mhschoolteacher.blogspot.com महाराष्ट्र स्कूल टिचर या ब्लॉग वर आपणास शैक्षणिक व्हिडीओ इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतच्या कविता, विविध शैक्षणिक शासकीय GR तसेच youtube वरील व्हिडीओ, प्राथमिक शिक्षकास उपयोगी web site च्या link उपलब्ध आहेत.on this blog you will get educational news, educational videos for std 1 to 8 ,educational government GR ,ALSO GOT SOME LINK RELATED WITH TEACHER IN MAHARASHTRA.
महत्वाचे विभाग
- 5/8 Scholarship Pattern
- Activity Base learning
- Charts Reading Writing
- Din vishesh दिनविशेष
- Educational Android app शिक्षकोपयोगी अँप
- Math section
- mhschoolteacher
- ONLINE TEST घरचा अभ्यास
- Other शिक्षक Reading writing videos
- Poem कविता
- PSM Pragat Shaikshanik Maharashtra
- Right to Information(RTI)
- RTE act
- Sport & games ground
- Teacher Imp pdf collection शिक्षक महत्वाचे pdf संग्रह
- Teacher news (update)
- Teaching Aids शै.साहित्य
- Unit test papers
- WE learn English
- Zp Rules & Act
- अध्ययन निष्पत्ती
- अप्रगत student guidance
- अप्रगत विद्यार्थी मार्गदर्शन विभाग
- अवांतर Reading Books
- कविता
- कविता संग्रह
- ज्ञानरचनावाद CONCEPT
- ज्ञानरचनावादी फोटो
- दिनविशेष महत्व
- प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र
- मिनी Book Library
- मिनी पुस्तक ग्रंथालय
- मूलभूत वाचन क्षमता विकास
- मूल्यवर्धन
- वार्षिक नियोजन
- विदयार्थी आकारिक नोंदी
- विविध रजा माहिती
- शालेय पाठ्यपुस्तके
- शाळा सिद्धी
- शिक्षक ब्लॉग यादी
- शैक्षणिक बातम्या (update)
- शैक्षणिक व्हीडीओज्
- संकलित मूल्यमापन पेपर्स
- सोपी इंग्रजी लर्निंग व्हिडीओ
- स्पर्धा परीक्षा
December 31, 2017
December 29, 2017
December 24, 2017
December 20, 2017
MahaStudent app इन्स्टॉल केल्यावर registration करतेवेळी आलेला error दूर करणे
MahaStudent app
इन्स्टॉल केल्यावर registration करतेवेळी आलेला error दूर करणे
🛑 अँप रजिस्टर करते वेळी आलेला error दूर करणे🛑
*Mahastudent अँप फोनमध्ये इन्स्टॉल केल्यावर काही जणांना you are already registered with another device असा error येत आहे तो कसा दूर करायचा याची अत्यंत सोपी पद्धत पहा खालील व्हिडीओ मध्ये*
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
https://youtu.be/cljT271pRwQ

December 19, 2017
mahastudent app part 2 अँप इन्स्टॉल करणे, प्रत्यक्ष गुण भरणे संपूर्ण माहिती by mhschoolteacher
via https://youtu.be/-g6lL5u3khs
Mahastudent Part1 create टीचर ,assign क्लास टीचर व error correction संपूर्ण माहिती mhschoolteacher
via https://youtu.be/yXFIvV-H39U
December 17, 2017
इंग्रजी मुळाक्षरे ओळख मनोरंजनात्मक खेळ Alphabets game by mhschoolteacher
via https://youtu.be/KAFw6fiF628
December 16, 2017
प्राथमिक विद्यार्थी करिता मनोरंजनात्मक खेळ वादळ आलं वारं आलं पळा पळा पळा by mhschoolteacher
via https://youtu.be/jQWpSiZBLjA
December 14, 2017
Funny android app मजेदार कार्टून मेसेज भेजो अपने दोस्तो को by mhschoolteacher
via https://youtu.be/kpil-ZajtKY
December 10, 2017
संकलित मूल्यमापन चाचणी 1 अधिकृत मूलभूत क्षमता व इयत्तेच्या क्षमता
संकलित मूल्यमापन चाचणी 1
अधिकृत मूलभूत क्षमता व इयत्तेच्या क्षमता
संकलित मूल्यमापन चाचणी 1 द्वारे विद्यार्थ्यास प्रगत अप्रगत ठरविण्यासाठी वर्गनिहाय व विषयनिहाय मूलभूत क्षमतेचे प्रश्न कोणते व त्या प्रश्नाला प्रगत होण्यासाठी आवश्यक गुण किती तसेच इयत्तेच्या क्षमता (मूलभूत क्षमता सोडून) कोणत्या आहेत व त्या इयत्तेच्या क्षमतेत किती गुण प्रगत होण्यासाठी आवश्यक आहेत याची अधिकृत माहिती खालील तक्त्यात दिली आहे
आपण ती फाईल पाहू शकता व डाउनलोड बटनावर क्लीक करून डाउनलोड सुध्दा करू शकता

संकलित चाचणी 1 मूलभूत क्षमता व इयत्तेच्या क्षमता वर्ग निहाय व विषयनिहाय तक्ता डाउनलोड करण्यासाठी खालील डाउनलोड बटनावर क्लिक करा
DOWNLOAD
तसेच संकलित चाचणी 1 चे गुण विद्यार्थी पोर्टल मध्ये कसे भरायचे याचे प्रात्यक्षिक पहा खालील व्हिडीओ मध्ये
तसेच संकलित चाचणी 1 चे गुण विद्यार्थी पोर्टल मध्ये कसे भरायचे याचे प्रात्यक्षिक पहा खालील व्हिडीओ मध्ये
December 7, 2017
संकलित चाचणी 1 विद्यार्थी गुण online student database मध्ये भरणे
मित्रांनो संकलित मूल्यमापन चाचणी 1 नुकतीच पार पडली आहे
या परीक्षेचे वर्ग 1 ते 8 करिता मराठी व गणित विषयाचे गुण आपल्याला student Database मध्ये अपलोड करायचे आहेत
या प्रक्रियेकरिता website आहे
www.student.maharashtra.gov.in
वरील वेब साईट वर जाऊन आपल्याला
1) एक्सेल file डाउनलोड करायची आहे
2) file मध्ये गुण भरून CSV मध्ये जतन करायची आहे
3) शेवटी ती फाईल अपलोड करायची आहे
या सर्व गोष्टी खालील व्हिडीओ मध्ये प्रत्यक्ष करून दाखविल्या आहेत सदर व्हिडीओ मध्ये आपणास काही शंका प्रश्न असतील तर COMMENTS बॉक्स मध्ये नक्की कळवा.
शिक्षकमित्र
निलेश लटपटे
जि.प.अकोला
शैक्षणिक व इतरही विविध व्हिडीओ मिळवण्यासाठी
Youtube वर भेट द्या खालील लिंक वर क्लिक करून
https://www.youtube.com/c/mhschoolteacher

संकलित चाचणी १ गुण भरणे संपूर्ण माहिती summative test 1 mark online by mhschoolteacher
via https://youtu.be/_1OpgOxM1i0
November 30, 2017
महाराष्ट्र स्कूल टीचर निर्मित शिक्षकोपयोगी अँड्रॉइड अँप
महाराष्ट्र स्कूल टीचर निर्मित शिक्षकोपयोगी अँड्रॉइड अँप
शिक्षक मित्रांनो आता आपला बहुमूल्य वेळ वाचवा कारण आता mhschoolteacher ने आपल्या गरजा लक्षात घेऊन अतिशय महत्वाचे अँड्रॉइड अँप खास शिक्षकांकरीता बनविले आहेत
या अँपचे वैशिष्ट्य शिक्षकांचा वेळ वाचला पाहिजे म्हणून सर्व काही पूर्वीपासूनच डेटा माहिती या अँप मध्ये जतन करून ठेवली आहे
त्यामुळे आपला वेळ मेहनत पैसे वाचतील
तेव्हा आपण खालील बहु उपयोगी अँप डाउनलोड करा
1] टीचर BROWSER
TEACHER BROWSER
*टीचर browser*
*TEACHER BROWSER*
( *शिक्षकांकरीता*)
*आपण*
*google browser*
*Firefox browser*
नेट वापरताना वेगवेगळ्या वेब साईट उघडण्यासाठी वरील browser वापरतो व जी साईट महत्वाची आहे तिला *बुकमार्क* करतो
परंतु आता नवीन
*टीचर browser*
*TEACHER BROWSER* खास शिक्षकांकरिता आले आहे
त्यात शिक्षकास नेहमी उपयोगी पडणारे *वेबसाईट ची नावे जतन* करून ठेवलेली आहेत
तसेच वारंवार भेट द्यावे लागणाऱ्या वेब साईट या *बुकमार्क* करून ठेवलेल्या आहेत
*वर्तमानपत्रे*
*शासकीय GR*
*सरल वेबसाईट*
*Ycmou*
*IGNOU*
*बालभारती*,
*दिनविशेष*
*इत्यादी सर्व व इतरही बरच काही*
*पहिल्या पासूनच BOOKMARK करून ठेवल आहे*
*आपण फक्त त्या नावावर क्लीक करायचं ती वेबसाईट ओपन होणार*
*असे हे खास शिक्षकांकरीता बनविलेले टीचर वेब ब्राउजर डाउनलोड करण्यासाठी टीचर browser च्या लोगो वर क्लिक करा
महाराष्ट्र स्कूल टीचर ब्लॉग अँप
mhschoolteacher Blog app
शिक्षक विद्यार्थी पालक या सर्वांकरिता अतिशय उपयोगी शैक्षणिक ब्लॉग महाराष्ट्र स्कूल टीचर अर्थातच mhschoolteacher blog
या ब्लॉगचे अँड्रॉइड अँप बनविले असून या अँपमुळे आपला शिक्षक उपयोगी साहित्य शोधावयास जो वेळ जातो तो या अँपमुळे वाचेल
या अँप ला डाउनलोड करा खालील अँप च्या लोगो वर क्लिक करून
आणखी काही अँप आपल्या सेवेत लवकरच दाखल होतील तेव्हा पुन्हा पुन्हा भेट देत रहा महाराष्ट्र स्कूल टीचर mhschoolteacher या शैक्षणिक ब्लॉग ला.
शिक्षकमित्र
निलेश लटपटे
पं.स.पातूर
जि.प.अकोला
*Share to all*
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

November 27, 2017
स्वच्छतेचे सहा संदेश
स्वच्छतेचे सहा संदेश
अतिशय उपयोगी असा हा 3d कार्टून व्हिडीओ असून यामध्ये लहान मुलांना स्वच्छतेचे सहा संदेश कोणते आहेत व त्याचे महत्व पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे.
आशा करतो की लहान मुले हा व्हिडीओ पाहून स्वच्छतेचे सहा संदेश लक्षात ठेवतील व आचरणात आणतील.
By mhschoolteacher.
✅ *स्वच्छतेचे सहा संदेश*✅
🛑 *3D कार्टून व्हिडीओ*
*शाळेतील लहान मुलांकरिता स्वच्छतेचे महत्व कार्टून मध्ये सांगणारा शैक्षणिक व्हिडीओ* 🛑
*लहान मुलांना आवडेल असा 3D कार्टून व्हिडीओ ज्यात स्वच्छतेचे सहा संदेश सांगितले आहेत
*सर्व विद्यार्थ्यांनी पहावा असा व्हिडीओ*
स्वच्छतेचे सहा संदेश
१. स्वयंपाक करण्यापूर्वी हात साबणाने स्वच्छ धुवावे .
२. पिण्याचे पाणी नेहमी झाकून ठेवावे .
३. पिण्याचे पाणी घेण्यासाठी स्वच्छ ओगराळ्याचा वापर करावा .
४. पिण्याचे पाणी (माठ ,पिंप ,हंडा )तिवईवर अगर स्टंडवर ठेवावे .
५. . अन्न झाकून ठेवावे
६. शौचास(संडास )जाऊन आल्यावर साबणाने हात स्वच्छ धुवावावेत.
इतर स्वच्छता संदेश
बाळाची शी धुतल्यावर साबणाने हात स्वच्छ धुवावेत
नियमित नखे काढावेत
Six messages of cleanliness,
Cartoon 3d video tells you the importance of cleanliness,
Watch this video Kids will remember the message of hygiene and keep up with your observations.
By
Mhschoolteacher.

November 25, 2017
MITRA मित्रा शैक्षणिक अँड्रॉइड अँप.
महाराष्ट्र विद्या प्राधिकरण द्वारे निर्मित व महाराष्ट्र शासन पुरस्कृत मित्रा MITRA शैक्षणिक अँड्रॉइड aplication
शाळेतील मुलांना विविध शैक्षणिक व्हिडीओ पाहता यावेत ऑडिओ ऐकता याव्यात याकरिता महाराष्ट्र विद्या प्राधिकरण द्वारे मित्रा MITRA या अँड्रॉइड अँप ची निर्मिती केली आहे, सदर अँप प्ले स्टोर वर उपलब्ध आहे.
या अँप मध्ये विद्यार्थी शिक्षक पालक अधिकारी या सर्वांकरिता उपयुक्त असे बरेच शैक्षणिक साहित्य उपलब्ध आहे
जास्तीत जास्त प्रसार या अँप चा केल्यास डिजिटल शैक्षणिक साहित्य नक्कीच सर्वांपर्यंत पोहोचेल
हे अँप डाउनलोड कसे करावे
डाउनलोड केल्यावर नोंदणी कशी करावी
अँप चा वापर कसा करावा यातील मेनू कसे वापरावेत
या सर्व गोष्टीसाठी आपण खालील व्हिडीओ पहा

November 23, 2017
शिष्यवृत्ती परीक्षा 5 वी/8वी संपूर्ण माहिती
मित्रांनो 5/8 वी शिष्यवृत्ती online अर्ज भरणे सुरु झाले आहे
आपणास त्याबद्दल खाली माहिती करून देण्याचा प्रयत्न केला आहे
परीक्षेचे अधिकृत सूचना पत्र डाउनलोड करायचे तर खालील DOWNLOAD बटनावर क्लिक करा
आपलाच शिक्षकमित्र
निलेश लटपटे
पं.स.पातूर
जि.प.अकोला
व्हिडीओ रुपात संपूर्ण प्रक्रिया समजून घ्या
1) शाळा रजिस्ट्रेशन कसे करावे
2) प्रत्यक्ष विद्यार्थी अर्ज कसा भरावा
3) शाळा नोंदणी फी/विद्यार्थी फी कशी भरावी
शिष्यवृत्ती अधिसूचना पत्र
*_School Registration_*
*School UDISE Code / युडायस कोड*

November 7, 2017
संकलित परीक्षा गुणनोंद नमुना तक्ते 2017-18 वर्ग 1 ते 8
मित्रांनो संकलित परीक्षेला सुरुवात होत असून या परिक्षेनंतर वेगवेगळे विषयाचे आपणास गुणनोंद तक्ते आपल्या रेकॉर्ड मध्ये जतन करून ठेवावे लागतात त्याकरिता आपणास काही उपयोगी पडतील असे संकलित परीक्षा गुणनोंद नमुना तक्ते 2017-18 वर्ग 1 ते 8 उपलब्ध करून देत आहे आपण हे तक्ते खालील बटनावर वलीक करून डाउनलोड करू शकता
नमुना 1 तक्ते
तक्ते मिळवण्यासाठी खालील डाउनलोड बटनावर क्लिक करा
नमुना 2 तक्ते
डाउनलोड करायचे असतील तर खालील Download या बटनावर क्लिक करा
नमुना तक्ते 3

नमुना तक्ते 4
एक्सेल फॉर्म्युला शीट सर्व वर्ग सर्व विषय
केवळ गुण भरावे निकाल आपोआप तयार होईल
तक्ते मिळवण्यासाठी खालील डाउनलोड बटनावर क्लिक करा
महाराष्ट्र् स्कूल टीचर ब्लॉग सोबतच आपल्या सेवेत महाराष्ट्र स्कूल टीचर youtube चॅनेल सादर करीत आहे खालील लिंक वर भेट द्या mhschoolteacher या शैक्षणिक youtube चॅनेल ला ज्यात आपणास अत्यंत महत्वाचे शिक्षकोपयोगी व विद्यार्थी उपयोगी व्हिडीओ उपलब्ध करून दिले आहेत
भेट देण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा
October 26, 2017
शाळा सिद्धी निकष माहिती
शाळा सिद्धी निकष माहिती
शाळा सिद्धी निकष सांगणारी pdf file डाउनलोड करा खालील लिंक वरून
महाराष्ट्र् स्कूल टीचर ब्लॉग सोबतच आपल्या सेवेत महाराष्ट्र स्कूल टीचर youtube चॅनेल सादर करीत आहे खालील लिंक वर भेट द्या mhschoolteacher या शैक्षणिक youtube चॅनेल ला ज्यात आपणास अत्यंत महत्वाचे शिक्षकोपयोगी व विद्यार्थी उपयोगी व्हिडीओ उपलब्ध करून दिले आहेत
भेट देण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा
October 16, 2017
🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑
▁▂▄▆ *mhschoolteacher* ▆▄▂▁
*सुधारित आदेशानुसार TUC संवर्ग 4 बदली अर्ज कसा भरावा संपूर्ण माहिती*
✅ *administrative ground म्हणजे काय*
✅ *Request ground म्हणजे काय इत्यादी माहिती*
✅ *संवर्ग 4 TUC APPLICATION माहिती बदली अर्ज कसा भरावा याचे सम्पूर्ण प्रात्यक्षिक*
✅ *मिळवा खालील लिंक वर*
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
https://youtu.be/YFtQO1gvFGY
▁▂▄▆ *mhschoolteacher* ▆▄▂▁
*महाराष्ट्र स्कूल टीचर*
https://www.youtube.com/c/mhschoolteacher
✍✍✍✍✍✍✍✍✍✍✍
🙏🏻🙏🏻🙏🏻 *Share to All*🙏🏻🙏🏻🙏🏻
*शिक्षक बदली अर्ज मोबाईल वर भरा.*
*मित्रांनो आता शिक्षक बदली अर्ज भरण्यासाठी कुठल्याच pc/laptop संगणकाची आवश्यकता नाही*
✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅
*खालील व्हिडीओ पहा व भरा स्वतःच्या मोबाईल वर स्वतःचा बदली अर्ज*
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
https://youtu.be/fgY_8N8VRMA
*शाळेतील TUC शिक्षक कसे ओळखावे?*
*तसेच संवर्ग 4 बदली अर्ज कसा भरावा*
*विस्तृत माहिती*
*How to identify TUC TEACHERS*
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
https://youtu.be/pzjkh9M2fqQ
▁▂▄▆ *mhschoolteacher* ▆▄▂▁
*आपल्या प्रमाणेच इतरांना माहिती होण्यासाठी हा मेसेज आपल्या सर्व ग्रुपवर फॉरवर्ड करा*
*महाराष्ट्र स्कूल टीचर*
https://www.youtube.com/c/mhschoolteacher
✍✍✍✍✍✍✍✍✍✍✍
Transfer portal लॉगिन करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा
इथे क्लीक करा

October 8, 2017
वर्णनात्मक नोंदी, प्रगतीपुस्तिका नोंदी,संकलित पेपर्स संग्रह
वर्णनात्मक सर्व वर्ग सर्व विषयाच्या नोंदी,
प्रगतीपुस्तिका नोंदी,
संकलित पेपर्स संग्रह
इत्यादि pdf फाईल्स मिळवण्यासाठी खालील बटनावर क्लीक करा
इथे क्लिक करा
प्रगतीपुस्तिका नोंदी,
संकलित पेपर्स संग्रह
इत्यादि pdf फाईल्स मिळवण्यासाठी खालील बटनावर क्लीक करा
इथे क्लिक करा
September 26, 2017
नवोदय विशेष 2017-18
यावर्षीपासून नवोदय प्रवेश परीक्षा अर्ज online भरावयाचे आहेत
अंतिम तारीख 25 नोव्हेंबर 2017 आहे
*जवाहर नवोदय विद्यालय इयत्ता 6 वी प्रवेश प्रक्रियेबाबत*
👉सन 2018- 19 शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता 6 वी प्रवेश परिक्षेकरीता ऑनलाइन आवेदनपत्र उपलब्ध
करण्यात आली आहेत .
👉 ऑनलाइन आवेदनपत्र भरण्याचा अंतिम दिनांक २५ नोव्हेंबर 2017 आहे
फॉर्म भरण्याची संपूर्ण माहिती मिळवा खालील व्हिडीओ पाहून
👉 *वय* - जन्मदिनांक 01-04-2005 नंतर व 30-04-2009 पुर्वीचा असावा.
👉 आवेदनपत्र फिस ३५ रूपये राहील
👉 *आवश्यक कागदपत्रे -* *जन्मतारखेचा दाखला ; रहिवासी प्रमाणपत्र ; बोनाफाईड प्रमाणपत्र*
ग्रामीण क्षेत्र प्रमाणपत्र ( ग्रामीण क्षेत्रातील विद्यार्थ्यासाठी )
-वरील कागदपत्रांची पूर्तता शाळा स्तरावर करण्यात यावी .
👉 75 % प्रवेश ग्रामीण क्षेत्रातील विद्यार्थ्यासाठी आरक्षित असतील.
👉 आपल्या जवळच्या अधिकृत सेंटरवर जाऊन लवकरात लवकर ऑनलाइन फॉर्म भरण्यात यावा .
(आवेदनपत्र भरण्यासाठी अधिकृत सेंटरची यादी लवकरच देण्यात येईल)
👉 प्रवेश परिक्षेची " admit card " 22 डिसेंबर 2017 पासून download साठी ऑनलाइन उपलब्ध केली जातील.
👉 निकाल एप्रिल 2018 मधे पहिल्या आठवडयात घोषित केला जाईल.
फॉर्म online अधिकृत केंद्रावरच भरायचा आहे
फॉर्म भरते वेळेस खालील फॉर्म अपलोड करायचा आहे
अपलोड करावयाचा फॉर्म डाउनलोड करा खालील download या बटनावर क्लिक करून
(4 सर्टिफिकेट आहेत त्यातील फक्त पहिले सर्टिफिकेट अपलोड करायचे आहे बाकीचे तीन फॉर्म भरण्यास उपयोगी माहिती व स्वाक्षरी करीता आहेत)

तसेच संपूर्ण माहितीपुस्तिका नवोदय 2018 डाउनलोड करायची असेल तर खालील बटनावर क्लिक करा
इथे क्लिक करा
(खालील mhschoolteacher या नावावर click केल्यास डायरेक्ट youtube पेज उघडेल)
mhschoolteacher
From Nilesh Latpate
P.s. patur Zp Akola.
September 13, 2017
पायाभूत विशेष मार्गदर्शन प्रश्नावली 2017-18 ( question answer)
प्रगत कसे ठरवावे
मूलभूत क्षमता कोणत्या
पायाभूत विशेष मार्गदर्शन 2017-18
संपूर्ण pdf माहितीपुस्तिका download करण्यासाठी खालील button click करा
Click here
Visit my youtube channel
(खालील mhschoolteacher या नावावर click केल्यास डायरेक्ट youtube पेज उघडेल)
mhschoolteacher
From Nilesh Latpate
P.s. patur Zp Akola.
मूलभूत क्षमता कोणत्या
पायाभूत विशेष मार्गदर्शन 2017-18
संपूर्ण pdf माहितीपुस्तिका download करण्यासाठी खालील button click करा
Click here
Visit my youtube channel
(खालील mhschoolteacher या नावावर click केल्यास डायरेक्ट youtube पेज उघडेल)
mhschoolteacher
From Nilesh Latpate
P.s. patur Zp Akola.
September 11, 2017
प्रगत विद्यार्थी,वर्ग व शाळा ठरविण्याचे निकष 2017-18 करिता
प्रगत विद्यार्थी,वर्ग व शाळा ठरविण्याचे निकष 2017-18 करिता
कोणता विद्यार्थी प्रगत?
कोणता वर्ग प्रगत?
कोणती शाळा प्रगत?
थोडक्यात माहिती------->>>>>>>
दि.७ सप्टेंबर २०१७ पासुन संपुर्ण महाराष्ट्रात पायाभूत चाचणी मराठी,गणित,इंग्रजी,सा.विज्ञान विषयाची शाळा स्तरावर घेत आहोत.यावर्षी पासुन भाषा व गणित विषयात मूलभूत क्षमता प्रश्नांमध्ये ७५% गुण व इतर प्रश्नांमध्ये ६०% गुण मिळाले तर त्या विद्यार्थ्यांना आपणास पायाभूत चाचणी व संकलीत चाचणी मध्ये प्रगत समजायचे आहे.इंग्रजी व सा.विज्ञान विषयासाठी मूलभूत क्षमता अभिप्रेत नाहीत.त्यामुळे इंग्रजी, सा.विज्ञान विषयात एकूण गुणांपैकी ६०% गुण मिळाले तरीही विद्यार्थी प्रगत समजला जाईल.
चाचणीचा शासन निर्णय दि.१४.०७.२०१७ पेज क्रमांक ३ वर कलम १.४ मध्ये मुलभूत क्षमतेची स्पष्ट व्याख्या केलेली आहे.
*भाषा विषयासाठी वाचन व लेखन,गणित विषयासाठी मूलभूत क्षमता संख्या लेखन,संख्याची तुलना, विस्तारीत रुप,स्थानिक किंमत,बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार ह्या क्रीयांचा अंर्तभाव केलेला आहे.फक्त मराठी व गणित विषयाचा स्पष्ट उल्लेख आहे.*
वाट्सअप वर येणार्या पोस्टचा आधार पेपर तपासणी साठी घेऊ नये.
प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांचे वर्गीकरण शिक्षकांना करावे लागेल.
PDF स्वरूपात
शासन निर्णय डाउनलोड करायचा तर खालील बटनावर क्लीक करा।

September 7, 2017
५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा प्रमाणपत्र व गुणपत्रकाची सॉफ्ट कॉपी
For visit Website press button
इयत्ता ५ वी व इयत्ता ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेचे प्रमाणपत्र व गुणपत्रकाची सॉफ्ट कॉपी संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
त्याची चांगल्या प्रतीच्या कागदावर प्रिंट काढून विद्यार्थ्यांना द्यावी.
विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार प्रमाणपत्र व गुणपत्रकाची सॉफ्ट कॉपी द्यावी.
सदर प्रमाणपत्र व गुणपत्रक छपाई करून देण्यात येणार नाही.
Please use google chrome browser for certification & marksheet.
September 5, 2017
पायाभूत चाचणी 2017-18 गुण नोंद तक्ते
सर्व वर्गाचे/विषयाचे गुणनोंद तक्ते मिळवण्याकरिता खालील बटनावर क्लिक करा
किंवा इथे क्लिक करा
तक्याची लवकरच सुधारीत आवृत्ती अपलोड करण्यात येईल
August 23, 2017
सरल ताजा अपडेट
*सरल २०१७-१८*
१४/०८/२०१७ च्या शासन अध्यादेशानुसार ..
खालील कामे पुर्ण करावी ठळक बाबी समोर देत आहे .
अधिक माहितीसाठी जी आर चे वाचन करावे .
*ठळक बाबी*
👇👇
१) शेवटचा वर्ग पुर्ण न करता Student Transfer
२)नविन विद्यार्थ्यांची नोंद New student entry
३)आधार क्रमांक अपडेट
४)सतत गैरहजर राहणारे विद्यार्थी ड्रॉपबॉक्स मध्ये टाकणे व पुण्हा शाळेत आल्यास ड्रॅपबॉक्स मधुन अटॅच करणे
५)वर्गोन्नती Promoton
🔴 इयत्ता १ ते ८ च्या विद्यार्थ्यांचे प्रगत व अप्रगत नोंद करुन पुढच्या वर्गात प्रमोशन करणे .
🔴इयत्ता ९ वी तील विद्यार्थ्यांचे प्रमोशन मार्क्स टाकुन प्रमोशन करणे व अनुत्तिर्ण झाल आसेल तर ज्या विषयात अनुत्तीर्ण झाला आहे त्याचे कारण सलेक्ट करुन सबमिय बटन दाबावे .
🔴इयत्ता १० वीतील विद्यार्थ्यांचे प्रमोशन करावे . त्यांचे मार्क्स सिस्टीम द्वारे आटोमॅटीक आलेले आहेत त्याना प्रमोट करावे . जर आले नसतील तर राज्यस्तराला कळवावे . त्या विद्यार्थ्याची दुरुस्ती होइपर्यंत प्रमोट करु नये
🔴१२ वीच्या विद्यार्थ्यांचे मार्क्स सुद्धा आटोमॅटीक आलेले आहेत ते तपासुन प्रमोट करावे अन्यथा चुकांची दुरुस्ती करुन प्रमोट करावे .
६) शेवटचा वर्ग पुर्ण केलेल्या student transfer
शाळेतील सर्वात वरच्या वर्गातील विद्यार्थी ड्रॉपबॉक्स मध्ये ठेवण्याची सुविधा दिलेली आहे .
आपल्या शाळेत आसे विद्यार्थी टीसी घेवुन आले आसल्यास ज्या शाळेतुन विद्यार्थी आला आसेल त्या शाळेचा युडायस कोड टाकुन ड्रॉपबॉक्स मधुन अटॅच करुन घ्यावे व पहिल्या शाळेतील मुख्याध्यापकाने अपृवल दिल्यास आपल्या हजेरी पटावर तो विद्यार्थी दिसणार आहे .
स्टुडंट पोर्टल ची वरील १ ते ६ मुद्यांची माहिती मुख्याध्यापक स्तरावरुन २५/०८/२०१७ पर्यंत पुर्ण करावी .
७)विद्यार्थी नोंदणी (दुसरा टप्पा )
विद्यार्थी पोर्टलला पुढील मुद्यांची माहिती भरण्याची सुविधा देण्यात येत आहे .
1) Category
2)BPL
3)Religion
4)Disability
5)Birth Place
6)Adress
ही माहिती ३०/०९/२०१७ पर्यंत पुर्ण करावी .
८) शाळा पोर्टल
यामध्ये माहिती भरावयाची आहे .व चुकांची दुरुस्ती करावयाची आहे .
९) संचमान्यता - वर दिलेल्या सर्व बाबी तसेच नवीन मुलांच्या नोंदी व वर्गोन्नती तसेच गरजेप्रमाणे शाळा पोर्टलमध्ये दुरुस्ती किंवा खोली संख्येमध्ये बदल योग्य पातळीवर मान्य झाले के शाळेची संच मान्यता सरल प्रणालीद्वारे करण्यात येइल .
ज्या शाळांची संचमान्यता होणार नाही त्यांचा माहे सप्टेबरचा पगार काढला जाणार नाही .
१०)संस्था- काही संस्थानी अकापेक्षा अधिक नोंदणी क्रमांक वापरुन एकापेक्षा अधिक वेळा माहिती भरेलेली आहे त्यामुळे अडचण येत आहे व अडचणी आलेल्या संस्थाची यादी शिक्षणाधिकारी (माध्यमिक)यांच्या लॉगिनला दिलेली आहे ती या स्तरावरुन दुरुस्त करुन घ्यावी .
ही माहिती ३१/०८/२०१७ पर्यंत पुर्ण करुन घ्यावी .
११) स्टाफ पोर्टल : ज्यानी स्टाफ पोर्टलला अद्याप माहिती भरलेली नाही त्यानी १५/०९/२०१७ पर्यंत माहिती भरुन घ्यावी अन्यथा ऑक्टोबरचा पगार काढला जाणार नाही .
कामाचे वेळापत्रक:
१६.१ शाळास्तर -
सर्व पोर्टल मध्ये माहिती परिपुर्ण भरुन अंतिम करणे दिनांक २५/०८/२०१७
१६.२ केंद्रस्तर -
प्राप्त माहिती अंतिम करणे - दिनांक ३१/०८/२०१७
१६.३ तालुकास्तर -
आवश्तक दुरुस्त्या तपासुन शाळांकडुन अंतिम करणे - दिनांक ०७/०९/२०१७
१६.४ स्टाफ पोर्टल साठी कार्यक्रम खालील प्रमाणे
१६.४.१ शाळानी दिनांक १५/०८/२०१७
१६.४.२ केंद्रप्रमुखानी २२/०९/२०१७
१६.४.३
गटशिक्षणाधिकारी यानी २९/०९/२०१७
पर्यंत स्टाफ पोर्टल Approve/Riject करावे .
या सर्व बाबी आपणास करावयाच्या आहेत .
अधिक विश्लेषणासाठी महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर २०१७०८१४१८२२३४३०२१ हा जीआर पहावा .
July 4, 2017
YCMOU यावर्षीच्या सर्व अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रियेला सुरुवात
YCMOU यावर्षीच्या म्हणजेच 2017-18 च्या सर्व अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रियेला प्रत्यक्ष सुरुवात झाली असून या प्रवेश प्रक्रियेत
1) जे विद्यार्थी नवीन अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यास इच्छुक आहेत ज्यांना 16 अंकी PRN क्रमांक मिळालेला नाही त्यांनी REGISTER या बटनावर क्लिक करून प्रवेश प्रक्रियेला सुरुवात करायची आहे
2) जे विद्यार्थी पूर्वीपासूनच एखाद्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेला आहे व विद्यापीठाने त्यांना 16 अंकी PRN क्रमांक दिला आहे त्यांनी user name व password हि माहिती भरून LOGIN या बटनावर क्लिक करून पुढील वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात करायची आहे
YCMOU च्या प्रवेश पेज वर जाण्यासाठी पुढील बटनावर क्लिक करा
June 28, 2017
नवोदय विद्यालय पात्र विद्यार्थी यादी 2017
नवोदय विद्यालय पात्र विद्यार्थी(इयत्ता 6 वी प्रवेश करिता) यादी 2017 आपणास उपलब्ध करून देत आहे mhschoolteacher.blogspot.in वर
सदर यादी जिल्हानिहाय असून केवळ पात्र विद्यार्थी नावेच दिलेली आहेत
सर्व पात्र विद्यार्थ्यांचे अभिनंदन!
यादी डाउनलोड करण्यासाठी खालील DOWNLOAD बटनावर क्लीक करा
June 25, 2017
IGNOU B.Ed.2018 फॉर्म व माहितीपुस्तिका
IGNOU B.Ed.2018
दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा IGNOU ने बी.एड. प्रवेश पूर्व परीक्षेचे आयोजन जानेवारी 2018 च्या बॅच करिता केले आहे
या वर्षी आपणास फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 15 जुलै 2017 असून
परीक्षेची संभाव्य तारीख 20 ऑगस्ट 2017 आहे.
परीक्षा फॉर्म व माहितीपुस्तिका IGNOU ने आपल्या ऑफ़िसिअल वेबसाईट वर उपलब्ध करून दिले आहेत
फॉर्म हा आपापल्या क्षेत्रीय कार्यालयास प्रत्यक्ष जाऊन भरावा किंवा रेजिस्टरड पोस्टाने DD जोडून पाठविता येतो
फॉर्म कसा भरायचा यासाठी माहितीपुस्तिकेत भरपूर माहिती दिली आहे.
खालील टेबलमध्ये आपण DOWNLOAD करा
1)हिंदी माहितीपुस्तिकेची महत्वाची निवडक पाने आपणास उपलब्ध करून देत आहे ती वाचून आपण फॉर्म भरू शकाल
2) इंग्लिश मधून पूर्ण माहितीपुस्तिका दिली आहे
3) परीक्षा फॉर्म व त्यासोबत जोडावयाची कर्मचारी सेवा सम्बंधित , शैक्षणिक व व्यावसायिक पात्रते सम्बंधित काही नमुना कागदपत्रे दिली आहेत.

हिंदी माहितीपुस्तिका पेज 2018 | |
---|---|
इंग्रजी संपूर्ण माहितीपुस्तिका 2018 | |
Entrance परीक्षा अर्ज 2018 |
जिल्हावार YCMOU B.Ed. पात्र उमेदवार यादी (2017-19)
June 20, 2017
अंतर्गत बदली फॉर्म असा भरावा
अंतर्गत बदलीचा कार्यक्रम सुरु झाला आहे पहिल्यांदाच हि प्रक्रिया online राबविण्यात येत आहे तेव्हा या प्रणाली ची थोडक्यात आपणास माहिती उपलब्ध करून देत आहे mhschoolteacher.blogspot.in या ब्लॉगवर याचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल.
विशेष संवर्ग भाग 1
विशेष संवर्ग भाग 1 साठी *Transfer Portal*
June 19, 2017
Inspired Award पात्र विद्यार्थी यादी 2016-17
आपणास Inspired Award मध्ये निवड झालेल्या विद्यार्थी यादी उपलब्ध करून देत आहे
ही यादी पाहून यादितील विद्यार्थीच्या बैंक खात्यात 5000 रु जमा झाले आहे ते काढून घ्यावे आणि प्रदर्शनी करीता मॉडेल तयार करण्याची तयारी करावी.
प्रदर्शनी ऑगस्ट 2017 मध्ये होणार आहे.
सदर inspired Award यादी संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची असून जिल्हावार नावे दिलेली आहेत
ही यादी डाउनलोड करण्यासाठी खालील DOWNLOAD बटनावर क्लीक करा
June 18, 2017
M.A.Edu (M.Ed. समकक्ष) प्रवेश सुरु YCMOU 2017-19
YCMOU मधील M.A.Edu (M.Ed. समकक्ष) प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली असून सन 2017-19 च्या बॅच करिता विद्यापीठाने या अभ्यासक्रमाची माहिती पुस्तिका प्रकाशित केली आहे
सदर माहितीपुस्तिकेत अभ्यासक्रमाची संपूर्ण माहिती, प्रवेश पात्रता, फी, विषय माहिती, परिक्षापद्धत, अभ्यासकेंद्र पत्ते इत्यादींची माहिती दिली आहे
सदर अभ्यासक्रम हा M.ED. समकक्ष असल्याचे पत्र आपल्या माहितीसाठी देत आहे
YCMOU M.A.Edu (M.Ed. समकक्ष)
सन 2017-19
माहितीपुस्तिका डाउनलोड करायची असेल तर पुढील डाउनलोड बटनावर क्लीक करा
June 17, 2017
सुधारित TC व जनरल रजिस्टर नमुना
नवीन शासन नियमानुसार शाळा सोडल्याचा दाखला TC नमुना आपणास mhschoolteacher.blogspot.in वर उपलब्ध करून देत आहे
सुधारित TC व जनरल रजिस्टर नमुना डाउनलोड करायचा असेल तर इथे क्लिक करा
तसेच नवीन विद्यार्थी नोंदी ज्या आपण जनरल रजिस्टर मध्ये नोंदवितो त्याचा सुद्धा नवीन नियमानुसार नमुना आपणास उपलब्ध करून देत आहे
June 14, 2017
आंतरजिल्हा बदली पात्र शिक्षक यादी
महाराष्ट्र शासनाच्या नव्या धोरणानुसार पहिल्यांदाच जि.प.शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीसाठी online प्रणाली द्वारे अर्ज भरून बदली धोरण ठरविण्यात आले होते . या नियमानुसार महाराष्ट्रातील अनेक शिक्षक बांधवांनी आंतरजिल्हा बदली अर्ज online भरले होते.
रिक्त जागेच्या संख्येनुसार जे शिक्षक बदलीस पात्र आहेत त्यांच्या याद्या कार्यरत जि.प. ला शासनाने 12/06/2017 रोजी पाठविल्या आहेत .
या यादीमधील शिक्षक आंतरजिल्हा बदलीसाठी त्यांच्यासमोर दर्शविलेल्या जि.प. मध्ये बदलीने जाण्यास पात्र आहेत.
शासनाच्या या online प्रणालीमुळे कित्येकांचा रखडलेला बदली प्रश्न मार्गी लागला आहे त्यामुळे शासनाचे मनापासून आभार .
या प्रकारच्या online प्रणालीमुळे बऱ्याच गैरप्रकारच्या घटना नक्कीच कमी होतील.
पुढील तक्त्यात आपण बदलीस पात्र आहोत की नाही यादी उपलब्ध करून दिली आहे ती यादी पाहण्यासाठी कार्यरत जि.प.मधील शिक्षक यादी DOWNLOAD करावयाची आहे
यादी download करण्यासाठी पुढील तक्त्यात जि.प. च्या नावासमोर DOWNLOAD बटन दिले आहे त्याला क्लिक करा
सर्व बदलीपात्र भूमिपुत्रांना महाराष्ट्र स्कूल टीचर तर्फे स्वजिल्ह्यात जाण्यासाठी खूप खूप शुभेच्छा.
(इतर उर्वरित जि.प. च्या याद्या लवकरच अपडेट करण्यात येतील)
कार्यरत जिल्हा | बदलीपात्र शिक्षक यादी |
---|---|
अकोला | Download |
औरंगाबाद | Download |
अमरावती | Download |
अहमदनगर | Download |
भंडारा | Download |
बुलडाणा | Download |
गडचिरोली | Download |
गोंदिया | Download |
जालना | Download |
कोल्हापूर | Download |
लातूर | Download |
नागपूर | Download |
नांदेड | Download |
नंदुरबार | Download |
नाशिक | Download |
पालघर | Download |
परभणी | Download |
पुणे | Download |
रायगड मराठी | Download |
रायगड उर्दू | Download |
रत्नागिरी | Download |
सांगली | Download |
सातारा | Download |
सोलापूर | Download |
वर्धा | Download |
वाशिम | Download |
यवतमाळ | Download |
जळगाव | Download |
बीड | Download |
सिंधुदुर्ग | Download |
उस्मानाबाद | Download |
दहावी नंतर पुढे काय? : मार्गदर्शन
दहावी नंतर पुढे काय?
मित्रांनो नुकताच 10 वी चा रिझल्ट घोषित झाला आहे त्यामुळे आता सर्वांना खरी गरज आहे ती योग्य मार्गदर्शनाची की आता दहावी नंतर पुढे काय?
यासाठी महाराष्ट्र स्कूल टीचर ब्लॉग वर एक मार्गदर्शक पुस्तिका उपलब्ध करून देत आहे तिचा नक्कीच आपणास उपयोग होईल

वरील pdf फाईल डाउनलोड करावयाची असेल तर पुढील डाउनलोड बटनावर क्लिक करा
June 3, 2017
YCMOU बी.एड. प्रवेश अर्ज माहिती व प्रोस्पेक्टस
बी एड. प्रॉस्पेक्ट्स डाउनलोड करण्यासाठी
खालील Download बटणाला क्लिक करा
🖋बी .एड अॅडमीशन 🖋
सर्व शिक्षक बांधव यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक चे बी .एड. अभ्यासक्रम प्रवेश फॉर्म भरणे २४ मे पासून सुरु होत असून १५ जुन अंतिम तारीख आहे
ही प्रवेश प्रक्रिया आपली सेवा आपल्या पदव्या यांच्या गुणावरून मेरीट लिस्ट जिल्हानिहाय लावतात
आपण ज्या जिल्ह्यात नोकरी करतो त्याच जिल्ह्यात फॉर्म भरावा
गुणदान खालील प्रमाणे करतात
१ ) आपली सेवा जेवढी वर्ष झाली (शिक्षण सेवक कालावधी पकडून ) असेल त्या प्रत्येक वर्षाला १ गुण उदा .१० वर्ष सेवा असेल तर १० गुण
➖➖➖➖➖➖➖➖➖
२ ) बी .ए.
विशेष गुणवत्ता ओ श्रेणी -६ गुण
प्रथम श्रेणी -५ गुण
द्वितीय श्रेणी -४ गुण
➖➖➖➖➖➖➖➖
३ ) पदव्युत्तर पदवी एम ए .
प्रथम श्रेणी- ५ गुण
द्वितीय श्रेणी -४ गुण
तृतीय श्रेणी -3 गुण
➖➖➖➖➖➖➖
४ ) एक वर्षाचा डिप्लोमा [D.S.M]
प्रथम श्रेणी / ओ श्रेणी -५ गुण
द्वितीय श्रेणी -४ गुण
तृतीय श्रेणी -३ गुण
➖➖➖➖➖➖➖
५ ) ६ महिन्याचा डिप्लोमा
फक्त एकाच अभ्यासक्रमाला २ गुण
➖➖➖➖➖➖➖
६ ) बोनस गुण
जर य . च. म . मु .वि. नाशिक विद्यापीठातुन खालील अभ्यासक्रम केले असेल तरच गुण मिळतात
D. S. m. -३ गुण
बी .ए. -४ गुण
एम ए - ५ गुण
➖➖➖➖➖➖➖➖
७ ) प्राथमिक पदवीधर वेतनश्रेणी घेतली असेल तर प्रत्येक वर्षाला १ गुण म्हणजे प्रा .प. घेऊन ४ वर्ष झाले असतील तर ४ गुण
➖➖➖➖➖➖➖➖➖
८ ) नॉन क्रिमिलेयर सर्टीफिकेट आवश्यक आहे
अनेक वेळा आपल्याला माहीत नसल्यामळे व चूकीचा फॉर्म भरल्यामूळे आपल्याला प्रवेश मिळू शकत नाही .
तर मग YCMOU च्या वेब वर फॉर्म पेज वर डायरेक्ट जाण्यासाठी

May 29, 2017
इथे पहा तुमचा बारावीचा निकाल
बारावीचा निकाल
दुपारी 1 पासून ऑनलाईन निकाल पहावयास मिळेल.
बारावीचा निकाल, कुठे आणि कसा पाहाल निकाल
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर झाली आहे. उद्या म्हणजेच मंगळवारी 30 मे रोजी बोर्डाच्या वेबसाईटवर निकाल जाहीर होईल.
सकाळी 11 वाजता बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर, दुपारी 1 पासून विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल पाहता येतील. बोर्डाने विविध संकेतस्थळावर निकाल पाहण्याची सोय केली आहे.
त्या संकेतस्थळांची लिंक आपणास थेट उपलब्ध करून देत आहे mhschoolteacher.blogspot.com वर
निकालाच्या वेब साईट वर जाण्यासाठी पुढील
वेबसाईट 1, 2, 3 ,4, आणि 5 या वेबसाईट ला क्लिक करा
पुढील सूचनांचे पालन वेबसाईट वर गेल्यावर करा
निकाल पाहाण्यासाठी तुम्ही तुमचा नंबर स्पेसशिवाय टाईप करा. त्यानंतर खालच्या रकान्यात तुमच्या आईच्या नावाची फक्त पहिली तीन अक्षरं इंग्लिश मध्ये लिहावी लागतील.
समजा तुमचा नंबर M123456 असा आहे आणि तुमच्या आईचं नाव सोनाली आहे, तर तुम्हाला पहिल्या रकान्यात M123456 हा नंबर आणि दुसऱ्या रकान्यात कॅपिटलमध्ये SON असं लिहावं लागेल.
तर निकाल पहाण्यासाठी पुढील वेबसाईट ला क्लिक करा
(सर्वांना निकालाकरिता Best of luck)
वेबसाईट क्र1 www.mahresult.nic.in
वेबसाईट क्र2 www.result.mkcl.org
वेबसाईट क्र3 www.maharashtraeducation.com
वेबसाईट क्र 4 www.rediff.com/exams
वेबसाईट क्र 5
http://maharashtra12.jagranjosh.com

Subscribe to:
Posts (Atom)