महत्वाचे विभाग

महाराष्ट्र स्कूल टिचर ब्लॉग मध्ये मी निलेश लटपटे आपले स्वागत करतो

December 20, 2017

MahaStudent app इन्स्टॉल केल्यावर registration करतेवेळी आलेला error दूर करणे

MahaStudent app 
इन्स्टॉल केल्यावर registration करतेवेळी आलेला error दूर करणे

🛑 अँप रजिस्टर करते वेळी आलेला error दूर करणे🛑
*Mahastudent अँप फोनमध्ये इन्स्टॉल केल्यावर काही जणांना you are already registered with another device असा error येत आहे तो कसा दूर करायचा याची अत्यंत सोपी पद्धत पहा खालील व्हिडीओ मध्ये*
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

https://youtu.be/cljT271pRwQ

December 10, 2017

संकलित मूल्यमापन चाचणी 1 अधिकृत मूलभूत क्षमता व इयत्तेच्या क्षमता

संकलित मूल्यमापन चाचणी 1
अधिकृत मूलभूत क्षमता व इयत्तेच्या क्षमता

संकलित मूल्यमापन चाचणी 1 द्वारे विद्यार्थ्यास प्रगत अप्रगत ठरविण्यासाठी वर्गनिहाय व विषयनिहाय मूलभूत क्षमतेचे प्रश्न कोणते व त्या प्रश्नाला प्रगत होण्यासाठी आवश्यक गुण किती तसेच इयत्तेच्या क्षमता (मूलभूत क्षमता सोडून) कोणत्या आहेत व त्या इयत्तेच्या क्षमतेत किती गुण प्रगत होण्यासाठी आवश्यक आहेत याची अधिकृत माहिती खालील तक्त्यात दिली आहे
आपण ती फाईल पाहू शकता व डाउनलोड बटनावर क्लीक करून डाउनलोड सुध्दा करू शकता



संकलित चाचणी 1 मूलभूत क्षमता व इयत्तेच्या क्षमता वर्ग निहाय व विषयनिहाय तक्ता डाउनलोड करण्यासाठी खालील डाउनलोड बटनावर क्लिक करा


DOWNLOAD


तसेच  संकलित चाचणी 1 चे गुण विद्यार्थी पोर्टल मध्ये कसे भरायचे याचे प्रात्यक्षिक पहा खालील व्हिडीओ मध्ये

December 7, 2017

संकलित चाचणी 1 विद्यार्थी गुण online student database मध्ये भरणे

मित्रांनो संकलित मूल्यमापन चाचणी 1 नुकतीच पार पडली आहे 
या परीक्षेचे वर्ग 1 ते 8 करिता मराठी व गणित विषयाचे गुण आपल्याला student Database मध्ये अपलोड करायचे आहेत

या प्रक्रियेकरिता website आहे 
www.student.maharashtra.gov.in

वरील वेब साईट वर जाऊन आपल्याला
 1) एक्सेल file डाउनलोड करायची आहे
2) file मध्ये गुण भरून CSV मध्ये जतन करायची आहे
3) शेवटी ती फाईल अपलोड करायची आहे

या सर्व गोष्टी खालील व्हिडीओ मध्ये प्रत्यक्ष करून दाखविल्या आहेत  सदर व्हिडीओ मध्ये आपणास काही शंका प्रश्न असतील तर COMMENTS बॉक्स मध्ये  नक्की कळवा.




शिक्षकमित्र 
निलेश लटपटे
जि.प.अकोला

शैक्षणिक व इतरही विविध व्हिडीओ मिळवण्यासाठी
Youtube वर भेट द्या खालील लिंक वर क्लिक करून

https://www.youtube.com/c/mhschoolteacher

संकलित चाचणी १ गुण भरणे संपूर्ण माहिती summative test 1 mark online by mhschoolteacher


via https://youtu.be/_1OpgOxM1i0