महत्वाचे विभाग

महाराष्ट्र स्कूल टिचर ब्लॉग मध्ये मी निलेश लटपटे आपले स्वागत करतो

December 20, 2017

MahaStudent app इन्स्टॉल केल्यावर registration करतेवेळी आलेला error दूर करणे

MahaStudent app 
इन्स्टॉल केल्यावर registration करतेवेळी आलेला error दूर करणे

🛑 अँप रजिस्टर करते वेळी आलेला error दूर करणे🛑
*Mahastudent अँप फोनमध्ये इन्स्टॉल केल्यावर काही जणांना you are already registered with another device असा error येत आहे तो कसा दूर करायचा याची अत्यंत सोपी पद्धत पहा खालील व्हिडीओ मध्ये*
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

https://youtu.be/cljT271pRwQ

2 comments:

  1. आपण सांगितल्याप्रमाणे असा tab अजून student portal वर दिसत नाही.मग शिक्षक register करण्यासाठी काय करायचे ?

    ReplyDelete