महत्वाचे विभाग

महाराष्ट्र स्कूल टिचर ब्लॉग मध्ये मी निलेश लटपटे आपले स्वागत करतो

June 19, 2017

Inspired Award पात्र विद्यार्थी यादी 2016-17



आपणास Inspired Award मध्ये निवड झालेल्या विद्यार्थी यादी उपलब्ध करून देत आहे

ही यादी पाहून यादितील विद्यार्थीच्या बैंक खात्यात 5000 रु जमा झाले आहे ते काढून घ्यावे आणि प्रदर्शनी करीता मॉडेल तयार करण्याची तयारी करावी.

प्रदर्शनी ऑगस्ट 2017 मध्ये होणार आहे.


सदर inspired Award  यादी संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची असून जिल्हावार नावे दिलेली आहेत

ही यादी डाउनलोड करण्यासाठी खालील DOWNLOAD बटनावर क्लीक करा


1 comment: