बी एड. प्रॉस्पेक्ट्स डाउनलोड करण्यासाठी
खालील Download बटणाला क्लिक करा
🖋बी .एड अॅडमीशन 🖋
सर्व शिक्षक बांधव यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक चे बी .एड. अभ्यासक्रम प्रवेश फॉर्म भरणे २४ मे पासून सुरु होत असून १५ जुन अंतिम तारीख आहे
ही प्रवेश प्रक्रिया आपली सेवा आपल्या पदव्या यांच्या गुणावरून मेरीट लिस्ट जिल्हानिहाय लावतात
आपण ज्या जिल्ह्यात नोकरी करतो त्याच जिल्ह्यात फॉर्म भरावा
गुणदान खालील प्रमाणे करतात
१ ) आपली सेवा जेवढी वर्ष झाली (शिक्षण सेवक कालावधी पकडून ) असेल त्या प्रत्येक वर्षाला १ गुण उदा .१० वर्ष सेवा असेल तर १० गुण
➖➖➖➖➖➖➖➖➖
२ ) बी .ए.
विशेष गुणवत्ता ओ श्रेणी -६ गुण
प्रथम श्रेणी -५ गुण
द्वितीय श्रेणी -४ गुण
➖➖➖➖➖➖➖➖
३ ) पदव्युत्तर पदवी एम ए .
प्रथम श्रेणी- ५ गुण
द्वितीय श्रेणी -४ गुण
तृतीय श्रेणी -3 गुण
➖➖➖➖➖➖➖
४ ) एक वर्षाचा डिप्लोमा [D.S.M]
प्रथम श्रेणी / ओ श्रेणी -५ गुण
द्वितीय श्रेणी -४ गुण
तृतीय श्रेणी -३ गुण
➖➖➖➖➖➖➖
५ ) ६ महिन्याचा डिप्लोमा
फक्त एकाच अभ्यासक्रमाला २ गुण
➖➖➖➖➖➖➖
६ ) बोनस गुण
जर य . च. म . मु .वि. नाशिक विद्यापीठातुन खालील अभ्यासक्रम केले असेल तरच गुण मिळतात
D. S. m. -३ गुण
बी .ए. -४ गुण
एम ए - ५ गुण
➖➖➖➖➖➖➖➖
७ ) प्राथमिक पदवीधर वेतनश्रेणी घेतली असेल तर प्रत्येक वर्षाला १ गुण म्हणजे प्रा .प. घेऊन ४ वर्ष झाले असतील तर ४ गुण
➖➖➖➖➖➖➖➖➖
८ ) नॉन क्रिमिलेयर सर्टीफिकेट आवश्यक आहे
अनेक वेळा आपल्याला माहीत नसल्यामळे व चूकीचा फॉर्म भरल्यामूळे आपल्याला प्रवेश मिळू शकत नाही .
तर मग YCMOU च्या वेब वर फॉर्म पेज वर डायरेक्ट जाण्यासाठी
इथे क्लिक करा