mhschoolteacher.blogspot.com महाराष्ट्र स्कूल टिचर या ब्लॉग वर आपणास शैक्षणिक व्हिडीओ इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतच्या कविता, विविध शैक्षणिक शासकीय GR तसेच youtube वरील व्हिडीओ, प्राथमिक शिक्षकास उपयोगी web site च्या link उपलब्ध आहेत.on this blog you will get educational news, educational videos for std 1 to 8 ,educational government GR ,ALSO GOT SOME LINK RELATED WITH TEACHER IN MAHARASHTRA.
महत्वाचे विभाग
- 5/8 Scholarship Pattern
- Activity Base learning
- Charts Reading Writing
- Din vishesh दिनविशेष
- Educational Android app शिक्षकोपयोगी अँप
- Math section
- mhschoolteacher
- ONLINE TEST घरचा अभ्यास
- Other शिक्षक Reading writing videos
- Poem कविता
- PSM Pragat Shaikshanik Maharashtra
- Right to Information(RTI)
- RTE act
- Sport & games ground
- Teacher Imp pdf collection शिक्षक महत्वाचे pdf संग्रह
- Teacher news (update)
- Teaching Aids शै.साहित्य
- Unit test papers
- WE learn English
- Zp Rules & Act
- अध्ययन निष्पत्ती
- अप्रगत student guidance
- अप्रगत विद्यार्थी मार्गदर्शन विभाग
- अवांतर Reading Books
- कविता
- कविता संग्रह
- ज्ञानरचनावाद CONCEPT
- ज्ञानरचनावादी फोटो
- दिनविशेष महत्व
- प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र
- मिनी Book Library
- मिनी पुस्तक ग्रंथालय
- मूलभूत वाचन क्षमता विकास
- मूल्यवर्धन
- वार्षिक नियोजन
- विदयार्थी आकारिक नोंदी
- विविध रजा माहिती
- शालेय पाठ्यपुस्तके
- शाळा सिद्धी
- शिक्षक ब्लॉग यादी
- शैक्षणिक बातम्या (update)
- शैक्षणिक व्हीडीओज्
- संकलित मूल्यमापन पेपर्स
- सोपी इंग्रजी लर्निंग व्हिडीओ
- स्पर्धा परीक्षा
March 6, 2023
November 13, 2022
U DISE PLUS 2022-23 मराठी कोरा फॉर्म
दरवर्षी प्रमाणे यावर्षी आपल्याला udiseplus.gov.in या पोर्टल वर शालेय ऑनलाइन माहिती भरायची आहे
त्यासाठी काही पूर्व तयारी करण्यासाठी आपणास कोरा u dise फॉर्म भरून ठेवावा लागेल
या वर्षीचा कोरा UDISE फॉर्म 2022-23 आपण खालील लिंक वर जाऊन डाउनलोड करू शकता
udise कोरा फॉर्म 2022-23 डाउनलोड करण्यासाठी खालील DOWNLOAD या बटनावर क्लीक करा🙏
तंत्रस्नेही शिक्षक
निलेश लटपटे
mhschoolteacher
ब्लॉग व युट्युब चॅनेल
जि.प.शाळा जवळा खु
केंद्र कोक
ता जिंतूर जिल्हा परभणी
November 11, 2022
संवर्ग 1 संवर्ग 2 यांच्या ऑनलाईन जिल्हा अंतर्गत बदली करिता उपयुक्त व्हिडीओ 11 नोव्हेंबर 2022
जिल्हा अंतर्गत बदली मार्गदर्शन व्हिडीओ
संवर्ग 1
संवर्ग 2
यांच्या करिता उपयुक्त
संवर्ग 1 , संवर्ग 2 यांनी जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेमध्ये ऑनलाईन पोर्टल मध्ये होकार नकार कसा द्यायचा याचा मार्गदर्शनपर व्हिडीओ पहा खालील लिंक वर
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
व्हिडीओ सौजन्य VINSYS IT
🄼🅷🅂🅲🄷🄾🄾🅻🅃🅴🄰🅲🄷🅴🅁
शैक्षणिक तसेच शिक्षकोपयोगी विविध व्हिडिओ मिळवण्यासाठी भेट द्या आपले आवडते युट्युब चॅनेल
mhschoolteacher महाराष्ट्र स्कूल टीचर
शिष्यवृत्ती परीक्षा निकाल इयत्ता 5 वि व 8 वि शाळा लॉगिन मधून पाहणे.
*शिष्यवृत्ती परीक्षा 2022 निकाल*
इ.5 वी व 8 वीसाठी 2022 मध्ये झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर झालेला आहे
शाळा लॉगिन मधून निकाल पाहणे
शाळा लॉगिन मध्ये जाऊन निकाल पाहायचा असेल तर खालील क्लिक here या बटनावर क्लिक करावे*
विद्यार्थी करिता थेट आसन क्रमांक टाकून निकाल पाहणे
विद्यार्थ्यांना स्वतः निकाल पाहायचा असेल तर खालील क्लिक here या बटनावर क्लिक करावे*
▁▂▄▆ *mhschoolteacher* ▆▄▂▁
✍✍✍✍✍✍✍✍✍✍✍
शिक्षक विद्यार्थी उपयोगी व्हिडीओ* *मिळवण्यासाठी भेट द्या खालील*
*लिंक वर*
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
https://www.youtube.com/c/mhschoolteacher
शिक्षक विद्यार्थी उपयोगी व्हिडीओ* *मिळवण्यासाठी भेट द्या खालील*
*लिंक वर*
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
https://www.youtube.com/c/mhschoolteacher
📲 *फेसबुक ग्रुपवर जॉईन व्हायचे असेल तर खालील लिंक वर जाऊन जॉईन होऊ शकता व नवनवीन व्हिडिओ चे अपडेट मिळवू शकता*
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
🄼🅷🅂🅲🄷🄾🄾🅻🅃🅴🄰🅲🄷🅴🅁
June 19, 2020
नवोदय विद्यालय निकाल पहा 2019-20
2019-20 या शैक्षणिक वर्षी झालेल्या नवोदय परीक्षेचा निकाल जाहीर झालेला आहे
निकाल पाहण्यासाठी आपल्याला परीक्षा क्रमांक जो हॉल तिकीट वर दिलेला आहे तो आणि विदयार्थी जन्म तारीख लागेल
निकाल पाहण्यासाठी खालील Go बटणार क्लीक करा
Go
निकाल पाहण्यासाठी आपल्याला परीक्षा क्रमांक जो हॉल तिकीट वर दिलेला आहे तो आणि विदयार्थी जन्म तारीख लागेल
निकाल पाहण्यासाठी खालील Go बटणार क्लीक करा
Go
शैक्षणिक अपडेट साठी mhschoolteacher blog व युट्युब चॅनेल ला नियमित भेट देत रहा
शिक्षक मित्र निलेश लटपटे
परभणी
April 24, 2020
चला शिकूया हसत खेळत सोपी इंग्रजी व्हिडिओ
चला शिकूया हसत खेळत सोपी इंग्रजी व्हिडिओ
मुलांना इंग्रजी बद्दल वाटणारी अनाठायी भीती कमी होऊन त्यांच्या मध्ये इंग्रजी विषयाबद्दल आत्मविश्वास निर्माण व्हावा व ते सुद्धा इंग्रजी चांगल्या प्रकारे संभाषण करू शकतील ,शिकू शकतील यासाठी काही सोपी सोपी वाक्ये वापरून हे व्हिडीओ बनवलेले आहेत
यात अनिमेशन कार्टून चा वापर केला आहे
मुलांना हे व्हिडीओ नक्कीच आवडतील व इंग्रजी विषयासाठी या व्हिडीओ चा मुलांना नक्कीच उपयोग होईल
सर्व व्हिडीओ mhschoolteacher या युट्युब चॅनेल वर व ब्लॉग वर उपलब्ध आहेत
शिक्षकमित्र
निलेश लटपटे
परभणी
व्हिडीओ क्र 1
via mhschoolteacher
व्हिडीओ क्र 2
via mhschoolteacher
व्हिडीओ क्र 3
मुलांना इंग्रजी बद्दल वाटणारी अनाठायी भीती कमी होऊन त्यांच्या मध्ये इंग्रजी विषयाबद्दल आत्मविश्वास निर्माण व्हावा व ते सुद्धा इंग्रजी चांगल्या प्रकारे संभाषण करू शकतील ,शिकू शकतील यासाठी काही सोपी सोपी वाक्ये वापरून हे व्हिडीओ बनवलेले आहेत
यात अनिमेशन कार्टून चा वापर केला आहे
सर्व व्हिडीओ mhschoolteacher या युट्युब चॅनेल वर व ब्लॉग वर उपलब्ध आहेत
शिक्षकमित्र
निलेश लटपटे
परभणी
व्हिडीओ क्र 1
via mhschoolteacher
व्हिडीओ क्र 2
via mhschoolteacher
व्हिडीओ क्र 3
April 7, 2020
ONLINE TEST घरचा अभ्यास सराव चाचणी
मित्रानो मुलांना घरच्या घरी अभ्यास करता यावा यासाठी आपणास काही ONLINE टेस्ट इथे उपलब्ध करून दिल्या आहेत
या टेस्ट वर्ग निहाय व विषयनिहाय उपलब्ध आहेत
आशा करतो या टेस्ट आपणास नक्कीच उपयोगी पडतील
टेस्ट बद्दल काही सुधारणा प्रतिक्रिया असतील तर खाली COMMENT करायला विसरू नका
धन्यवाद
शिक्षक मित्र
निलेश लटपटे,
ता जिंतूर जिल्हा परभणी
mhschoolteacher
महाराष्ट्र स्कूल टीचर शैक्षणिक ब्लॉग व युट्युब
(टेस्ट सोडविण्यासाठी टेस्ट क्रमांक वर क्लिक करावे )
इयत्ता 4 थी विषय मराठी
टेस्ट क्र 2 बोलणारी नदी
टेस्ट क्रं 3 आम्हालाही हवाय मोबाईल
टेस्ट क्रं 4 या भारतात
गणित टेस्ट क्रं 1 भौमितिक आकृत्या
टेस्ट क्रं टेस्ट क्र 2 संख्याज्ञान
गणित टेस्ट क्रं 3 बेरीज
गणित टेस्ट क्रं 4 वजाबाकी
परिसर अभ्यास1 टेस्ट क्र 1
परिसर अभ्यास1 टेस्ट क्रं 2
परिसर अभ्यास 1 टेस्ट क्रं 3
परिसर अभ्यास 1 टेस्ट क्र 4
परिसर अभ्यास2 टेस्ट क्रं 1
परिसर अभ्यास2 टेस्ट क्रं 2
परिसर अभ्यास 2 टेस्ट क्रं 3
परिसर अभ्यास2 टेस्ट क्रं 4
इंग्रजी टेस्ट क्रं 1 ( पेज 1 to 5)
इंग्रजी टेस्ट क्रं 2 ( पेज 6 ते 10)
इंग्रजी टेस्ट क्रं 3 ( पेज 11 ते 15)
इंग्रजी टेस्ट क्रं 4 ( पेज 16 ते 21 )
(सूचना
टेस्ट अपलोडिंग चे काम सुरु आहे लवकरच सर्व विषयाच्या
विविध टेस्ट यात समाविष्ट करण्यात येतील तरी नियमित भेट देत रहा )
धन्यवाद .
टेस्ट क्रं 3 आम्हालाही हवाय मोबाईल
टेस्ट क्रं 4 या भारतात
गणित टेस्ट क्रं 1 भौमितिक आकृत्या
टेस्ट क्रं टेस्ट क्र 2 संख्याज्ञान
गणित टेस्ट क्रं 3 बेरीज
गणित टेस्ट क्रं 4 वजाबाकी
परिसर अभ्यास1 टेस्ट क्र 1
परिसर अभ्यास1 टेस्ट क्रं 2
परिसर अभ्यास 1 टेस्ट क्रं 3
परिसर अभ्यास 1 टेस्ट क्र 4
परिसर अभ्यास2 टेस्ट क्रं 1
परिसर अभ्यास2 टेस्ट क्रं 2
परिसर अभ्यास 2 टेस्ट क्रं 3
परिसर अभ्यास2 टेस्ट क्रं 4
इंग्रजी टेस्ट क्रं 1 ( पेज 1 to 5)
इंग्रजी टेस्ट क्रं 2 ( पेज 6 ते 10)
इंग्रजी टेस्ट क्रं 3 ( पेज 11 ते 15)
इंग्रजी टेस्ट क्रं 4 ( पेज 16 ते 21 )
(सूचना
टेस्ट अपलोडिंग चे काम सुरु आहे लवकरच सर्व विषयाच्या
विविध टेस्ट यात समाविष्ट करण्यात येतील तरी नियमित भेट देत रहा )
धन्यवाद .
October 11, 2019
परभणी DIECPD च्या मार्गदर्शनातून बनवलेले संकलित चाचणी 1 चे पेपर्स ( प्रथम सत्र परीक्षा पेपर्स )
सर्व शिक्षकांना संकलित चाचणी 1 घेण्यासाठी परभणी DIECPD च्या पुढाकाराने काही मार्गदर्शनपर/ नमुना चाचणी पेपर्स उपलब्ध करून दिले आहेत.
NAS च्या धर्तीवर तसेच ज्ञान आकलन उपयोजन कौशल्य इत्यादी विविध अंगी बाजूचा विचार करून या प्रश्नपत्रिका बनविण्याचा प्रयत्न केला आहे
या प्रश्नपत्रिका शिक्षकांना आपल्या वर्गाचे संकलित 1 चे पेपर्स काढण्यासाठी नक्कीच उपयोगी ठरतील या हेतूने बनवल्या आहेत.
या प्रश्नपत्रिका आपण DOWNLOAD या बटनावर क्लिक करून डाउनलोड करू शकता.
महाराष्ट्र स्कुल टीचर
mhschoolteacher
Blog आणि youtube channel
धन्यवाद!!!
वर्ग व विषय | डाउनलोड बटन |
---|---|
1 ली मराठी पेपर | DOWNLOAD |
1 ली गणित पेपर | DOWNLOAD |
2 री मराठी पेपर | DOWNLOAD |
2 री गणित पेपर | DOWNLOAD |
3 री मराठी पेपर | DOWNLOAD |
3 री गणित पेपर | DOWNLOAD |
3 री इंग्रजी पेपर | DOWNLOAD |
3 री परिसर अभ्यास पेपर | DOWNLOAD |
4थी मराठी पेपर | DOWNLOAD |
4थी गणित पेपर | DOWNLOAD |
4 थी इंग्रजी पेपर | DOWNLOAD |
4 थी परिसर अभ्यास पेपर | DOWNLOAD |
5 वी मराठी पेपर | DOWNLOAD |
5 वी गणित पेपर | DOWNLOAD |
5 वी इंग्रजी पेपर | DOWNLOAD |
5 वी परिसर अभ्यास पेपर | DOWNLOAD |
5 वी हिंदी पेपर | DOWNLOAD |
6 वी मराठी पेपर | DOWNLOAD |
6 वी गणित पेपर | DOWNLOAD |
6 वी इंग्रजी पेपर | DOWNLOAD |
6 वी सामाजिक शास्त्र पेपर | DOWNLOAD |
6 वी सामान्य विज्ञान पेपर | DOWNLOAD |
6 वी हिंदी पेपर | DOWNLOAD |
7 वी मराठी पेपर | DOWNLOAD |
7 वी गणित पेपर | DOWNLOAD |
7 वी इंग्रजी पेपर | DOWNLOAD |
7 वी सामाजिक शास्त्र पेपर | DOWNLOAD |
7 वी सामान्य विज्ञान पेपर | DOWNLOAD |
7 वी हिंदी पेपर | DOWNLOAD |
8 वी मराठी पेपर | DOWNLOAD |
8 वी गणित पेपर | DOWNLOAD |
8 वी इंग्रजी पेपर | DOWNLOAD |
8 वी सामाजिक शास्त्र पेपर | DOWNLOAD |
8 वी सामान्य विज्ञान पेपर | DOWNLOAD |
8 वी हिंदी पेपर | DOWNLOAD |
Subscribe to:
Posts (Atom)