महत्वाचे विभाग

महाराष्ट्र स्कूल टिचर ब्लॉग मध्ये मी निलेश लटपटे आपले स्वागत करतो

April 28, 2017

आंतरजिल्हा बदली संपूर्ण मार्गदर्शन

आंतरजिल्हा बदली संपूर्ण मार्गदर्शन



आंतरजिल्हा बदली नवीन शासन निर्णय , अॉनलाईन आंतरजिल्हा बदली अर्ज वेळापञक तसेच अॉनलाईन बदली अर्ज प्रत्यक्ष कसा भरायचा याची सचिञ माहितीपुस्तीका आपणास महाराष्ट्र स्कूल  टिचर या ब्लॉग वर उपलब्ध करून देत आहे







Gr व माहितीपुस्तिका डाऊनलोड करण्यासाठी डाउनलोड या बटनावर क्लीक करा



विषय डाउनलोड लिंक
नविन आंतरजिल्हा बदली GR Download
अॉनलाईन अर्ज प्रत्यक्ष कसा भरावा माहितीपुस्तिका Download
__________________________________________
          *आंतरजिल्हा बदली बाबत सूचना*  __________________________________________दिनांक २८/०४/२०१७ ते ०१/०५/२०१७ या मुदतीमध्ये *पुणे,कोल्हापूर,मुंबई*

April 3, 2017

शाळासिद्धी - अ श्रेणीतील शाळांची यादी तसेच रेकॉर्ड पूर्वतयारी.


शाळासिद्धी - ज्या शाळा अ श्रेणीत आल्या आहेत त्यांची यादी आपणास उपलब्ध करून देत आहे.

 संपूर्ण यादी डाउनलोड करण्यासाठी खालील DOWNLOAD  बटणावर click करा
                             

DOWNLOAD   


 



तसेच अ श्रेणीतील शाळेची तपासणी होणार आहे, याकरीता अशा शाळेने पुढील क्षेत्रनिहाय पूर्वतयारी करावी.

 शाळासिद्धी - शाळेत संकलित करायच्या महत्वाच्या बाबी


क्षेत्र -१

शाळेचे सामर्थ्य स्त्रोत

१ शासन आदेश
 अ )-राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा.
 ब)शिक्षण हक्क अधिनियम २००९ . क )स्वच्छ भारत स्वच्छ विद्यालय परिपत्रक

२ शालेय आवार मैदानाची अधिकृतरीत्या नोंदणी ,उपलब्ध खेळाच्या मैदानाची नोंद .

३ शाळेत करण्यात आलेली दुरुस्ती /देखभाल नोंद.

४ क्रीड्डान्गन मापे ,उपलब्ध साहित्याची यादी

५ ग्रंथालय देवघेव रजिस्टर ,उपलब्ध पुस्तकाची यादी ,साठा नोंद वही .

६ किचनमध्ये उपलब्ध भांडे व साहित्याची यादी .

७ वर्गणी लावलेली वृतपत्रे,मासिके,

April 2, 2017

सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन (संकलित मूल्यमापन : द्वितीय सञ)

सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन (संकलित मूल्यमापन : द्वितीय सञ)


पेपर्स  विषय --भाषा व गणित( सन 2016--2017)

(सोबतच गुणनोंद तक्ते फाइल )


विषय वर्ग डाऊनलोड लिंक
भाषा वर्ग 1ते 4 Download
भाषा वर्ग पाचवा Download
भाषा वर्ग सहावा Download
भाषा वर्ग सातवा Download
गणित वर्ग 1 ते 4 Download
गणित वर्ग 5 ते 8 Download
गुणनोंद तक्ते सर्व वर्ग Download

आपलाच शिक्षकमित्र निलेश लटपटे जि.प. शाळा जांब