महत्वाचे विभाग

महाराष्ट्र स्कूल टिचर ब्लॉग मध्ये मी निलेश लटपटे आपले स्वागत करतो

September 26, 2017

नवोदय विशेष 2017-18

नवोदय विशेष 

सत्र 2017-18

यावर्षीपासून नवोदय प्रवेश परीक्षा अर्ज online भरावयाचे आहेत
अंतिम तारीख 25 नोव्हेंबर 2017 आहे
*जवाहर नवोदय विद्यालय इयत्ता 6 वी प्रवेश प्रक्रियेबाबत*

👉सन 2018- 19 शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता 6 वी प्रवेश परिक्षेकरीता ऑनलाइन आवेदनपत्र उपलब्ध
 करण्यात आली आहेत .

👉 ऑनलाइन आवेदनपत्र भरण्याचा अंतिम दिनांक २५ नोव्हेंबर 2017  आहे 

 फॉर्म भरण्याची संपूर्ण माहिती मिळवा खालील व्हिडीओ पाहून



👉 *वय* - जन्मदिनांक 01-04-2005 नंतर व 30-04-2009 पुर्वीचा असावा.

👉 आवेदनपत्र फिस ३५ रूपये राहील 

👉 *आवश्यक कागदपत्रे -* *जन्मतारखेचा दाखला ; रहिवासी प्रमाणपत्र ; बोनाफाईड प्रमाणपत्र*
ग्रामीण क्षेत्र प्रमाणपत्र ( ग्रामीण क्षेत्रातील विद्यार्थ्यासाठी )
 -वरील कागदपत्रांची पूर्तता शाळा स्तरावर करण्यात यावी . 

👉 75 % प्रवेश ग्रामीण क्षेत्रातील विद्यार्थ्यासाठी आरक्षित असतील.

👉 आपल्या जवळच्या अधिकृत सेंटरवर जाऊन लवकरात लवकर ऑनलाइन फॉर्म भरण्यात यावा .
(आवेदनपत्र भरण्यासाठी अधिकृत सेंटरची यादी लवकरच देण्यात येईल)

👉 प्रवेश परिक्षेची " admit card " 22 डिसेंबर 2017 पासून download साठी ऑनलाइन उपलब्ध केली जातील.

👉 निकाल एप्रिल 2018 मधे पहिल्या आठवडयात घोषित केला जाईल.


फॉर्म online अधिकृत केंद्रावरच भरायचा आहे

फॉर्म भरते वेळेस खालील फॉर्म अपलोड करायचा आहे 

अपलोड करावयाचा फॉर्म डाउनलोड करा खालील download या बटनावर क्लिक करून
(4 सर्टिफिकेट आहेत त्यातील फक्त पहिले सर्टिफिकेट अपलोड करायचे आहे बाकीचे तीन फॉर्म भरण्यास उपयोगी माहिती व स्वाक्षरी करीता आहेत)





तसेच संपूर्ण माहितीपुस्तिका नवोदय 2018 डाउनलोड करायची असेल तर खालील बटनावर क्लिक करा
                              इथे क्लिक करा



Visit my youtube channel

(खालील mhschoolteacher या नावावर click केल्यास डायरेक्ट youtube पेज उघडेल)



                                            mhschoolteacher

From Nilesh Latpate 
P.s. patur Zp Akola.





              
                                 

5 comments:

  1. Mahadbt बाबत विडिओ किंवा pdf स्वरूपात सविस्तर माहिती द्यावी
    नवोदय माहिती छान दिली आहे

    ReplyDelete
  2. Mahadbt बाबत विडिओ किंवा pdf स्वरूपात सविस्तर माहिती द्यावी
    नवोदय माहिती छान दिली आहे

    ReplyDelete
  3. Send format navodaya HM certificate

    ReplyDelete
  4. Navodaya information information very good

    ReplyDelete