राज्य शासनाच्या धोरणानुसार यावर्षी शाळासिध्दी कार्यक्रमांतर्गत शाळांचे स्वयं मुल्यमापन करणे प्रस्तावित आहे. यामध्ये शाळांना स्वयं मुल्यमापन करण्यासाठी शाळांचे मुख्याध्यापक, सहकारी शिक्षक ,आपणा सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता आहे. तसेच सर्वांना स्वयं मुल्यमापनाची माहीती द्यावी. ही विनंती.
शाळा सिद्धी जुना/पहिला GR डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा
शाळा सिद्धी जुना/पहिला GR डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा
शाळा सिध्दी
ऑनलाइन साठी सूचना :-
शाळा सिध्दी या संकेतस्थळास भेट देण्यापूर्वी
व आपल्या शाळेचे रजिस्ट्रेशन करण्यापूर्वी महत्त्वाच्या सूचना समजून घ्या
१) Create New Account वर क्लिक केल्यानंतर आपल्याला एक नवीन विंडोज ओपन होईल.
२) त्यानंतर आपल्या शाळेचा User Name / UDISE क्रमांक टाईप करा.
३) आपल्याला आठवण राहील असा Password तयार करून घ्या.
४) तुमचा e-mail टाईप करा.
५) Role Type च्या समोर School User निवडा
6) त्यानंतर Submit या बटणावर क्लिक करा.
७) back जाऊन Login:- करा .
८) त्यानंतर परत Role Type चा समोर School User निवडा
९) त्यानंतरआपल्या शाळेचा User Name / UDISE क्रमांक टाईप करा.
१०) तुम्ही तयार केलेला Password टाईप करा.
११) त्यानंतर Submit या बटणावर क्लिक करा.
त्यानंतरच रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होईल.

शाळा सिध्दी या संकेतस्थळास भेट देण्यासाठी व आपल्या शाळेचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी पुढील लिंकचा वापर करा
No comments:
Post a Comment