5 वी आणि इयत्ता 8 वी.
स्काँलरशिप परीक्षा 2017 .
लक्षात ठेवायच्या ठळक बाबी.
*या परिक्षेपासून प्रथमता बहुसंच (A,B,C,D) पद्धतीने प्रश्नपत्रिका देण्यात येत आहे.* *
🌹इयत्ता 5 वी साठी उत्तराच्या 4 पर्यायापेकी एकच पर्याय अचुक असेल,मात्र इयत्ता 8 वी साठी प्रत्येक पेपरमध्ये कमाल 20 टक्के प्रश्नाच्या बाबतीत दोन पर्याय अचुक असतील.ते दोन्ही पर्याय नोंदविणे बंधनकारक असेल, दोन्ही अचुक पर्याय न नोंदविल्यास शुन्य गुण दिले जातील.*
*🍭ईयत्ता 8 वी साठी ' दोन अचुक पर्याय निवडा ' अशी सुचना दिलेल्या प्रश्नाव्यतिरिक्त इतर प्रश्नांना एकापेक्षा जास्त रंगविलेले वर्तुळे ग्राह्य धरली जाणार नाहीत व त्या प्रश्नास शुन्य गुण दिले जातील.*
*🔵 या वर्षापासून प्रथमताः परीक्षा केंद्रावरील आसन व्यवस्था माध्यमनिहाय 24 विद्यार्थ्यांकरीता एक वर्गखोली याप्रमाणे करावी.*
*⛳उत्तरपत्रिका⛳ पेपरनिहाय ,केंद्रनिहाय वेगवेगळ्या स्वतंत्र पाकीटामध्ये देण्यात आले आहे.* 👨💼 *परीक्षा केंद्रावरील एका वर्गखोलीक्रीता माध्यमनिहाय एका पाकीटात 12 प्रश्नपत्रिकांची प्रत्येकी 2 पाकीटे असतील.*
*⚜उत्तरपत्रिकेवर परीक्षार्थ्यांचा
आसन क्रमांक व बारकोड यांची छपाई केलेली आहे.*
*🏵उत्तरपत्रिकेवर या वेळेस परीक्षार्थ्यांचा नाव छापलेले नाही.त्यामुळे परीक्षार्थ्याच्या प्रवेशपत्रावरून आसन क्रमांकाची खात्री करून उत्तरपत्रिकांचे वितरण करावे.* *
💐पर्यवेक्षकाने उत्तरपत्रिकांवर दोन ठिकाणी स्वाक्षरी करायची आहे.* 🤞
*1) परीक्षार्थ्याने उत्तरपत्रिकेवर संचकॊड A,B,C,D अचुक नोंदविल्याची व संचकॊड वर्तुळ अचुक नोंदविल्याची खात्री करून पर्यवेक्षकाने उत्तरपत्रिकेच्या वरील उजव्या बाजुस विहीत रकान्यात स्वाक्षरी करावी.
* *2)🍭पर्यवेक्षकाने उत्तरपत्रिकेवर परीक्षार्थ्याने सोडविलेल्या व न सोडविलेल्या प्रश्नांची संख्या स्वतः नोंदवुन उत्तरपत्रिकेच्या खालील बाजुस विहीत रकान्याट आपले नाव लिहुन स्वाक्षरी करावी.* *
पर्यवेक्षकाने उपस्थितीपत्रावर (स्वाक्षरीपट) प्रश्नपत्रिका संचकोड (A/B/C/D) नोंदविणे अनिवार्य आहे.* *निकाल OMR पद्धतीने तयार करावयाचा असल्याने उत्तपत्रिकावरील योग्य पर्यायाने वर्तुळ किवा निळ्या शाईच्या बालपेनने पुर्ण रंगवायचे आहे.* *वर्तुळ चुकीच्या पद्धतीने रंगविल्यास गुणदान होणार नाही.* *
👩🎤पर्यवेक्षकाने परीक्षार्थ्यी उपस्थित किंवा अनुपस्थित याची खात्री करून उत्तरपत्रिकेच्या उपस्थित किंवा अनुपस्थित या शब्दाखाली असलेले वर्तुळ काळ्या किंवा निळ्या बालपेनने रंगविणे.*
*🌹उत्तरपत्रिकेस घडी पाडने, मुडपणे व चुरगळणे या बाबी पुर्णपणे टाळावयाच्या आहेत.*
🎗उत्तरपत्रिका केंद्रनिहाय व पेपरनिहाय वेगवेगळ्या स्वतंत्र पाकीटामध्ये देण्यात आले आहेत त्या उत्तरपत्रिका तो पेपर संपल्यानंतर पाकीटामध्ये सिलबंद करून जमा कराव्यात..
No comments:
Post a Comment