*सरल २०१७-१८*
१४/०८/२०१७ च्या शासन अध्यादेशानुसार ..
खालील कामे पुर्ण करावी ठळक बाबी समोर देत आहे .
अधिक माहितीसाठी जी आर चे वाचन करावे .
*ठळक बाबी*
👇👇
१) शेवटचा वर्ग पुर्ण न करता Student Transfer
२)नविन विद्यार्थ्यांची नोंद New student entry
३)आधार क्रमांक अपडेट
४)सतत गैरहजर राहणारे विद्यार्थी ड्रॉपबॉक्स मध्ये टाकणे व पुण्हा शाळेत आल्यास ड्रॅपबॉक्स मधुन अटॅच करणे
५)वर्गोन्नती Promoton
🔴 इयत्ता १ ते ८ च्या विद्यार्थ्यांचे प्रगत व अप्रगत नोंद करुन पुढच्या वर्गात प्रमोशन करणे .
🔴इयत्ता ९ वी तील विद्यार्थ्यांचे प्रमोशन मार्क्स टाकुन प्रमोशन करणे व अनुत्तिर्ण झाल आसेल तर ज्या विषयात अनुत्तीर्ण झाला आहे त्याचे कारण सलेक्ट करुन सबमिय बटन दाबावे .
🔴इयत्ता १० वीतील विद्यार्थ्यांचे प्रमोशन करावे . त्यांचे मार्क्स सिस्टीम द्वारे आटोमॅटीक आलेले आहेत त्याना प्रमोट करावे . जर आले नसतील तर राज्यस्तराला कळवावे . त्या विद्यार्थ्याची दुरुस्ती होइपर्यंत प्रमोट करु नये
🔴१२ वीच्या विद्यार्थ्यांचे मार्क्स सुद्धा आटोमॅटीक आलेले आहेत ते तपासुन प्रमोट करावे अन्यथा चुकांची दुरुस्ती करुन प्रमोट करावे .
६) शेवटचा वर्ग पुर्ण केलेल्या student transfer
शाळेतील सर्वात वरच्या वर्गातील विद्यार्थी ड्रॉपबॉक्स मध्ये ठेवण्याची सुविधा दिलेली आहे .
आपल्या शाळेत आसे विद्यार्थी टीसी घेवुन आले आसल्यास ज्या शाळेतुन विद्यार्थी आला आसेल त्या शाळेचा युडायस कोड टाकुन ड्रॉपबॉक्स मधुन अटॅच करुन घ्यावे व पहिल्या शाळेतील मुख्याध्यापकाने अपृवल दिल्यास आपल्या हजेरी पटावर तो विद्यार्थी दिसणार आहे .
स्टुडंट पोर्टल ची वरील १ ते ६ मुद्यांची माहिती मुख्याध्यापक स्तरावरुन २५/०८/२०१७ पर्यंत पुर्ण करावी .
७)विद्यार्थी नोंदणी (दुसरा टप्पा )
विद्यार्थी पोर्टलला पुढील मुद्यांची माहिती भरण्याची सुविधा देण्यात येत आहे .
1) Category
2)BPL
3)Religion
4)Disability
5)Birth Place
6)Adress
ही माहिती ३०/०९/२०१७ पर्यंत पुर्ण करावी .
८) शाळा पोर्टल
यामध्ये माहिती भरावयाची आहे .व चुकांची दुरुस्ती करावयाची आहे .
९) संचमान्यता - वर दिलेल्या सर्व बाबी तसेच नवीन मुलांच्या नोंदी व वर्गोन्नती तसेच गरजेप्रमाणे शाळा पोर्टलमध्ये दुरुस्ती किंवा खोली संख्येमध्ये बदल योग्य पातळीवर मान्य झाले के शाळेची संच मान्यता सरल प्रणालीद्वारे करण्यात येइल .
ज्या शाळांची संचमान्यता होणार नाही त्यांचा माहे सप्टेबरचा पगार काढला जाणार नाही .
१०)संस्था- काही संस्थानी अकापेक्षा अधिक नोंदणी क्रमांक वापरुन एकापेक्षा अधिक वेळा माहिती भरेलेली आहे त्यामुळे अडचण येत आहे व अडचणी आलेल्या संस्थाची यादी शिक्षणाधिकारी (माध्यमिक)यांच्या लॉगिनला दिलेली आहे ती या स्तरावरुन दुरुस्त करुन घ्यावी .
ही माहिती ३१/०८/२०१७ पर्यंत पुर्ण करुन घ्यावी .
११) स्टाफ पोर्टल : ज्यानी स्टाफ पोर्टलला अद्याप माहिती भरलेली नाही त्यानी १५/०९/२०१७ पर्यंत माहिती भरुन घ्यावी अन्यथा ऑक्टोबरचा पगार काढला जाणार नाही .
कामाचे वेळापत्रक:
१६.१ शाळास्तर -
सर्व पोर्टल मध्ये माहिती परिपुर्ण भरुन अंतिम करणे दिनांक २५/०८/२०१७
१६.२ केंद्रस्तर -
प्राप्त माहिती अंतिम करणे - दिनांक ३१/०८/२०१७
१६.३ तालुकास्तर -
आवश्तक दुरुस्त्या तपासुन शाळांकडुन अंतिम करणे - दिनांक ०७/०९/२०१७
१६.४ स्टाफ पोर्टल साठी कार्यक्रम खालील प्रमाणे
१६.४.१ शाळानी दिनांक १५/०८/२०१७
१६.४.२ केंद्रप्रमुखानी २२/०९/२०१७
१६.४.३
गटशिक्षणाधिकारी यानी २९/०९/२०१७
पर्यंत स्टाफ पोर्टल Approve/Riject करावे .
या सर्व बाबी आपणास करावयाच्या आहेत .
अधिक विश्लेषणासाठी महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर २०१७०८१४१८२२३४३०२१ हा जीआर पहावा .
Feeling Good to read this. you have such great writing skills.
ReplyDeletejobs news in india
jobs in india
jobs news
Nice content thanks for sharing Top Schools In Bangalore
ReplyDeleteSchools In Electronic City
Schools In Bangalore