दरवर्षी प्रमाणे यावर्षी आपल्याला udiseplus.gov.in या पोर्टल वर शालेय ऑनलाइन माहिती भरायची आहे
त्यासाठी काही पूर्व तयारी करण्यासाठी आपणास कोरा u dise फॉर्म भरून ठेवावा लागेल
या वर्षीचा कोरा UDISE फॉर्म 2022-23 आपण खालील लिंक वर जाऊन डाउनलोड करू शकता
udise कोरा फॉर्म 2022-23 डाउनलोड करण्यासाठी खालील DOWNLOAD या बटनावर क्लीक करा🙏
तंत्रस्नेही शिक्षक
निलेश लटपटे
mhschoolteacher
ब्लॉग व युट्युब चॅनेल
जि.प.शाळा जवळा खु
केंद्र कोक
ता जिंतूर जिल्हा परभणी
No comments:
Post a Comment