सन २०१७ -१८ पासून इयत्ता १ ली ते ८ वी करीता विषयवार तासिका विभागणी लागू करणे संदर्भात मा.शिक्षण आयुक्तांचे परिपत्रक डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .
नवीन तासिका विभागणी पत्रक
२०१७/२०१८ तासिका नियोजन व एकूण पदे
सन २०१७-१८ पासून -==
नवीन नियमाने 1ते 10 वर्ग प्रत्येक वर्गाला 45 तासिका
दररोज 8 तासिका
पहली 40 मिनिटाची
उर्वरित सात तासिका 35 मिनिटाची राहतील
परिपाठ 10 मिनिट
दररोज दररोज 8 तासिका
शनिवारी 5 तासिका
एकण =45
शैक्षणिक वर्ष 2017- 2018 पासून लागू
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
सन २०१५- २०१६ ची संचमान्यता प्रत मिळाली असल्यास
दि. २८ आँगस्ट २०१५ व ८ जानेवारी २०१६ हे जी.आर.बघावे म्हणजे आपल्याला कळेल,
इ १ ते ५ ची संचमान्यता स्वतंत्र
विद्यार्थी संख्या मान्य शिक्षक
१) १ ते १९ ------- ------- ०० (शासनाने हा निर्णय राखून ठेवला आहे)
२) २० ते ३० ------- ---- ०१
३) ३१ ते ६० ------- ---- ०२
४) ६१ ते ९० ------- ---- ०३
५) ९१ ते १२० ------- --- ०४
३० च्या पटीने विद्यार्थी संख्या
६वी ते ८ वी साठी
विद्यार्थी संख्या मान्य शिक्षक
१) ३ ते ३५ ------- ०२
२) ३६ ते १०५ ------- ०३
३) १०६ ते १४० ---- ०४
४) १४१ ते १७५ ---- ०५
५) १७६ ते २१० ---- ०६
ह्या पटीत शिक्षक भरती केली जाणार उदा . ६वी , ७ वी ,८ वी प्रत्येकी एक विद्यार्थी असला तरी दोन शिक्षक पदे मंजूर .
९वी व १०वी साठी
४० विद्यार्थी मागे एक शिक्षक
विद्यार्थी संख्या मान्य शिक्षक
१) २ ते ६० ------- ०३
२) ६१ ते १०० ---- ०४
३) १०१ ते १४० ---- ०५
४) १४० ते १८० ---- ०६
५) १८१ ते २२० ---- ०७
अश्या पध्दतीने ९वी व १० वी ची संचमान्यता मिळेल.सुरुवातीला दोन ते साठ (०२ ते ६०) विद्यार्थ्यांच्या मागे तीन शिक्षक पदे मंजूर
फक्त ८ वी साठी
३५ मुलांमागे ०१ शिक्षक उदा.
विद्यार्थी संख्या मान्य शिक्षक
१) ०० ते १९ ---- ००
२) २० ते ३५ ---- ०१
३) ३६ ते ७० ---- ०२
४) ७१ ते १०५ ---- ०३
५) १०६ ते १४० ---- ०४
ह्यांचा पुढे शाळा सुरु होणार आहेत
६ वीपासून व ९ वी पासून जर शाळा १ ली ते १२ वी असेल तर सयुक्तपणे एकच मुख्याध्यापक असू शकतो ,
पर्यवेक्षक व उपमुख्याध्यापक पदासाठी शिक्षक संख्या मात्र यात इय्यता ५वीची शिक्षक संख्या धरली जात नाही.
शिक्षक संख्या - पर्यवेक्षक - उप HM
१) १६ ते ३० --- ०१ --- ००
२) ३१ ते ४५ --- ०१ --- ०१
३) ४६ ते ६० --- ०२ --- ०१
४) ६१ ते कितीही -- ०३ --- ०१
अशी असेल
मुख्याध्यापक पदासाठी
९ वी व १० वीची विद्यार्थी संख्या ९० पेक्षा जास्त असेल तरच शाळेला मुख्याध्यापक मिळेल उदा.विद्यार्थी संख्या ९० च्या पुढे पाहीजे ,
जर शाळा ६ वी ते १० वी असेल तर विद्यार्थी संख्या १०० च्या पुढे असावी .
शिक्षकांची पदे शाळेत जेवढ्या वर्ग खोल्या आहेत तेवढे शिक्षक पदे मंजूर होतील ,त्यासाठी २८/३/२०१५ ,८/१/२०१६ ,व १३/१२/२०१३ चा GR बघावा .
उदा.१८ शिक्षक पदे मंजूर असतील तर १८ वर्ग खोल्या पाहीजे + ०१ पर्यवेक्षक + ०१ मुख्याध्यापक -- २० होतात . पुर्वी आपण तुकडी ची मान्यता घेत होतो तशी आता शिक्षक पदाला मान्यता घ्यावी लागेल ,
या पध्दतीने संचमान्यता नसल्यास शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांचेकडे अपील करावे .
🔴विषयनिहाय तासिका 🔴
🔴विषयनिहाय तासिका 🔴
🔴(इ.१ली ,२री )🔴
1- प्रथम भाषा = 15
2- इंग्रजी =6
3 - गणित=12
4 - कार्यानुभव _4
5- कला शिक्षण =4
6 - शारीरिक शिक्षण =4
एकूण =45
🔴इ.३री,४थी 🔴
1 - प्रथम भाषा =12
2 - इंग्रजी =6
3 - गणित =8
4 - प अभ्यास (भाग १ व २)=9
5 - कार्यानुभव =4
6 - कला/संगीत =3
7 - शारीरिक शिक्षण = 3
एकूण = 45
🔴(इ.५ वी )🔴
1- प्रथम भाषा =6
2 - द्वितीय भाषा =6
3 - तृतीय भाषा =6
4 - गणीत =7
5 - प अभ्याअभ1 = 6
6 - प अभ्याअभ2 = 5
7- कार्यानुभव =3
8 - कला/संगीत =3
9 - शारीरिक शिक्षण =3
एकूण =45
----------------
🔴(इ.६वी,७ वी, ८वी )🔴
1- प्रथम भाषा = 6
2 - द्वितीय भाषा =6
3 तृतीय भाषा =6
4 - विज्ञान = 7
5- गणीत = 7
6 - सामाजिक शास्त्रे = 6
7 - कार्यानुभव = 3
8 - कला/संगीत = 2
9 -शारीरिक शिक्षण = 2
एकूण = 45
---------------🌷इ;9 वी 🌷
1)प्रथम भाषा -6
2)दिव्तिय भाषा व संयुक्त भाषा -6
3)तृतीय भाषा -6
4)गणित.बीजगणित"भूमिती -7
5)विज्ञाण व तंत्रज्ञान-7
6)सामाजिक शास्त्र -7
इतिहास व राज्यशास्त्र 4 ताशिका
भूगोल 3 ताशिका
शालेय श्रेणी विषय
7)आरोग्य व शारीरिक शिक्षण -2
8)स्वविकास व कलारसास्वाद -2
9)संरक्षण शास्त्र व एम.सी.सी स्कॉउट गाईड.नागरी संरक्षण वाहतूक सुरक्षा.एन.सी सी-2 * एकुण 45 तासिका 🍎🍑🍓🍏🍓🍓 🍎🍓
🌷🌷🌷10वी 🌹🌹 * 1)प्रथम भाषा -6
2)द्वितीय भाषा किंवा संयुक्त-4
3)तृतीय भाषा -6 4)माहिती संप्रेषण तंत्रज्ञान - 2 5)गणित (बीजगणित व भूमिती -7
6)विज्ञाण व तंत्रज्ञान -7
7)सामाजिक शास्त्र -6 ईतिहास व राज्यशास्त्र 3 तासिका भूगोल व अर्थशास्त्र 3 तासिका शालेय श्रेणी विषय 8)आरोग्य व शारीरिक शिक्षण -2 9)व्यक्तिमत्व विकास -2 10)कार्यशिक्षण/पूर्वव्यवसायिक अभ्यासक्रम -2
11) समाजसेवा /स्कॉऊट गाईड /नागरी संरक्षण व वाहतूक सुरक्षा /संरक्षण शास्त्र /एन.सी.सी /व्यवसाय मार्गदर्शन.-1+1
एकुण = 45+1*
वर्ग 9 आणि 10 करीता ताशिका विभागनी पोस्ट करा।pls
ReplyDeleteशिक्षकास महत्वाची पाने यात दिलेले आहे 👍👍👍
Deleteवर्ग 9व 10 वी ची dr फाईल असेल तर पोष्ट करा
ReplyDeletenice content thanks for sharing ..Top International Schools In Bangalore
ReplyDeleteBest Cbse Schools In Bangalore
Best Schools In Bangalore
Top Schools In Bangalore
Best Schools In Bangalore