महत्वाचे विभाग

महाराष्ट्र स्कूल टिचर ब्लॉग मध्ये मी निलेश लटपटे आपले स्वागत करतो

August 2, 2019

We learn english by CLR ON PARBHANI FM APP


We learn english programme
By CLR(Centre for learning resources)

परभणी Fm अँप



परभणी FM वर आपणास 15 ऑगस्ट 2019 पासून रोज सकाळी 15 मिनिटे  10.15 ते 10.30 हा शैक्षणिक कार्यक्रम ऐकावयास मिळणास आहे हा कार्यक्रम ऐकावयास आपणास परभणी fm radio हे अँप download करायचे आहे व वर्गात ऐकायचा आहे
विद्यार्थ्यास इंग्रजी बोलावयास व ऐकावयास या कार्यक्रमातून पुष्कळ संधी मिळणार आहे .




(हे शैक्षणिक अँप सर्वांनी डाउनलोड करून घ्यावे

लिंक खाली दिलेली आहे)
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
Download

Fm अँप या चित्रावर क्लीक केलं तरी चालेल


कार्यक्रमाबद्दल थोडक्यात माहिती



,👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

Centre for learning resources

CLR

PUNE



या संस्थे मार्फत WLE we learn english हा रेडिओ कार्यक्रम आपणास परभणी fm या अँप वर ऐकावयास मिळणार आहे


हा कार्यक्रम listening and speaking oriented programme आहे

No syllabus is covered by this programme

सदर कार्यक्रम 3 वर्ष चालणार आहे

शाळेतील सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांसमवेत हा कार्यक्रम ऐकावयाचा आहे

इंग्रजी विषयाचे कौशल्य विद्यार्थ्यांत वाढविण्यासाठी हा अत्यंत महत्वाचा असा कार्यक्रम परभणी जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी  माननिय श्री. बी.पी.पृथ्वीराज साहेब यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम पूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे

शिक्षकांनी या कार्यक्रमाच्या महत्वाच्या नोंदी आपणाजवळ ठेवायच्या आहेत

याचे feedback सुद्धा शिक्षकाकडून घेण्यात येणार आहेत



एकूण 245 भाग असून

84 भाग यावर्षी ऐकावयास मिळणार आहेत




हा कार्यक्रम मुख्यत्वे 4 भागात वर्गात आयोजित होईल

1) Drama  act play
शिक्षक व विद्यार्थी ऐकतील

2Teacher write question
student listen
(Do not use black board)

3 interaction
teacher student or student student

4 practice in classroom


वर्गातील शिक्षक उपस्थिती ही फक्त classroom management साठी अर्थातच सुलभक म्हणून असेल



By

 *श्री गणेश कुलकर्णी*
*सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक(ADEI),*
 *पंचायत समिती जिंतूर*

5 comments:

  1. Nice Information sharing with us.
    Pigso Learning is a best exam preparation app. It is available in diffrent language like Gujarati, Hindi and English.

    ReplyDelete
  2. Nice post. Thanks for sharing such a nice blog post. If you looking to enroll in an Online MBA in Human Resource Management, EduKyu Private Limited offers the two year MBA Program in Human Resource Management is designed to develop, improve and hone your people management skills. Over four semesters, the course material and weekend lectures provide guidance to understand the core entities of management and develop people into proficient resources.
    For more details, contact us :
    Ph. no. - +91 8336889553
    Website - www.edukyu.com
    Email - edukyupvt@gmail.com

    ReplyDelete