महत्वाचे विभाग

महाराष्ट्र स्कूल टिचर ब्लॉग मध्ये मी निलेश लटपटे आपले स्वागत करतो

March 19, 2018

आंतरजिल्हा बदली महत्वाचे ( दुसरा टप्पा )

अत्यंत महत्वाचे updated post
24/3/2018

शिक्षक आंतर जिल्हाबदली महत्वाचे


शासन पत्र दिनांक 19 मार्च 2018 नुसार
तसेच सरल सूचना क्र 1155/1156 नुसार 

राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात कार्यरत असणाऱ्या व आंतरजिल्हा बदली अर्ज भरलेल्या अश्या 916 शिक्षकांनी आपली personal detail, initial detail किंवा caste detail अपडेट व व्हेरिफाय केली नाही

त्यामुळे अश्या शिक्षकांनी त्वरित आपल्या स्टाफ पोर्टल मध्ये जाऊन personal detail, initial detail किंवा caste detail व्हेरिफाय करावी अश्या सूचना आहेत


स्टाफ पोर्टल मध्ये बदल करावयाचे आहे अश्या शिक्षकांची यादी डाउनलोड करण्यासाठी 
डाउनलोड या बटनावर क्लिक करा

23 मार्च रोजी initial appointment माहिती अपडेट करणे बाकी असलेले शिक्षक यादी



नवी यादी




जुनी यादी


शिक्षक स्टाफ पोर्टल मध्ये वरील माहिती अपडेट व व्हेरिफाय कशी करावी याचा मार्गदर्शनपर व्हिडिओ खाली दिलेला आहे

काही समस्या असतील तर comments करायला विसरू नका पहा




By
mhschoolteacher



(वाचा )
*सरल महत्वाचे* :
*सूचना क्रमांक* : *११५६*
*दिनांक* : *२४/०३/२०१८*
*प्रदीप भोसले,शिक्षक बदली-प्रक्रिया राज्य समन्वयक,पुणे*

*(महत्वाची सूचना आहे,सर्वांना share करावी ही विनंती )*
__________
________________________________
➡ *आंतरजिल्हा बदली प्रक्रिया बाबत महत्वाची सूचना* __________________________________________

➡ *आंतर जिल्हा बदली प्रक्रियेमध्ये  फॉर्म भरलेल्या सर्व शिक्षक बांधावांना सुचित कारण्यात येते की, सरल प्रणालीमधील स्टाफ पोर्टल मध्ये असलेल्या शिक्षकांच्या verified माहितीच्या आधारे आंतर जिल्हा बदली करण्यात येते.या वर्षी आंतर जिल्हा बदलीचा फॉर्म भरत असताना स्टाफ पोर्टल मधील Personal Details,Caste Details व Initial Appointment Details या फॉर्म मधील माहिती Verified करूनच आंतर जिल्हा बदली फॉर्म भरण्याच्या सुचना दिलेल्या होत्या.परंतु शिक्षकांनी आपले फॉर्म भरल्यानंतर असे लक्षात आलेले आहे की,अशा सूचना देऊनही ९०० पेक्षा अधिक शिक्षकांनी स्टाफ पोर्टल मधील Initial Appointment Details या फॉर्म मधील आपली माहिती भरलेली नाही  किंवा भरलेली आहे परंतु verify केलेली नाही.यासंदर्भात ग्राम विकास विभागाकडून दिनांक १७/०३/२०१८ रोजी पत्र देण्यात आलेले आहे.तसेच यानंतरही आंतर जिल्हा बदली प्रक्रियेमध्ये  शिक्षकांनी भरलेले फॉर्म तपासले असता असे आढळून आले आहे की ९०० शिक्षकांच्या यादी व्यतिरिक्त ४०० पेक्षा अधिक शिक्षकांची स्टाफ पोर्टल मध्ये भरलेली Initial Appointment Details या फॉर्म मधील माहिती चुकलेली आहे. Initial Appointment Details या फॉर्म मध्ये माहिती चुकलेल्या मागील यादीमधील ज्यां शिक्षकांनी अद्याप आपली माहिती दुरुस्त केलेली नाही असे शिक्षक व नवीन यादीमधील ४०० पेक्षा अधिक शिक्षकांची यादी या पोस्टसोबत खालील लिंक द्वारे सर्वांना उपलब्ध करून देण्यात येत आहे.*
  *तरी अशा सर्व शिक्षकांनी आपली माहिती त्वरीत भरून व त्यांनी भरलेली माहिती केंद्रप्रमुख लॉगीन मधून verify करून घेणे अपेक्षित आहे.अशा प्रकारे अपूर्ण काम असणाऱ्या शिक्षकांना त्यांची माहिती पूर्ण करण्यासाठीची ही अखेरची संधी देण्यात येत आहे.सदर माहिती भरून verify करण्यासाठी दिनांक २६/०३/२०१८ पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि जे शिक्षक आपली माहिती पूर्ण करणार नाही अशा शिक्षकांच्या फॉर्म चा अंतर्भाव हा आंतरजिल्हा बदली-२०१८ मध्ये होणार नाही याची नोंद घ्यावी.*


➡ *आंतर जिल्हा बदली मध्ये फॉर्म भरलेल्या परंतु स्टाफ पोर्टल मधील Initial Appointment Details या फॉर्म मधील माहिती अपूर्ण असलेल्या शिक्षकांची नावांची यादी Download करण्यासाठी खालील लिंक ला क्लीक करा.*

http://pradeepbhosale.blogspot.in/p/blog-page_7.html

➡ *टीप: कृपया ज्या शिक्षकांनी आंतर जिल्हा बदली प्रक्रियेमध्ये फॉर्म भरलेला आहे अशा सर्व शिक्षकांनी वरील लिंक ला क्लिक करून उपलब्ध करून दिलेल्या यादीत आपले नाव आहे किंवा नाही ते तपासून घ्यावे.जर आपले नाव या या यादीमध्ये असेल तर कृपया आपल्या स्टाफ पोर्टल मधील Initial Appointment Details या फॉर्म मध्ये आपली माहिती भरून आपल्या केंद्रप्रमुख लॉगिन मधून वेरीफाय करून घ्यावी.*

➡ *याव्यतिरिक्त अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या Pradeepbhosale.blogspot.in या ब्लॉग ला भेट द्यावी.*

➡  *राज्यस्तरीय whatsapp सरल ग्रुपचे सदस्य होण्यासाठी पुढील लिंक वर क्लीक करा आणि सदर फॉर्म भरा.*

                               *लिंक*
                        goo.gl/j9nFGk

*धन्यवाद*
*प्रदीप भोसले,शिक्षक बदली-प्रक्रिया राज्य समन्वयक,पुणे*
*पुणे*
Mobile no. :9404683229
*(Dont call,only whatsapp message)*
Email: egov.saral@gmail.com
Blog: pradeepbhosale.blogspot.in



*सरल महत्वाचे* :
*सूचना क्रमांक* : *११५५*
*दिनांक* : *१९/०३/२०१८*
*प्रदीप भोसले,शिक्षक बदली-प्रक्रिया राज्य समन्वयक,पुणे*

*(महत्वाची सूचना आहे,सर्वांना share करावी ही विनंती )*
__________________________________________
➡ *आंतरजिल्हा बदली प्रक्रिया बाबत महत्वाची सूचना* __________________________________________

➡ *सरल प्रणालीमधील स्टाफ पोर्टल मध्ये असलेल्या शिक्षकांच्या verified माहितीच्या आधारे आंतर जिल्हा बदली करण्यात येते.या वर्षी आंतर जिल्हा बदलीचा फॉर्म भरत असताना स्टाफ पोर्टल मधील Personal Details,Caste Details व Initial Appointment Details या फॉर्म मधील माहिती Verified करूनच आंतर जिल्हा बदली फॉर्म भरण्याच्या सुचना दिलेल्या होत्या.परंतु शिक्षकांनी आपले फॉर्म भरल्यानंतर असे लक्षात आलेले आहे की,अशा सूचना देऊनही ९०० पेक्षा अधिक शिक्षकांनी स्टाफ पोर्टल मधील Initial Appointment Details या फॉर्म मधील आपली माहिती भरलेली नाही  किंवा भरलेली आहे परंतु verify केलेली नाही.सदर शिक्षकांच्या नावांची यादी मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांना कळविण्यात आलेली आहे.तसेच ही यादी आमच्या pradeepbhosale.blogspot.in या ब्लॉगवर देखील पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे,याची नोंद घ्यावी.तसेच खाली दिलेल्या लिंक ला क्लीक करून देखील आपण सदर यादी पाहू शकाल.तरी अशा सर्व शिक्षकांनी आपली माहिती त्वरीत भरून व त्यांनी भरलेली माहिती केंद्रप्रमुख लॉगीन मधून verify करून घेणे अपेक्षित आहे.अशा प्रकारे अपूर्ण काम असणाऱ्या शिक्षकांना त्यांची माहिती पूर्ण करण्यासाठीची ही अखेरची संधी देण्यात येत आहे.सदर माहिती भरून verify करण्यासाठी दिनांक २१/०३/२०१८ पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे आणि जे शिक्षक आपली माहिती पूर्ण करणार नाही अशा शिक्षकांच्या फॉर्म चा अंतर्भाव हा आंतरजिल्हा बदली-२०१८ मध्ये होणार नाही याची नोंद घ्यावी.*

➡ *आंतर जिल्हा बदली मध्ये फॉर्म भरलेल्या परंतु स्टाफ पोर्टल मधील Initial Appointment Details या फॉर्म मधील माहिती अपूर्ण असलेल्या शिक्षकांची नावांची यादी Download करण्यासाठी खालील लिंक ला क्लीक करा.*

http://pradeepbhosale.blogspot.in/p/blog-page_7.html

➡ *तसेच लवकरच जिल्हा परिषद शिक्षकांची जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया सुरू होणार असल्याने सर्व शिक्षकांनी स्टाफ पोर्टल मधील आपली सर्व माहिती अद्ययावत व अचूक असेल याबाबत काळजी घ्यावी.स्टाफ पोर्टल मधील आपली माहिती अद्ययावत करण्यासाठी सर्व जिल्हा परिषद शाळांमधील सर्व शिक्षकांनी आपली माहिती तपासून योग्य असल्याची खात्री करून घ्यावी.*

➡ *याव्यतिरिक्त अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या Pradeepbhosale.blogspot.in या ब्लॉग ला भेट द्यावी.*

➡  *राज्यस्तरीय whatsapp सरल ग्रुपचे सदस्य होण्यासाठी पुढील लिंक वर क्लीक करा आणि सदर फॉर्म भरा.*

                               *लिंक*
                        goo.gl/j9nFGk

*धन्यवाद*
*प्रदीप भोसले,शिक्षक बदली-प्रक्रिया राज्य समन्वयक,पुणे*
*पुणे*
Mobile no. :9404683229
*(Dont call,only whatsapp message)*
Email: egov.saral@gmail.com
Blog: pradeepbhosale.blogspot.in


2 comments:

  1. आंतरजिल्हा बदली टप्पा क्र.चा फॉर्म भरताना एक auto mistakeहोत होती,आंतरजिल्हा बदलीने ज्या जि.प.जायचे आहे,तेथील स्थानिक रहीवासी आहे का? यात आहे(yes)type केल्यास auto नाही(No)होऊन printनिघाली.

    ReplyDelete
  2. sir,mazi badli online padhatine zali nahi Nazi sadhyacha salevar 3 varsh purn zale nahi mag mi badli patra ahe ki nahi

    ReplyDelete