महत्वाचे विभाग

महाराष्ट्र स्कूल टिचर ब्लॉग मध्ये मी निलेश लटपटे आपले स्वागत करतो

March 19, 2018

आंतरजिल्हा बदली महत्वाचे ( दुसरा टप्पा )

अत्यंत महत्वाचे updated post
24/3/2018

शिक्षक आंतर जिल्हाबदली महत्वाचे


शासन पत्र दिनांक 19 मार्च 2018 नुसार
तसेच सरल सूचना क्र 1155/1156 नुसार 

राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात कार्यरत असणाऱ्या व आंतरजिल्हा बदली अर्ज भरलेल्या अश्या 916 शिक्षकांनी आपली personal detail, initial detail किंवा caste detail अपडेट व व्हेरिफाय केली नाही

त्यामुळे अश्या शिक्षकांनी त्वरित आपल्या स्टाफ पोर्टल मध्ये जाऊन personal detail, initial detail किंवा caste detail व्हेरिफाय करावी अश्या सूचना आहेत


स्टाफ पोर्टल मध्ये बदल करावयाचे आहे अश्या शिक्षकांची यादी डाउनलोड करण्यासाठी 
डाउनलोड या बटनावर क्लिक करा

23 मार्च रोजी initial appointment माहिती अपडेट करणे बाकी असलेले शिक्षक यादी



नवी यादी




जुनी यादी


शिक्षक स्टाफ पोर्टल मध्ये वरील माहिती अपडेट व व्हेरिफाय कशी करावी याचा मार्गदर्शनपर व्हिडिओ खाली दिलेला आहे

काही समस्या असतील तर comments करायला विसरू नका पहा




By
mhschoolteacher



(वाचा )
*सरल महत्वाचे* :
*सूचना क्रमांक* : *११५६*
*दिनांक* : *२४/०३/२०१८*
*प्रदीप भोसले,शिक्षक बदली-प्रक्रिया राज्य समन्वयक,पुणे*

*(महत्वाची सूचना आहे,सर्वांना share करावी ही विनंती )*
__________