महाराष्ट्र शासनाच्या नव्या धोरणानुसार पहिल्यांदाच जि.प.शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीसाठी online प्रणाली द्वारे अर्ज भरून बदली धोरण ठरविण्यात आले होते . या नियमानुसार महाराष्ट्रातील अनेक शिक्षक बांधवांनी आंतरजिल्हा बदली अर्ज online भरले होते.
रिक्त जागेच्या संख्येनुसार जे शिक्षक बदलीस पात्र आहेत त्यांच्या याद्या कार्यरत जि.प. ला शासनाने 12/06/2017 रोजी पाठविल्या आहेत .
या यादीमधील शिक्षक आंतरजिल्हा बदलीसाठी त्यांच्यासमोर दर्शविलेल्या जि.प. मध्ये बदलीने जाण्यास पात्र आहेत.
शासनाच्या या online प्रणालीमुळे कित्येकांचा रखडलेला बदली प्रश्न मार्गी लागला आहे त्यामुळे शासनाचे मनापासून आभार .
या प्रकारच्या online प्रणालीमुळे बऱ्याच गैरप्रकारच्या घटना नक्कीच कमी होतील.
पुढील तक्त्यात आपण बदलीस पात्र आहोत की नाही यादी उपलब्ध करून दिली आहे ती यादी पाहण्यासाठी कार्यरत जि.प.मधील शिक्षक यादी DOWNLOAD करावयाची आहे
यादी download करण्यासाठी पुढील तक्त्यात जि.प. च्या नावासमोर DOWNLOAD बटन दिले आहे त्याला क्लिक करा
सर्व बदलीपात्र भूमिपुत्रांना महाराष्ट्र स्कूल टीचर तर्फे स्वजिल्ह्यात जाण्यासाठी खूप खूप शुभेच्छा.
(इतर उर्वरित जि.प. च्या याद्या लवकरच अपडेट करण्यात येतील)
कार्यरत जिल्हा | बदलीपात्र शिक्षक यादी |
---|---|
अकोला | Download |
औरंगाबाद | Download |
अमरावती | Download |
अहमदनगर | Download |
भंडारा | Download |
बुलडाणा | Download |
गडचिरोली | Download |
गोंदिया | Download |
जालना | Download |
कोल्हापूर | Download |
लातूर | Download |
नागपूर | Download |
नांदेड | Download |
नंदुरबार | Download |
नाशिक | Download |
पालघर | Download |
परभणी | Download |
पुणे | Download |
रायगड मराठी | Download |
रायगड उर्दू | Download |
रत्नागिरी | Download |
सांगली | Download |
सातारा | Download |
सोलापूर | Download |
वर्धा | Download |
वाशिम | Download |
यवतमाळ | Download |
जळगाव | Download |
बीड | Download |
सिंधुदुर्ग | Download |
उस्मानाबाद | Download |
Download hot nahi
ReplyDeleteplease send list of candidate who have aplied for inter district transfer to latur from all over maharashtra as a single noc holder
ReplyDeleteवरील यादी हि केवळ बदली पात्र शिक्षकांचीच आहे
ReplyDeleteफॉर्म भरलेल्यांपैकी बदलीने दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यास पात्र शिक्षकांचीच यादी शासनाने पाठविली आहे
(सर्व फॉर्म भरलेल्या शिक्षकांची यादी पुणे NIC मध्ये जमा होते
ती आपणास उपलब्ध होत नाही)
आपल्या बहुमोल सूचना व प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद 🙏🙏🙏🙏
Dhule , akola,osmanabad,thane yadi upload kara
ReplyDeleteSir., Thane yadi apload kara
ReplyDeleteSir please send latest teacher transfer gr
ReplyDeleteTop Schools In Bangalore
ReplyDeleteSchools In Electronic City
Schools In Bangalore
Amazing content