुरुस्तीची संधी उपलब्ध झालेली आहे .लगेच दुरुस्ती करून घ्या. ज्याचा फॉर्म क्लियर आहे त्याने परत काहीही करायची गरज नाही.

👇👇👇

https://cbseitms.rcil.gov.in/nvs/EditChilderndetails/EditLogin#CaptchaImage


October 7, 2024

NMMS परीक्षा फॉर्म भरणे सुरू तसेच नवोदय अंतिम तारीख जवळ आली

 


NMMS ( इयत्ता 8 वी करिता )

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा फॉर्म भरणे सुरू झाले आहे

फॉर्म भरणे लिंक खालील आहे

त्यावर क्लिक करावे

👇👇👇👇👇

NMMS SITE






नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा( इयत्ता 5 वि मधील विद्यार्थी करिता )

नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा फॉर्म ऑनलाईन भरणे सुरू आहेत 

अंतिम मुदतवाढ मिळाली आहे

(7/10/2024 पर्यन्त अर्ज भरू शकता)


फॉर्म  भरण्याची लिंक खालील आहे त्यावर क्लिक करावे

NAVODAY SITE


परीक्षा दिनांक 

18/01/2025 आहे


May 1, 2024

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा ( इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा ( इ. ८ वी ) निकाल 2024

👉👉 पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा ( इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा ( इ. ८ वी ) दि. १८ फेब्रुवारी, २०२४. अंतरिम निकाल


स्कॉलरशिप परीक्षेचा अंतिम निकाल लागलेला आहे. प्रत्येकाने खाली लिंक मध्ये आपला हॉल तिकीट नंबर टाकून आपला निकाल चेक करा. 


खालील लिंक वर क्लिक करावे

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇


https://2024.mscepuppss.in/StudentResult.aspx


👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

 https://2024.mscepuppss.in/StudentResult.aspx

April 13, 2024

NMMS निवड यादी 2023-2024 (NMMS EXAM SELECTION LIST 2023-24 )





जिल्हा व प्रवर्ग निहाय यादी पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करावे

👇

 https://www.nmms2024.nmmsmsce.in/SelectionList.aspx


शाळा लॉगिन मधून चेक करावे

आपापल्या शाळेच्या लॉगिन मधून मुख्याध्यापक यांनी चेक करण्यासाठी

खालील लिंक वर क्लिक करावे

👇

https://www.nmms2024.nmmsmsce.in/School/SchoolLogin.aspx

March 31, 2024

जवाहर नवोदय निकाल 2024

 नवोदय विद्यालय 2024 चा निकाल लागला आहे सर्वांनी आप आपला रोल नंबर व जन्मतारीख टाकून निकाल चेक करावा


निकाल या नावावर क्लिक करावे
👇