महत्वाचे विभाग

महाराष्ट्र स्कूल टिचर ब्लॉग मध्ये मी निलेश लटपटे आपले स्वागत करतो

November 13, 2022

U DISE PLUS 2022-23 मराठी कोरा फॉर्म

 दरवर्षी प्रमाणे यावर्षी आपल्याला udiseplus.gov.in या पोर्टल वर शालेय ऑनलाइन माहिती भरायची आहे

त्यासाठी काही पूर्व तयारी करण्यासाठी आपणास कोरा u dise फॉर्म भरून ठेवावा लागेल 

या वर्षीचा कोरा UDISE फॉर्म 2022-23 आपण खालील लिंक वर जाऊन डाउनलोड करू शकता





udise कोरा फॉर्म 2022-23 डाउनलोड करण्यासाठी खालील DOWNLOAD या बटनावर क्लीक करा🙏



तंत्रस्नेही शिक्षक 
निलेश लटपटे
mhschoolteacher
 ब्लॉग व युट्युब चॅनेल
जि.प.शाळा जवळा खु
केंद्र कोक
ता जिंतूर जिल्हा परभणी

November 11, 2022

संवर्ग 1 संवर्ग 2 यांच्या ऑनलाईन जिल्हा अंतर्गत बदली करिता उपयुक्त व्हिडीओ 11 नोव्हेंबर 2022

 जिल्हा अंतर्गत बदली मार्गदर्शन व्हिडीओ

संवर्ग 1 

संवर्ग 2 

यांच्या करिता उपयुक्त


संवर्ग 1 , संवर्ग 2 यांनी जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेमध्ये ऑनलाईन पोर्टल मध्ये होकार नकार कसा द्यायचा याचा मार्गदर्शनपर व्हिडीओ पहा खालील लिंक वर
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻



व्हिडीओ सौजन्य VINSYS IT


🄼🅷🅂🅲🄷🄾🄾🅻🅃🅴🄰🅲🄷🅴🅁
शैक्षणिक तसेच शिक्षकोपयोगी विविध व्हिडिओ मिळवण्यासाठी भेट द्या आपले आवडते युट्युब चॅनेल
mhschoolteacher महाराष्ट्र स्कूल टीचर

शिष्यवृत्ती परीक्षा निकाल इयत्ता 5 वि व 8 वि शाळा लॉगिन मधून पाहणे.

 






*शिष्यवृत्ती परीक्षा 2022 निकाल*
इ.5 वी व 8 वीसाठी 2022 मध्ये झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर झालेला आहे 

शाळा लॉगिन मधून निकाल पाहणे
शाळा लॉगिन मध्ये जाऊन निकाल पाहायचा असेल तर खालील क्लिक here या बटनावर क्लिक करावे*




विद्यार्थी करिता थेट आसन क्रमांक टाकून  निकाल पाहणे
विद्यार्थ्यांना स्वतः निकाल पाहायचा असेल तर खालील क्लिक here या बटनावर क्लिक करावे*






mhschoolteacher निलेश लटपटे

▁▂▄▆ *mhschoolteacher* ▆▄▂▁
✍✍✍✍✍✍✍✍✍✍✍
 शिक्षक विद्यार्थी उपयोगी व्हिडीओ* *मिळवण्यासाठी भेट द्या खालील*
*लिंक वर*
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
https://www.youtube.com/c/mhschoolteacher
*तसेच शैक्षणिक ब्लॉग वर भेट देऊन अपडेट रहा*
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

mhschoolteacher.blogspot.in
📲 *फेसबुक ग्रुपवर जॉईन व्हायचे असेल तर खालील लिंक वर जाऊन जॉईन होऊ शकता व नवनवीन व्हिडिओ चे अपडेट मिळवू शकता*
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
🄼🅷🅂🅲🄷🄾🄾🅻🅃🅴🄰🅲🄷🅴🅁